पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
राजकारण

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : पूजा चव्हाणची आत्महत्या आत्महत्या दुर्दैवी आहे, परंतु थेट संजय राठोड यांचे नाव या प्रकरणाशी जोडणं चुकीचं आहे, पोलीस योग्य तो तपास करतील असं त्यांनी सांगितले होते. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात राजीनामा घेतला नाही, मग संजय राठोड यांना राजीनामा का द्यायला लावायचा? असा प्रश्न एका गटाकडून विचारला जात आहे, शिवाय असं झालं तर वेगवेगळ्या […]

पूजा चव्हाणच्या मृत्युनंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया; ते ऐकल्यावर खूप धक्का बसला…
बातमी मराठवाडा

पूजा चव्हाणच्या मृत्युनंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया; ते ऐकल्यावर खूप धक्का बसला…

बीड : ”माझ्या मुलीचा मृत्यू हा आर्थिक विवंचनेतून झाला आहे. ती गेल्या काही दिवसांपासून तणावात होती आणि त्याचं कारण तिच्यावर असलेलं कर्ज,” अशी प्रतिक्रिया पूजा चव्हाणचं वडिलांनी दिली आहे. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी 23 वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये […]

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास होईल; नीलम गोऱ्हे यांची ग्वाही
पुणे बातमी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास होईल; नीलम गोऱ्हे यांची ग्वाही

पुणे : ”पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. जे पुढं येईल त्याप्रमाणे कारवाई होईल. पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्यात. निःपक्षपातीपणे याचा तपास होईल, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. तसेच, सोबतचं जे आरोप करत आहेत त्यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची भेट का घेतली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. […]

पूजा चव्हाण, धनंजय मुंडे प्रकरणी केलेल्या टीकेला शरद पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर
राजकारण

पूजा चव्हाण, धनंजय मुंडे प्रकरणी केलेल्या टीकेला शरद पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई : “पूजा चव्हाण आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार गप्प का आहेत?,” असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी टोला लगावत प्रत्युत्तर दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानंतर राज्यात पूजा चव्हाण प्रकरणात महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचं नाव चर्चिलं जात आहे. भाजपाच्या काही नेत्यांकडून त्या नेत्याचा थेट […]

पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण; सोबतच्या २ मित्रांचा खळबळजनक खुलासा
पुणे बातमी

पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण; सोबतच्या २ मित्रांचा खळबळजनक खुलासा

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवं वळण लागलं असून सोबत असणाऱ्या २ मित्रांनी धक्कादायक दावा केला आहे. पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा दावा तिच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांनी केला आहे. याबाबत पूजाचे मित्र असलेल्या दोन तरुणांनी पोलीस जबाबात ही माहिती दिली आहे. पुणे पोलिसांनी अरूण राठोड आणि विलास चव्हाण यांचेही […]

पूजा चव्हाणचा खून की आत्महत्या?
राजकारण

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय

मुंबई : बीड जिल्ह्यातील तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. यामध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीतील कथित मंत्र्याचे नाव घेतले जात होते. मात्र आता चित्रा वाघ यांनी थेट वनमत्री संजय राठोड यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी पूजाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. शिवाय सोशल मीडियावर […]

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी महाविकास आघाडीतील नेत्याचे नाव आल्याने खळबळ
राजकारण

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी महाविकास आघाडीतील नेत्याचे नाव आल्याने खळबळ

पुणे : वानवडी परिसरात एका 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. सोशल मीडियावर ‘टिक-टॉक स्टार’ अशी पूजाची ओळख होती. पूजाच्या आत्महत्या प्रकरणात राज्याच्या आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच याबाबतच्या काही ऑडिओ क्लिप्स देखील जोरदार व्हायरल झाल्या आहेत. […]

पूजा चव्हाणचा खून की आत्महत्या?
ब्लॉग

पूजा चव्हाणचा खून की आत्महत्या?

कोरोना कारणाने यावेळी नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले नाही, त्याआधीच्या नागपूर अधिवेशनादरम्यान मी एका सकाळी राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानी फेरफटका मारत असतांना सहजच राज्यमंत्री संजय राठोड यांच्या बंगल्यावर पोहोचलो, संजय बाहेर पडले होते पण विशीतली चुणचुणीत तरुणी एका घोळक्यात उभी राहून लोकांच्या समस्या ऐकून घेत होती, कुतूहलापोटी मी तिची विचारपूस केली, म्हणाली मी पूजा लहू चव्हाण, बीड जिल्ह्यातली […]