शिवसेनेला मोठा धक्का; माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

शिवसेनेला मोठा धक्का; माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिक : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला नाशिकमध्ये मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सानप यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलं. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सानप यांचं स्वागत केलं. पक्षापासून दूर गेलेले […]

सत्ता डोक्यात जाता कामा नये; हिवाळी अधिवेशनात फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
राजकारण

फडणवीसांचे राष्ट्रवादीला सडेतोड उत्तर; भाजपातून कुणीही कुठेही जाणार नाही, याउलट…

नाशिक : ”सत्ताधाऱ्यांकडून पुंग्या सोडण्यात येत आहेत. भाजपातून कुणीही कुठेही जाणार नाही, याउलट भाजपातच अनेक लोकांचे पक्ष प्रवेश होतील. असे भाकीत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजपातील दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून लवकरच राष्टवादीत प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही म्हटले होते. याला फडणवीस यांनी उत्तर दिले […]

श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही; देवेंद्र फडणवीसांनी जोडले हात
राजकारण

श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही; देवेंद्र फडणवीसांनी जोडले हात

मुंबई : “प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला,” असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२० डिसेंबर) राज्यातील […]

रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही : उद्धव ठाकरे
राजकारण

रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही : उद्धव ठाकरे

मुंबई :  “रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही, मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात आहे, ही लढाई आम्ही जिंकणारच”, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आजही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खंडाजागी पाहायला मिळाली. विरोधकांनी मराठा आरक्षण आणि अभिनेत्री कंगना रानौत, अर्णब गोस्वामी प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. […]

सत्ता डोक्यात जाता कामा नये; हिवाळी अधिवेशनात फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
राजकारण

सत्ता डोक्यात जाता कामा नये; हिवाळी अधिवेशनात फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई : “अर्णब गोस्वामी किंवा कंगना रणौत असतील आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी रेकॉर्डवर सांगतोय की आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्यच केला पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेखही योग्यच झाला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पण सत्ता डोक्यात जाता कामा नये, असा टोलाही त्यांनी यावेळी […]

गोपीनाथ मुंडेंनीच माझ्यासारख्या सामान्य तरुणाला राजकारणाचे धडे दिले
राजकारण

गोपीनाथ मुंडेंनीच माझ्यासारख्या सामान्य तरुणाला राजकारणाचे धडे दिले

मुंबई : ”गोपीनाथ मुंडेंनीच माझ्यासारख्या सामान्य तरुणाला राजकारणाचे धडे दिले, महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधानसभेबाहेर मी हे धडे घेतले,” असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ क्लीप शेअर करत त्यांना अभिवादन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवसा निमित्त राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात […]

महाविकासआघाडी सरकारचा दणका; नगराध्यक्षांसह 20 नगरसेवक ठरविले अपात्र
राजकारण

महाविकास आघाडी सरकारचा झटका! फडणवीसांचा आणखी एक निर्णय रद्द

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने आणखी एक निर्णय घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धक्का दिला आहे. सरकारच्या काळात मुंबईतील ‘मनोरा’ आमदार निवासाची पुनर्बांधणी करण्याचे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ‘एनबीसीसी’ला देण्यात आले होते. तो निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता मनोरा निवासाच्या पुनर्बांधणीचे काम राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचा […]

शेतकऱ्यांसाठी ८ डिसेंबरचा भारत बंद पाळा; संजय राऊतांचे जनतेला आवाहन
राजकारण

उत्खनन करायचं म्हटलं तर खूप लांबपर्यंत जाईल; फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई : “आता हे उत्खनन करायचं म्हटलं तर खूप लांबपर्यंत जाईल. आज देशात काय सुरु आहे. १० वर्षापूर्वीचं बोलू नका. शेतकरी आज रस्त्यावर आहे, त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेसने आवाहन केलेलं नाही. जो शेतकरी रस्त्यावर उतरला आहे त्याला कोणतंही राजकीय पाठबळ नाही हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने समजून घेतलं पाहिजे.” असे खणखणीत प्रत्युत्तर शिवसेना […]

‘देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो’
बातमी महाराष्ट्र

‘देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो’

सातारा : ”देवेंद्र फडणवीस मराठा नसून त्यांनी आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो,” असे वक्तव्य खासदार उदयनराजे यांनी केले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुण्यात राज्यस्तरीय निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आयोजित पत्रकार […]