बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेच्या स्वाभिमानावर हल्ला
राजकारण

बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेच्या स्वाभिमानावर हल्ला

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाची शिवसेनेवरील नाराजी लपून राहिलेली नाही. शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी भाजपा नेते सोडत नाहीत. दरम्यान आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला स्वाभिमानावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज (ता.२३) राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. विरोधी […]

मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करावे, ही आरएसएस’ची भूमिका
राजकारण

मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करावे, ही आरएसएस’ची भूमिका

नाशिक : ”मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करावे, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका होती. इतकेच नव्हे तर, मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांनी कारावास भोगला, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिक येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”मराठवाडा […]

राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस
राजकारण

सुरक्षा कमी केल्याने माझ्या फिरण्यावर काहीही फरक पडणार नाही 

मुंबई : ”मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा सुरक्षा घेतली. मी भाजप प्रदेश अध्यक्ष होतो त्यावेळीही सुरक्षा घेतली नव्हती. याकूब मेननच्या फाशीनंतर आणि नक्षलवादी कारवायांनंतर केंद्राच्या सांगण्यावरुन माझी सुरक्षा वाढवण्यात आली होती. या सरकारला असं वाटत असेल की आता सुरक्षेची गरज नाही. मला सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार. परसेप्शनवर सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला जातो. मला चिंता […]

माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज्यसरकार जबाबदार असेल
राजकारण

माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज्यसरकार जबाबदार असेल

रत्नागिरी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षातील काही नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या निर्णयाच्या विरोधात आता विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ”सुरक्ष्या व्यवस्थेत कपात करण्यात आल्यानंतर माझ्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
राजकारण

महाविकास आघाडीचा दे धक्का; देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपातील नेत्याच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने भाजपातील काही महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा समावेश आहे. हा निर्णय घेऊन ठाकरे सरकारने भाजपाला चांगलाच दणका दिला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, . देवेंद्र […]

भाजपला मोठा दणका; दोन मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश
राजकारण

भाजपला मोठा दणका; दोन मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश

नाशिक : भाजपला मोठा दणका बसणार असून नाशिकमधील दोन मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या नेत्यांची काल भेट घेतली. त्यानंतर त्यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचे कळते. यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. वसंत गीते आणि सुनील बागूल अशी या नेत्यांची नवा असून यांपैकी गीते हे नाशिकमधील शिवसेनेचे पहिले महापौर […]

पुण्यात पुन्हा अजित पवार फडणवीस एकत्र; मग घडलं असं काही…
राजकारण

पुण्यात पुन्हा अजित पवार फडणवीस एकत्र; मग घडलं असं काही…

पुणे : पुण्यातील भामा आसखेड पाणी प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. बऱ्याच कालावधीनंतर हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने तिथे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा सुरू असतानाच सभागृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने […]

पुणे सर्वांनाच आपलंसं करुन घेतं; पण देवेंद्रजी…मी पुन्हा कोल्हापूरला जाणार
राजकारण

पुणे सर्वांनाच आपलंसं करुन घेतं; पण देवेंद्रजी…मी पुन्हा कोल्हापूरला जाणार

पुणे : ‘देवेंद्रजी…मी पुन्हा कोल्हापूरला जाणार. असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पुण्यात अटल संस्कृती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. कोल्हापूरला परत जाण्याच्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांनी अनेक चर्चांना वाव दिला. भाजप प्रदेशाध्यक्ष पदी असणाऱ्या पाटील यांच्या या […]

फडणवीसांचा विक्रम मोडीत; ही तरुणी 21व्या वर्षीच झाली महापौर
राजकारण

फडणवीसांचा विक्रम मोडीत; ही तरुणी 21व्या वर्षीच झाली महापौर

थिरुवनंतपुरम : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातला सर्वांत तरुण महापौर असा विक्रम होता. परंतु त्यांचा हा विक्रम मोडीत निघाला आहे. नागपूर महापालिकेचे सर्वांत तरुण महापौर म्हणून त्यांची निवड झाली होती. त्या वेळी फडणवीस यांचं वय 27 वर्षं होतं. फडणवीस नागपूर महापालिकेचे नगरसेवक 21व्या वर्षीच झाले होते आणि तेही एक रेकॉर्डच […]

भाजपमधून कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार?
राजकारण

भाजपमधून कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार?

मुंबई : ”काँग्रेस पक्षाचा विचार हा शाश्वत विचार असून तोच देश हिताचा आहे. सध्या देशात असलेले भाजपा-आरएसएस विचाराचे सरकार देशहिताचे नसून समाजात तेढ निर्माण करणारे आहे. पुन्हा एकदा राष्ट्र निर्माणासाठी मोठे कार्य करावे लागणार आहे. असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ […]