पंतप्रधान मोदींचं ऑफिस ओएलएक्सवर विक्रीला; पाहा किंमत
देश बातमी

पंतप्रधान मोदींचं ऑफिस ओएलएक्सवर विक्रीला; पाहा किंमत

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय चक्क ओएलएक्सवर विक्रीला टाकत त्याची किंमत ७.५ कोटी रुपये सांगण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून मोदी यांच्या वाराणसीतील कार्यालयाचा फोटो ओएलएक्सवर टाकत त्याची विक्री किंमत ७.५ कोटी रुपये सांगण्यात आली. या जाहिरातीत कार्यालयाच्या आतील माहिती, खोल्या आणि पार्किंगच्या सुविधेबद्दलही सांगण्यात आलं आहे. हे […]

पंतप्रधान मोदींनी विरोधकांसमोर जोडले हात; काय आहे कारण?
राजकारण

पंतप्रधान मोदींनी विरोधकांसमोर जोडले हात; काय आहे कारण?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांसमोर हात जोडले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान महासंमेलनात कृषी कायद्यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांना हमीभावाची ग्वाही देतानाच पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती केली. ‘मी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो. याचं सगळं श्रेय तुम्ही घ्या. याचं सर्व श्रेय तुमच्या सगळ्या जुन्या निवडणूक […]

मोदीजी, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या; दाक्षिणात्य अभिनेत्याचे मोदींना आवाहन
देश बातमी

मोदीजी, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या; दाक्षिणात्य अभिनेत्याचे मोदींना आवाहन

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आज १९ वा दिवस आहे. भारत बंद आणि चर्चेच्या पाच-सहा फेऱ्या पार पडल्यानंतर आता शेतकरी अधिक आक्रमक झाले आहे. आज शेतकरी उपोषण करणार आहेत. शेतकऱ्यांचं हे उपोषण सकाळी 8 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणीही धरणे आंदोलनही केलं जाणार […]

भारत नेहमीच त्यांचा ऋणी राहील: नरेंद्र मोदी
राजकारण

भारत नेहमीच त्यांचा ऋणी राहील: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ”या भ्याड हल्ल्याला आम्ही कधीही विसरणार नाही. या हल्ल्यात संसदेचं रक्षण करताना शहीद झालेल्या लोकांचं आम्ही स्मरण करतो. भारत नेहमीच त्यांचा ऋणी राहील.” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेवरील हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यातील शहीदांच्या बलिदानाचे स्मरण करत नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या […]

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक सुरु; ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता
कोरोना इम्पॅक्ट

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक सुरु; ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. ४) देशातील कोरोना स्थितीसंदर्भात सर्वपक्षीय बैठक होणार आहे. विशेष म्हणजे, तीन कृषी कायद्यांच्या मुद्यावरून गेल्या सात दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असतानाच ही सर्वपक्षीय बैठक होत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील सवर्पक्षीय नेत्यांशी आज पंतप्रधान संवाद साधणार आहेत. या बैठकीत कोरोना लशीच्या योजनेसंदर्भात चर्चा […]

कोरोना प्रतिबंधक लस विकसन आणि उत्पादनात भारत स्वयंपूर्ण : नरेंद्र मोदी
देश बातमी

कोरोना प्रतिबंधक लस विकसन आणि उत्पादनात भारत स्वयंपूर्ण : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत स्वयंपूर्ण असल्याचे दिसते आहे. देशातील किमान पाच औषध कंपन्या लस विकसनात गुंतल्या असून, ऑक्सफर्ड ॲस्ट्रा झेनेकाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी […]

कायद्यांचे नाव कृषी कायदे; पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
राजकारण

कायद्यांचे नाव कृषी कायदे; पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे मागे घायावेत आणि शेती मालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी दिल्लीत सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे. अशातच केंद्रसरकारने दिलेला चर्चेचा प्रस्तावही शेतकऱ्यांनी धुडकावून लावत हायवेवरच चर्चा करण्याची मागणी केली आहे. या परीस्थितीवर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. प्रियांका गांधी यांनी ट्विटमधून […]

#मनकीबात : नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार
देश बातमी

कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणाऱ्या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी करणार महत्त्वाची चर्चा

नवी दिल्ली : देशातील कोरोना साथीचा दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीत असलेल्या तीन कंपन्यातील टीम सोबत चर्चा करणार आहेत. कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीत प्रगती पथावर असलेल्या जीनोव्हा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डी या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी चर्चा करतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या टि्वटमध्ये दिली आहे. आज ३० […]

हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
राजकारण

हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : ”न्यायाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा नाही, कर्तव्य आहे. मोदी सरकार पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करुन शेतकऱ्यांना थांबवू शकत नाही. हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील, आमच्यासाठी ‘जय किसान’ होता आणि असेल” असे ट्वीट करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. तसेच, आमच्यासाठी जय किसान होता आणि राहील, […]