राहुल गांधीनंतर काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष राहिलेल्या वोरांचे निधन
देश बातमी

राहुल गांधीनंतर काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष राहिलेल्या वोरांचे निधन

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचे आज(ता. २१) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. मोतीलाल वोरा यांनी अनेक वर्षे काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच, त्यांना उत्तर प्रदेशचे […]

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचं निधन
बातमी महाराष्ट्र

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचं निधन

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचं निधन झालं. मा गो वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी नागपूरमधील स्पंदन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी […]

‘परळ ब्रँड’ शिवसैनिक मोहन रावले यांचे निधन
राजकारण

‘परळ ब्रँड’ शिवसैनिक मोहन रावले यांचे निधन

‘परळ ब्रँड’ आणि कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेले मोहन रावले यांचे गोव्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. मोहन रावले यांच्यावर आज रात्री किंवा उद्या सकाळी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. आज रात्री मोहन रावले यांचे पार्थिव गोव्याहून मुंबईत आणलं जाणार आहे. अशी माहिती मिळाली आहे. कोण आहेत मोहन रावले लालबाग-परळमधील […]

देशाचा पहिला हिंदकेसरी हरपला; ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचे निधन
क्रीडा

देशाचा पहिला हिंदकेसरी हरपला; ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचे निधन

कोल्हापूर : ज्येष्ठ कुस्तीपटू भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय 86) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. श्रीपती खंचनाळे यांनी सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वायोमानाने प्रकृती बिघडल्याने श्रीपती खंचनाळे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं मोठं नाव आणि पहिला […]

भाजप नेते माजी मंत्री विष्णू सावरा यांचे निधन
बातमी मुंबई

भाजप नेते माजी मंत्री विष्णू सावरा यांचे निधन

मुंबई: भाजप नेते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मंत्री विष्णू सावरा यांचे निधन झाले. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे. विष्णू सावरा यांच्यावर वाडा येथे आज (गुरुवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सावरा हे गेल्या दोन वर्षांपासून यकृताच्या विकाराने त्रस्त होते. […]

एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी ९८व्या वर्षी काळाच्या पडद्याआड
देश बातमी

एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी ९८व्या वर्षी काळाच्या पडद्याआड

नवी दिल्ली : एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं ९८ व्या वर्षी निधन झाले. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. त्यांना आज पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळानं ह्रदय बंद पडून त्यांचं निधन झालं. याबाबतचे अधिकृत वृत्त एएनआयने दिले आहे. महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे […]