भाजप आमदाराचा पक्षाला रामराम; कुकर्मांचं प्रायश्चित्त म्हणून केलं मुंडण
राजकारण

भाजप आमदाराचा पक्षाला रामराम; कुकर्मांचं प्रायश्चित्त म्हणून केलं मुंडण

नवी दिल्ली : दीर्घकाळचे भाजपचे नेते आणि त्रिपुराच्या सुरमा मतदारसंघाचे आमदार आशिष दास यांनी मंगळवारी राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कुकर्मांसाठी प्रायश्चित्त करत असल्याचा असा दावा केला आणि स्वतःचे मुंडण करवून घेतले. तसंच त्यांनी कोलकाताच्या प्रसिद्ध कालीघाट मंदिरात यज्ञ केला. दास म्हणाले, ‘लोक राज्य सरकारच्या कामगिरीवर नाराज आहेत, म्हणून मी पक्ष सोडत आहे. भाजपने त्रिपुरामध्ये राजकीय […]

भाजपनेते माजी केंद्रिय मंत्र्यांचा तृणमूलमध्ये प्रवेश
राजकारण

भाजपनेते माजी केंद्रिय मंत्र्यांचा तृणमूलमध्ये प्रवेश

कोलकाता : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी खासदार बाबुल सुप्रियो यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर सुप्रियो यांनी अलीकडेच भाजप सोडल्याचे जाहीर केले होते. त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणाही केली होती. त्यानंतर आता तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूलचे सदस्यत्व दिले आहे. यावेळी खासदार […]

भाजपला मोठा झटका; आणखी एका आमदाराने दिली सोडचिठ्ठी
राजकारण

भाजपला मोठा झटका; आणखी एका आमदाराने दिली सोडचिठ्ठी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला एकापाठोपाठ एक आमदार सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. भाजपचे बागदाचे आमदार विश्वजीत दास यांनी सेनेटर हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी मंत्री पार्थ चटर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये भाजप आमदारांची संख्या ७२ झाली आहे. सोमवारी विष्णुपूरच्या भाजप आमदाराने […]

भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार
देश बातमी

भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या ३४ वर्षीय पत्नीवर त्यांच्याच घरात सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींपैकी दोन तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. सहा आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक अशी त्यांनी नावं आहेत. दरम्यान आरोपींमध्ये तृणमूलचे ब्लॉक अध्यक्ष कुतुबुद्दीन आणि स्थानिक कार्यकर्त्याचा समावेश आहेत. याशिवाय […]

वेलमध्ये उतरुन गोंधळ घालणाऱ्या सहा खासदारांचं निलंबन
राजकारण

वेलमध्ये उतरुन गोंधळ घालणाऱ्या सहा खासदारांचं निलंबन

नवी दिल्ली : राज्यसभेत वेलमध्ये उतरुन गोंधळ घालणाऱ्या तृणमूलच्या सहा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आज सकाळी राज्यसभेचे अधिवेशन सुरू झाले तेव्हा या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे सर्व तृणमूल खासदार पेगॅसस वादावर गोंधळ निर्माण करत होते. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांना वारंवार बोलूनही ते शांत न झाल्याने त्यांना पुर्ण दिवसासाठी निलंबित करण्यात […]

राज्यसभेतून तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचे निलंबन
देश बातमी

राज्यसभेतून तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचे निलंबन

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार शांतनू सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शांतनू सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यामुळे शांतनू सेन अधिवेशनाला मुकणार आहेत. शांतनू सेन यांनी गुरुवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव पेगॅसस प्रकरणावर निवेदन देत असताना त्यांच्या हातातून निवेदनपत्र खेचून घेत फाडलं होतं. […]

भाजपला बसणार मोठा धक्का? दोन खासदारांसहीत २५ ते ३० आमदार सोडणार पक्ष
राजकारण

भाजपला बसणार मोठा धक्का? दोन खासदारांसहीत २५ ते ३० आमदार सोडणार पक्ष

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यातील भाजपच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. बंगाल भाजपचे दिग्गज नेते मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपचे इतर आमदार आणि नेतेही रॉय यांच्या पावलावर पाऊल ठेवत तृणमूलमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मुकूल रॉय […]

घरवापसीचा प्रवास; भाजपच्या खासदारासह तीन आमदार तृणमूलच्या वाटेवर?
देश बातमी

घरवापसीचा प्रवास; भाजपच्या खासदारासह तीन आमदार तृणमूलच्या वाटेवर?

कोलकाता : विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये घरवापसीचे वारे वाहताना दिसत आहे. निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले काही आमदार आणि नेते पुन्हा तृणमूल काँग्रेसचं दार ठोठावू लागले आहेत. भाजपला मोठे हादरे बसण्याची शक्यता आहे. भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बोलवलेल्या बैठकीकडे एका खासदारासह तीन आमदारांनी पाठ फिरवली असल्याने चार जण तृणमूलच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली […]

बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार! सीबीआय कार्यालयावर दगडफेक
राजकारण

बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार! सीबीआय कार्यालयावर दगडफेक

कोलकाता : सीबीआयने छापे टाकत तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि एका आमदाराला आज अटक केली. नरडा भ्रष्टाचार प्रकरणात मंत्री फिरहाद हकीम, सुब्रता मुखर्जी आणि आमदार मदन मित्रा यांना अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शने सुरु आहेत. त्यांनी दगडफेकही करण्यास सुरुवात केली आहे. याच प्रकरणामध्ये तृणमूल नेते आणि कोलकत्त्याचे माजी महापौर […]

मोदी आणि ममतापेक्षा पश्चिम बंगालमध्ये या चेहऱ्याचीच चर्चा जास्त
राजकारण

मोदी आणि ममतापेक्षा पश्चिम बंगालमध्ये या चेहऱ्याचीच चर्चा जास्त

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये वन मॅन आर्मी ठरलेल्या आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्या ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा एका वेगळ्याच चेहऱ्याची चर्चा सुरु आहे. ममता यांच्या खास विश्सासातले समजले जाणारे, तृणमूलच्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारे नेते शुवेंदू अधिकारी यांनी गेल्या डिसेंबरमध्ये ममता बॅनर्जींना मोठा हादरा दिला होता. 11 आमदारांसह त्यांनी भाजपची वाट धरली […]