बीसीसीआयची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रचला विश्वविक्रम…
क्रीडा

बीसीसीआयची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रचला विश्वविक्रम…

मुंबई : बीसीसीआयसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. कारण आता थेट गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव नोंदवण्यात आले आहे. यामध्ये भारतामधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक विश्वविक्रम रचला गेला आहे. त्यामुळे बीसीसीआयला आता हा जगातील सर्वात मानाचा पुरस्कार मिळाला आहे. बीसीसीआयने काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटन केले होते. त्यानंतर या स्टेडियममध्ये […]

टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा
क्रीडा

टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर यांना यामधून वगळण्यात आले आहे. सलामीवीर शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांनाही अनपेक्षित डच्चू मिळाला आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनसह पंचतारांकित फिरकी माऱ्याची रचना […]

बीसीसीआयकडून या दोन क्रिकेटरची खेलरत्न पुरस्कारांसाठी शिफारस
क्रीडा

बीसीसीआयकडून या दोन क्रिकेटरची खेलरत्न पुरस्कारांसाठी शिफारस

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय संघाचा ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विन आणि अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राज यांच्या नावांची शिफारस केली आहे. त्याचबरोबर अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांची नावे देण्यात आली आहेत. बीसीसीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आमची सविस्तर चर्चा झाली आणि अश्विन […]

मोठी बातमी ! आयसीसीकडून टी२० विश्वकरंडकाचे नियोजन जाहीर
क्रीडा

मोठी बातमी ! आयसीसीकडून टी२० विश्वकरंडकाचे नियोजन जाहीर

दुबई : आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत अधिकृत घोषणा केली असून या स्पर्धेचं आयोजन युएईशिवाय ओमानमध्येही होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने एकाच दिवसापूर्वी वर्ल्ड कपचं भारतात आयोजन होणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. टी-20 वर्ल्ड कपची सुरुवात 17 ऑक्टोबरला होईल, तर फायनल 14 नोव्हेंबरला खेळवली जाईल. टी-20 वर्ल्ड कपआधी आयपीएलच्या उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन युएईमध्येच […]

भारताऐवजी या देशात होणार टी-२० वर्ल्डकप; गांगुलीकडून शिक्कामोर्तब
क्रीडा

भारताऐवजी या देशात होणार टी-२० वर्ल्डकप; गांगुलीकडून शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने यंदाच्या टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनावर शिक्कामोर्तब केले आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे यंदाचा वर्ल्डकप भारताऐवजी यूएईत होईल. आम्ही आयसीसीला याबद्दल अधिकृतपणे कळवले आहे आणि याबद्दल तपशील तयार केला आहे, असे गांगुलीने सांगितले आहे. गांगुली म्हणाला, ‘१७ ऑक्टोबरपासून स्पर्धा सुरू होईल, […]

आयपीएल होणार आणखी मोठी; आयसीसीकडून मान्यता
क्रीडा

आयपीएल होणार आणखी मोठी; आयसीसीकडून मान्यता

मुंबई : बीसीसीआयने आयपीएलसाठी जास्त कालावधी सोडण्याच्या अटीवर आयसीसीचा निर्णय मान्य केला आहे. पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 टीम खेळतील, त्यामुळे आयपीएलसाठी आणखी जास्त कालावधीची गरज पडणार आहे. 1 जूनला झालेल्या बैठकीनंतर आयसीसीने 2023 ते 2031 च्या फ्युचर टूर प्रोग्रामची घोषणा केली होती, त्यानुसार आयसीसी प्रत्येक वर्षी एका स्पर्धेचं आयोजन करणार आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार […]

कोरोनाविरुद्धच्या लढाईत बीसीसीआयने केली मोठी मदत
क्रीडा

कोरोनाविरुद्धच्या लढाईत बीसीसीआयने केली मोठी मदत

नवी दिल्ली : भारत सध्या कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळही (बीसीसीआय) मदतीसाठी पुढे आले आहे. बीसीसीआयने १० लीटरचे २००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कोरोना लढ्याच्या लढाईसाठी देण्याची घोषणा केली आहे. येत्या काही महिन्यांत हे कॉन्सन्ट्रेटर देशभरातील गरजू लोकांना देण्यात येतील असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. याबाबात बोलताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली […]

बीसीसीआयचे स्कोरर तिवारी यांचा कोरोनामुळे मृत्यू
क्रीडा

बीसीसीआयचे स्कोरर तिवारी यांचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी (स्कोरर) किशन कुमार तिवारी यांचे काल (ता. ०८) कोरोनामुळे निधन झाले. दिल्ली स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशनचे (डीएसजेए) सचिव राजेंद्र सजवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळपर्यंत तिवारींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमी होती. पण शनिवारी तिवारी यांची प्रकृती खालावली. सजवान म्हणाले, तिवारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि […]

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलबाबत बीसीसीआयचं स्पष्टीकरण
क्रीडा

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलबाबत बीसीसीआयचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. अशात आयपीएल स्पर्धेचे पुढे काय होणार हा प्रश्न उद्भवत असताना उर्वरित सामने होणारच असल्याचे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बीसीसीआयनं एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. आयपीएल स्पर्धा सुरुच राहणार आहे. कोणीही सोडून गेलं तरी काही हरकत नाही, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं असल्याचे वृत्त वृत्तसंस्थेकडून […]

ऑलिम्पिकमध्ये चौकार आणि षटकारांची मेजवाणी; भारतीय संघही खेळणार
क्रीडा

ऑलिम्पिकमध्ये चौकार आणि षटकारांची मेजवाणी; भारतीय संघही खेळणार

नवी दिल्ली : ऑलिम्पिकमध्ये आता चौकार आणि षटकारांची मेजवाणी पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने २०२८ साली होण्याऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला खेळण्याची परवानगी दिली आहे. २०२८ची ऑलिम्पिक स्पर्धा ही लॉस अँजेलिस येथे होणार आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत बीसीसीआयनं हा निर्णय घेतला आहे. तर महिला क्रिकेट संघ २०२२साली होण्याऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेतही सहभागी होणार आहे. […]