पूजा चव्हाण, धनंजय मुंडे प्रकरणी केलेल्या टीकेला शरद पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर
राजकारण

पूजा चव्हाण, धनंजय मुंडे प्रकरणी केलेल्या टीकेला शरद पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई : “पूजा चव्हाण आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार गप्प का आहेत?,” असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी टोला लगावत प्रत्युत्तर दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानंतर राज्यात पूजा चव्हाण प्रकरणात महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचं नाव चर्चिलं जात आहे. भाजपाच्या काही नेत्यांकडून त्या नेत्याचा थेट […]

जास्त खोलात जाऊ नका, नाहीतर कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं, सांगू का?
राजकारण

जास्त खोलात जाऊ नका, नाहीतर कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं, सांगू का?

पुणे : ”आता जर इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना इशारा दिला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झालेली तक्रार त्या महिलेनेच मागे घेतली आहे. मात्र भाजपवाले दबावामुळे तक्रार मागे घेतली अशी टीका करत आहेत. यावर, अजित पवार […]

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिल्यांदाच प्रतिक्रीया; म्हणाल्या…
राजकारण

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिल्यांदाच प्रतिक्रीया; म्हणाल्या…

औरंगाबाद : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर माजी ग्रामविकास मंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा गोपिनाथ मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की, तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. पंकजा पुढे […]

धनंजय मुंडेंप्रकरणी जयंत पाटलांचा भाजपला टोला
राजकारण

धनंजय मुंडेंप्रकरणी जयंत पाटलांचा भाजपला टोला

सांगली : भाजपने आंदोलन करण्यासाठी, सरकारला बदनाम करण्यासाठी आणि सरकारविरोधी वातावरणात निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच “झाडावरील पानही पडले तरी पान का पडले म्हणून भाजपा आंदोलन करु शकते, पण आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही,” असा टोलाही मंत्री पाटील यांनी यावेळी लगावला. वाळवा तालुक्यातल्या कुरळप […]

महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल
राजकारण

महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

मुंबई : ”महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?” असा सवाल करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडेंवरील आरोपांवर संताप व्यक्त केला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. दरम्यान यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या भयानक गोष्टीला सुद्धा बाजूला कसं […]

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेच्या विरोधातील तक्रार मागे घेतली; कारण…
राजकारण

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेच्या विरोधातील तक्रार मागे घेतली; कारण…

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने रेणू शर्मा यांनी ट्वीट करत तक्रार मागे घेण्याचं कारण सांगितलं आहे. रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत […]

धनंजय मुंडे प्रकरणी संजय राऊतांचा भाजपा नेत्यांना टोला; किमान…
राजकारण

धनंजय मुंडे प्रकरणी संजय राऊतांचा भाजपा नेत्यांना टोला; किमान…

मुंबई : ”आपण पहिल्या दिवसापासून सांगत होतो की सत्य बाहेर येऊ द्या. राजकारण आणि समाजकारणात उभं राहण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मात्र, एखाद्या तक्रारीवरुन उद्ध्वस्त करणं हे माणुसकीला धरुन नाही.” सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. तसेच, किमान […]

धनंजय मुंडे प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले….
राजकारण

धनंजय मुंडे प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले….

पुणे : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने त्यांच्यावरील तक्रार मागे घेतली. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासंदर्भात पुण्यात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. धनंजय […]

शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची विधान; म्हणाले…
राजकारण

शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची विधान; म्हणाले…

कोल्हापूर : ”मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर आहे. मात्र मराठा आरक्षणप्रश्नी २५ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्याने मी कांही भाष्य करू इच्छित नाही. परंतू दक्षिणेतील राज्यांनी ६० टक्के आरक्षण देवूनही तिथे कोणतीच स्थगिती नाही आणि महाराष्ट्राला मात्र वेगळा अनुभव येत आहे. राज्य सरकार या विषयांत गंभीर आहे.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली […]

परळीत पुन्हा धनंजय मुंडेंच भारी; ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय
राजकारण

परळीत पुन्हा धनंजय मुंडेंच भारी; ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय

परळी : परळीमध्ये धनंजय मुंडेच भारी ठरले असून त्यांच्या गटाला ग्रामपंचायत निवडणूकीत मोठे यश मिळाले आहे. परळीतील ७ पैकी ६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने अवघ्या महाराष्ट्राचं परळीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. परंतु, कथीत बलात्कार प्रकरणावरुन समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असतानाही त्यांच्यावरच परळीकरांनी […]