बीसीसीआयकडून करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर; अ+ श्रेणीत केवळ ३जणांची वर्णी
क्रीडा

बीसीसीआयकडून करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर; अ+ श्रेणीत केवळ ३जणांची वर्णी

नवी दिल्ली : बीसीसीआयकडून ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी खेळाडुंचे वार्षिक करार जाहीर करण्यात आले आहेत. अ+ श्रेणीत केवळ ३ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू ठरले आहेत. तिघांनीही अ+ श्रेणीत स्थान राखले असून त्यांना वर्षाला सात कोटी रुपये […]

बीसीसीआयने बंदी घातलेल्या क्रिकेटपटूलाच निवड समीतीकडून संधी
क्रीडा

बीसीसीआयने बंदी घातलेल्या क्रिकेटपटूलाच निवड समीतीकडून संधी

मुंबई : क्रिकेट असोसिएशन उत्तराखंड पुन्हा एकदा वादात सापडलं आहे. क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयच्या आदेशांना धाब्यावर बसवत बंदी असलेल्या एका क्रिकेटपटूला विजय हजारे ट्रॉफीसाठी पाठवण्यात आलं आहे. पण आपल्याला याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांनी दिली आहे. वय चोरल्याप्रकरणी बीसीसीआयने हल्दानीच्या एका क्रिकेटपटूवर 2018-2021 या कालावधीसाठी बंदी घातली होती. पण क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीने या […]

भारताला मोठा झटका; हा खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, इंग्लंडविरुद्धही साशंकता
क्रीडा

टीम इंडियाचा पुढील 2 वर्ष भरगच्च कार्यक्रम; पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिका सुरू असतानाच बीसीसीआयनं टीम इंडियाचं पुढील दोन वर्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पुढील दोन वर्ष भारतीय संघाचा भरगच्च कार्यक्रम बीसीसीआयने जाहीर केला आहे. भारतीय खेळाडूंना दोन आठवडे विश्रांती देण्याची मागणी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली आहे. मात्र बीसीसीआयनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आगामी 15 महिने भारतीय […]

बीसीसीआयचा मोठा निर्णय; ८७ वर्षांपासून चालू असलेली क्रिकेट स्पर्धा रद्द
क्रीडा

बीसीसीआयचा मोठा निर्णय; ८७ वर्षांपासून चालू असलेली क्रिकेट स्पर्धा रद्द

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी स्पर्धा असलेली आणि ८७ वर्षापासून चालू असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव सचिन जय शहा यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना कळवली आहे. रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज ४५ जार रुपये […]

Good News! विराटच्या आधी ‘या’ गोलंदाजाने मारली बाजी; कन्यारत्न प्राप्ती
क्रीडा

टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी गुड-न्यूज; बीसीसीआयने घेतला महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली : इंग्लंडविरूद्ध ५ फेब्रुवारीपासून भारतीय संघाची चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईच्या मैदानावर खेळण्यात येणार आहेत. त्यामुळे भारत आणि इंग्लंडचे क्रिकेटपटू चेन्नईत दाखल झाले आहेत. ६ दिवसाचा क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर तीन-चार दिवस सराव करून दोन्ही संघ मैदानावर उतरणार आहेत. त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी दोन चांगल्या बातम्या आल्या […]

पुजाराचा आणखी एक विक्रम; दिग्गजांच्या पंक्तीत मिळाले स्थान
क्रीडा

वाढदिवसादिवशी बीसीसीआयकडून पुजाराचा सन्मान; बहाल केली मानाची पदवी

नवी दिल्ली : चेतेश्वर पुजाराचा आज वाढदिवस. आज पुजाराने ३४व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त बीसीसीआयने पुजाराला एक पदवी बहाल करत त्याचा सन्मान केला आहे. हा खेळाडू शरीरावर वेगवान चेंडूंचा मारा सहन करतो, तरीदेखील खेळपट्टीवर खंबीरपणे तळ ठोकून उभा राहतो. हा खरा धाडसी खेळाडू आहे. ८१ कसोटी सामने, ६ हजार १११ धावा, १३ हजार ५७२ चेंडू […]

आगरकरचा पत्ता कट; निवड समितीचं अध्यक्षपद ‘या’ खेळाडूच्या हातात
क्रीडा

आगरकरचा पत्ता कट; निवड समितीचं अध्यक्षपद ‘या’ खेळाडूच्या हातात

मुंबई : निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी मराठमोळा भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचे नाव चर्चेत होते. पंरतु त्याचा पत्ता कट झाला असून चेतन शर्मा यांची भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने आज तीन जणांच्या निवड समिती सदस्यांची घोषणा केली. यामध्ये चेतन शर्मा निवड समितीचे अध्यक्ष आहेत. तर अॅबी कुरुविल्ला […]

आयपीएलमध्ये वाढले दोन संघ; बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा
क्रीडा

आयपीएलमध्ये वाढले दोन संघ; बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा

अहमदाबाद : इंडियन प्रिमीयर लिगमध्ये आता दोन संघाचीा वाढ झाली असून आयपीएलमध्ये आता ८ ऐवजी १० संघ खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची (BCCI)ची 89वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (ता. २४) अहमदाबादमध्ये झाली. या बैठकीमध्ये आयपीएलमध्ये मध्ये खेळवल्या जाणााऱ्या टीमबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल २०२२मध्ये दोन नव्या टीमच्या समावेशावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात […]