आपलं अपयश लपवण्यासाठी प्रशासनाने हा लॉकडाउन केले; चंद्रशेखर बावनकुळे
राजकारण

आपलं अपयश लपवण्यासाठी प्रशासनाने हा लॉकडाउन केले; चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : ”आपलं अपयश लपवण्यासाठी प्रशासनाने हा लॉकडाउन केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होणार असून कोणत्याही लोकप्रितिनिधींना विश्वासात न घेता अधिकाऱ्यांनी बनवलेली प्रेसनोट वाचून या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली, असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. […]

धोक्याची घंटा! देशात चोवीस तासात 17,721 कोरोनाचे नव्या रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट

 महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे केंद्र सरकारही चिंतेत

नागपूर शहरात १५ ते २१ मार्चदरम्यान कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर नीती आयोग सदस्या डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण अतिशय झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकार अतिशय चिंतेत आहे. देशाला कोरोनामुक्त करायचे असेल सर्व जनतेने पूर्ण काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी म्हटलं […]

महाराष्ट्र हादरला ! नवऱ्याचे हात बांधून शारीरिक संबंध प्रस्थापित; नंतर गळा चिरुन हत्या
बातमी विदर्भ

महाराष्ट्र हादरला ! नवऱ्याचे हात बांधून शारीरिक संबंध प्रस्थापित; नंतर गळा चिरुन हत्या

नागपूर : नागपुरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दोन दिवासंपूर्वीच्या या हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. तपासादरम्यान कौटुंबिक कलहातून अनेक महिन्यांपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीनेच पतीची हत्या केल्याची माहिती समोर आली. पतीला खुर्चीला हात बांधून शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर गळा चिरुन हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलीसही चक्रावले. रजत संकुलच्या […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
बातमी विदर्भ

राज्यातील आणखी एका शहरात सलग सात दिवस कडकडीत लॉकडाऊन जाहीर

नागपूर : नागपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागपूरात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितिन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन नागपूरातील लॉकडाऊनची घोषणा केली. ‘नागपूर शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.’ शहरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून […]

शारीरिक संबंध ठेवताना ‘कुछ नया करण्याच्या नादात’ गळफास लागून तरुणाचा मृत्यू
बातमी विदर्भ

शारीरिक संबंध ठेवताना ‘कुछ नया करण्याच्या नादात’ गळफास लागून तरुणाचा मृत्यू

नागपूर : शारीरिक संबंध ठेवताना ‘कुछ नया करण्याच्या नादात’ गळफास लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमधील एका लॉजमध्ये घडली आहे. महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना गळ्याभोवती गुंडाळलेल्या दोरीचा फास आवळला गेल्याने एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक तृप्तीचा आनंद वाढवण्यासाठी हा तरुण खुर्चीवर बसला होता. महिलेने त्याचे हात-पाय खुर्चीला बांधले होते. त्याच्या […]

उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी
राजकारण

नागपूरवाले मला म्यूट का करत आहे? मुख्यमंत्री ठाकरेंचा नागपूरकरांना मिश्कील सवाल

मुंबई : सध्या देशात माझ्याच हाती सर्व काही असं वातावरण आहे. असं असतानाही महाराष्ट्र मात्र केंद्रीकरणावर भर देत आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. नागपूरमधील नव्या विधीमंडळाच्या कार्यालयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण पार पडलं. यावेळी बोलताना मध्येच माईकचा आवाज बंद झाल्याने नागपूरवाले मला म्यूट का […]

महाराष्ट्र हादरला ! भर चौकात महिलेला जिवंत जाळले
बातमी विदर्भ

महाराष्ट्र हादरला ! भर चौकात महिलेला जिवंत जाळले

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्र हादरवणारी घटना नागपूरातील अंजुमन पॉलिटेक्निक कॉलेजजवळील हल्दिरामसमोर घडली आहे. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिलेला भर चौकात जिवंत जाळण्यात आले. भर चौकात घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. शबाना अब्दुल जावेद (वय ४० रा. महेंद्रनगर), असे मृतकाचे नाव आहे. शबाना या अजनीतील टाटा मोटर्स येथे काम करीत होत्या. शुक्रवारी सायंकाळी कार्यालयातून काम […]

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या आईलाच घातला अडीच कोटींचा गंडा
बातमी विदर्भ

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या आईलाच घातला अडीच कोटींचा गंडा

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांच्या घरीच अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. सरन्यायधीश शरद बोबडे यांच्या परिवाराची अडीच कोटी रुपयांना फसवणूक केली असून या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे या बऱ्याच वृद्ध आणि आजारी असल्याचा फायदा घेत आरोपीने फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. बोबडे […]

भाजपाच्या गडाला सुरुंग लावत पुणे, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा
राजकारण

भाजपाच्या गडाला सुरुंग लावत पुणे, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा

नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारनं विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची 73321 मतं मिळाली आहेत. तब्बल 48 हजार 824 मतांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी पहिल्या फेरीतच दणदणीत […]