शेतकरी विरोधी वक्तव्यावरून रावसाहेब दानवेंविरोधात महाराष्ट्र पेटला
राजकारण

शेतकरी विरोधी वक्तव्यावरून रावसाहेब दानवेंविरोधात महाराष्ट्र पेटला

मुंबई : ”दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून यात चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही” केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं होतं. या विधानावरून आता महाराष्ट्रात राजकारण तापलं असून दानवे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु आहेत. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यविरोधात पिंपरी चिचवड, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, […]

भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय; मालिका खिशात
क्रीडा

करुन दाखवलं ! भारतीय संघाने मोडला पाकिस्तानचा विक्रम

सिडनी : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये दुसरा टी-२० सामना झाला. यात भारताने दोन चेंडू आणि सहा गडी राखून शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या विजयानंतर भारताने पाकिस्तानचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे. या सामन्यात विजय मिळवून भारताने पाकिस्तानचा सलग विजयाचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत भारतीय संघानं पहिला […]

एकीकडे सामना गमावला अन् दुसरीकडे भारतीय खेळाडूंवर आयसीसीची कारवाई
क्रीडा

INDvsAUS : पाकिस्तानचा विक्रम मोडण्याची भारताला सुवर्णसंधी

सिडनी : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये दुसरा टी-२० सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळवून भारताला पाकिस्तानचा सलग विजयाचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत भारतीय संघानं पहिला सामना जिंकत पाकस्तान संघाच्या विक्रमाची बरोबरी केली होती. २०१८ मध्ये पाकिस्तानने सलग ९ सामने जिंकत हा कारनामा केला होता. दुखापतीमुळे […]

कोरोनाचे नियम मोडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची हकालपट्टी
क्रीडा

कोरोनाचे नियम मोडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची हकालपट्टी

कोरोनाचे नियम तोडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू रझा हसन याची कोविड-१९चे नियम मोडल्याप्रकरणी स्थानिक टी-२० स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली. पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या Quaid-e-Azam ट्रॉफीत रझा हसन सहभागी झाला होता. संघाच्या मेडीकल टीमची परवानगी घेतल्याशिवाय रझा हसन बायो सेक्युर बबल मोडून हॉटेलबाहेर गेला. रझा हसनचं […]

पाकिस्तानी खेळाडूंना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिला थेट इशारा; काय आहे प्रकरण?
क्रीडा

पाकिस्तानी खेळाडूंना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिला थेट इशारा; काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंना न्यूझीलंड बोर्डाने दिला थेट इशारा आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघातील खेळाडूंना अखेरची वॉर्निंग देण्यात आलेली आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी न्यूझलंडमधील बायो सेक्युअर बबलचे नियम मोडले होते. ज्यानंतर संघातील सात खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. पाकिस्तानी खेळाडूंच्या या वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने, आता नियम मोडाल तर पूर्ण […]

पाकिस्तानच्या या स्टार क्रिकेटरने केले महिलेचे लैगिंक शोषण?
क्रीडा

पाकिस्तानच्या या स्टार क्रिकेटरने केले महिलेचे लैगिंक शोषण?

कराची : पाकिस्तान संघाचा स्टार क्रिकेटर आणि कर्णधार बाबर आजम याच्यावर एका महिलेनं लौगिंग शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलेनं स्वत:ला बाबर आजमची शाळेतील मैत्रीण असल्याचं सांगितलं असून या महिलेनं पत्रकार परिषद घेत लैगिंक शोषणाचे आरोप केले आहेत. बाबर आजमला वेळप्रसंगी आर्थिक मदत केल्याचा दावाही या महिलेनं केला आहे. पाकिस्तानी पत्रकार साज सादिक यांनी आपल्या […]

अहमदनगरचा जवान अटकेत, फेसबुकवरून पाक महिलेला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप
देश बातमी

अहमदनगरचा जवान अटकेत, फेसबुकवरून पाक महिलेला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप

नवी दिल्ली: हनी ट्रॅप रचण्यात आघाडीवर असलेल्या पाकिस्तानच्या जाळ्यात आणखी एक जवान सापडल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या बीएएसएफ जवानाला स्टेट ऑपरेशन सेलने शनिवारी न्यायालयात हजर केले. त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अहमदनगरमधील सासेवाडी गावाचा प्रकाश काळे हा ऑगस्ट २०१९ मध्ये येथे तैनात […]