बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेच्या अर्धा तास आधी व्हाट्सअँप वर फुटला
विदर्भ

बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेच्या अर्धा तास आधी व्हाट्सअँप वर फुटला

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, बुलडाणा येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज, परीक्षेपूर्वी गणिताचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली. कडेकोट बंदोबस्तातही पेपर कसा फुटला झाला. याबाबत चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज बारावीचा गणित परीक्षेचा पेपर आहे. सिंदखेडराजा येथील एका परीक्षा केंद्रावर गणिताचा पेपर फुटला आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर हा पेपर […]

HSC Exam: बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीची चिंता मिटली, शिक्षकांनी बहिष्कार घेतला माघे
इतर

HSC Exam: बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीची चिंता मिटली, शिक्षकांनी बहिष्कार घेतला माघे

  HSC Exam: काही शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका परीक्षेवर बहिष्कार टाकला होता. शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय माघे घेण्यात आला आहे. या बैठकीला महासंघाच्या विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत तेरा मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. माध्यमिक आणि वरिष्ठ शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या. यंदा शिक्षकांनी उत्तरपत्रिका परीक्षेवर बहिष्कार टाकला. पहिल्या दिवसापासून नियामकांच्या […]

प्रतिक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर
बातमी महाराष्ट्र

प्रतिक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी ०३ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर होणार आहे. सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा निकाल बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तसेच दहावी आणि […]

ऑनलाइन रोजगार मेळावा : पुण्यात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जॉबची सुवर्णसंधी
काम-धंदा

ऑनलाइन रोजगार मेळावा : पुण्यात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जॉबची सुवर्णसंधी

पुणे : एम्प्लॉयमेंट फेअर पुणे शहरमार्फत रोजगार मेळाव्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा रोजगार मेळावा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. उमेदवार रोजगार मेळाव्यासाठी अॅप्लाय करू शकतात. ऑनलाइन रोजगार मेळाव्याची दिनांक 05 जुलै 2021 आहे. या पदांसाठी होणार रोजगार मेळावा पेंटर प्लास्टीक प्रोसेसिंग ऑपरेटर फिटर वेल्डर सीएनसी ऑपरेटर कोपा डिझेल मेकेनिक शैक्षणिक पात्रता या रोजगार मेळाव्याला […]

केंद्राच्या निर्णयानंतर दहावीच्या परिक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

केंद्राच्या निर्णयानंतर दहावीच्या परिक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचंही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार असून त्या रद्द होणार नसल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. केंद्रीय शिक्षण विभागाकडून […]

मोठी बातमी : दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षाबाबतही मोठा निर्णय
देश बातमी

मोठी बातमी : दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षाबाबतही मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला असून सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याचंदेखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि ११वीच्या प्रवेशांचं काय? अशी चर्चा […]

१०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल!
बातमी महाराष्ट्र

१०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल!

मुंबई : देशात आणि राज्यात गेल्या काही दिवासांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यासोबतच मृतांचा आकडा देखील राज्यात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससीची ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी […]

काय सांगता ! परीक्षा न देताच विद्यार्थी पास होणार? पण ते कसं काय?
बातमी महाराष्ट्र

काय सांगता ! परीक्षा न देताच विद्यार्थी पास होणार? पण ते कसं काय?

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे संकेत आता दिसत आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरु केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि […]

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या बदलल्या तारखा
बातमी महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या बदलल्या तारखा

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व शाळा आणि महाविद्यालये अनेक महिने बंद ठेवण्यात आली. मात्र, आता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि आरोग्यासंदर्भातील नियम लक्षात घेता […]

दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; विद्यार्थ्यांसाठी उरले अवघे काही दिवस
बातमी महाराष्ट्र

दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; विद्यार्थ्यांसाठी उरले अवघे काही दिवस

मुंबई : दहावी आणि बारावी परिक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना अभ्यास करायला आता काही दिवसच उरले आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 1 ते 22 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. तर 29 एप्रिलपासून लेखी परीक्षा सुरू होणार आहे. 12 वीच्या परीक्षेचा निकाल साधारण जुलै महिन्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड […]