न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन
पुणे बातमी

न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

पुणे : माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे आज (ता. १५) पुण्यात राहत्या घरी निधन झाले. एल्गार परिषदेचे ते अध्यक्ष होते. गेल्या एक महिन्यापासून ते आजारी होते. आज, निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी (ता. 16) पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. त्यांचे वय ९१ वर्षे होते. पी. बी. सावंत बॉम्बे […]

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर काळाच्या पडद्याआड

सिनेसृष्टीतून आज पुन्हा दुखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसर, राजीव यांना हृदयविकाराचा धक्का आला. यानंतर रणधीर कपूर यांनी राजीव यांना चेंबूरच्या एका रूग्णालयात नेले. मात्र […]

मराठी गझलकार इलाही जमादार यांचं निधन
बातमी महाराष्ट्र

मराठी गझलकार इलाही जमादार यांचं निधन

मुंबई : मराठी गझलेला शिखरावर नेणारे प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. आत्म्याचा सौदा करूनी जर स्वतःस विकले असते, एकेक वीट सोन्याची घर असे बांधले असते, असं म्हणत मानवी जीवनातील दुःख, वेदना शब्दबद्ध करणारे आणि आपल्या लेखणीनं मराठीतील गझलविश्व समृद्ध करणारा गझलकार आज काळाच्या पडद्याआड गेला. कविवर्य सुरेश भट […]

गझलकार इलाही जमादार यांचे निधन
मनोरंजन

गझलकार इलाही जमादार यांचे निधन

सांगली : सुप्रसिद्ध गझलकार आणि महाकवी म्हणून ओळख असलेले इलाही जमादार आज सकाळी निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या समृद्ध लेखनीतून त्यांनी एकापेक्षा एक अशा गझल दिल्या. मराठी, हिंदी आणि अनेक उर्दू मासिकांमधून त्यांच्या कविता, गझल प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या जाण्याने […]

अभिनेता शर्मन जोशीचे वडील अरविंद जोशी यांचे निधन
मनोरंजन

अभिनेता शर्मन जोशीचे वडील अरविंद जोशी यांचे निधन

मुंबई : अभिनेता शर्मन जोशी यांचे वडील आणि दिग्दर्शक अरविंद जोशी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. अरविंद जोशी यांचे अंतिम संस्कार मुंबईतील विले पार्ले या ठिकाणच्या स्मशान भूमीत हिंदू पद्धतीने करण्यात येणार आहे. […]

भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन
मनोरंजन

भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन

नवी दिल्ली :  भजन गायक नरेंद्र चंचल आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते 80 वर्षाचे होते. आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.‘बॉबी’मधील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ या आणि ‘आशा’ सिनेमातील ‘चलो बुलावा आया है, माताने बुलाया है’ या भजनांमुळे नरेंद्र चंचल घराघरात पोहोचले होते. त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले […]

मुलांमधील क्रिकेटचे कौशल्य ओळखून सुरतहून वडोदऱ्याला आले होते हिमांशु पांड्या
क्रीडा

मुलांमधील क्रिकेटचे कौशल्य ओळखून सुरतहून वडोदऱ्याला आले होते हिमांशु पांड्या

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्याच्या वडिलांचं हिमांशु पांड्या यांचं कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे आज (ता.१६) निधन झालं. बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्यानं वडिलांच्या अंत्यविधीसाठी बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. यंदाच्या सत्रात तीन सामन्यात क्रृणालने बडोद्याचं संघाचं नेतृत्व केलं. एएनआयनं याबाबतंच […]

पांड्या ब्रदर्सच्या घरावर दुःखाचा डोंगर; वडिलांचं निधन
क्रीडा

पांड्या ब्रदर्सच्या घरावर दुःखाचा डोंगर; वडिलांचं निधन

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांचे वडिल हिमांशु पांड्या यांचं निधन झाले. आज (ता. १६) शनिवारी त्यांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झालं. आगामी इंग्लंडविरोधातील मालिकेसाठी हार्दिक पांड्या तयारी करत आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि टी-२० मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली होती. हार्दिक पांड्याचा भाऊ बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्यानं वडिलांच्या […]

दत्तात्रेय भरणे यांचे वडिल विठोबा भरणे यांचं निधन
बातमी महाराष्ट्र

दत्तात्रेय भरणे यांचे वडिल विठोबा भरणे यांचं निधन

इंदापूर : राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे वडिल विठोबा भरणे यांचं निधन झालं आहे. ते 90 वर्षांचे होते. पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्यमंत्री भरणे यांनी स्वत: ट्विट करत वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. विठोबा भरणे यांच्यावर आज बुधवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. इंदापूर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी म्हणजेच भरणेवाडी […]

धक्कादायक ! शूटिंगला गेलेल्या अभिनेत्याचा धरणात बुडून मृत्यू
मनोरंजन

धक्कादायक ! शूटिंगला गेलेल्या अभिनेत्याचा धरणात बुडून मृत्यू

तिरुवनंतपुरम : मल्याळम अभिनेता अनिल नेदुमंगाड यांचा केरळमध्ये एका फिल्मच्या शूटिंगसाठी ते गेले असता धरणात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनिल थोडुपुझात एका फिल्मच्या शूटिंगसाठी आले होते. शुक्रवारी ते मलांकारा धरणावर गेले होते. मित्रांसोबत या धरणाच्या पाण्यात ते अंघोळीसाठी उतरले आणि त्यांचा मृत्यू झाला. मल्याळम सिनेसृष्टीतील अनेकांनी त्यांच्या मृत्यूबाबत शोक […]