भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
बातमी मुंबई

मुंबईच्या भाजप कार्यालयात महिलेवर लैंगिक अत्याचार

मुंबई : मुंबईतील भाजपच्या कार्यालयात महिलेचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बोरिवलीत नगरसेविकेच्या कार्यालयातच ही घटना घडली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणावरुन काँग्रेस आणि शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचा आवाज दाबण्यासाठी भाजप नगरसेविकांनी मारहाण केली असा आरोप काँग्रेस प्रवक्ते […]

काँग्रेसचे प्रमुख नेते फडणवीसांच्या भेटीला! हे आहे कारण
राजकारण

काँग्रेसचे प्रमुख नेते फडणवीसांच्या भेटीला! हे आहे कारण

मुंबई : राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी आज रजनी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, […]

अमॅझॉनने दिली 8546 कोटी रुपयांची लाच; काँग्रेसचे गंभीर आरोप
राजकारण

अमॅझॉनने दिली 8546 कोटी रुपयांची लाच; काँग्रेसचे गंभीर आरोप

नवी दिल्ली : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांनी ई-कॉमर्स अमॅझॉनबाबतीत लाचखोरीचा आरोप केला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सुरजेवाला यांनी या प्रकरणात सात प्रश्न उपस्थित केले आहेत. विदेशी ई-कॉमर्स कंपनी अमेजन ने पिछले दो […]

एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; छोटं घर बांधण्यासाठी आता परवानगीची नाही आवश्यकता
राजकारण

मोठी बातमी! मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत

मुंबई : बुधवारी झालेल्या राज्य मंत्रमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग सदस्यांची संख्या बदलण्यात आली आहे. यानुसार मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगर पालिकांमध्ये ३ सदस्यीय प्रभाग पद्धत निश्चित करण्यात आली आहे. या सदस्यसंख्येवरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा रंगली […]

उदयनराजे बोट चालवत शिवसेना नेत्याच्या भेटीला
राजकारण

उदयनराजे बोट चालवत शिवसेना नेत्याच्या भेटीला

सातारा : खासदार उदयनराजे भोसले आज (ता. १५) चक्क बोट चालवत शिवसेनानेते आणि नगरविकसामंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. कोयना धरणातील जलायशयामधून शिंदे यांच्या भेटीला जाताना उदयनराजेंनी बोटीचं स्टेअरिंग स्वत:च्या हाती घेतलं होतं. यावेळी पत्रकारांशी चर्चा करताना उदयनराजेंनी निसर्गाबरोबरच राजकीय टोलेबाजी केल्याचंही पहायला मिळालं. उदयनराजेंनी आज एकनाथ शिंदेची भेट घेण्यासाठी जाताना बोटीने प्रवास केला. बोटीतील […]

भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात
राजकारण

भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नागपुरात आंदोलन करणारे भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नागपूरच्या मानेवाडा चौकात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशाराही बावनकुळे यांनी आंदोलनादरम्यान दिला आहे. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं आहे. या आंदोलनात […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

भाजपने सहा महिन्यांत बदलले पाच मुख्यमंत्री

अहमदाबाद : पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकांना जवळपास एक वर्ष बाकी असताना विजय रुपाणी यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक पदाचा राजीनामा दिला होता. गुजरातमधील याच नेतृत्वबदलानंतर आता पुन्हा भाजपाशासित राज्यामध्ये नेतृत्व बदल होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपने सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलल्याच्या चर्चांणा वेग आला आहे. […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

भाजपचे उद्या सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाजपकडून उद्या (ता. १५) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी मंगळवारी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे […]

मोठा गौप्यस्फोट! सरकार पाडण्यासाठी पैशांची ऑफर दिल्याची भाजप आमदाराची कबुली
राजकारण

मोठा गौप्यस्फोट! सरकार पाडण्यासाठी पैशांची ऑफर दिल्याची भाजप आमदाराची कबुली

नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी केला आहे. पाटील पुढे म्हणाले, मी भाजपची पैशांची ऑफर न घेता भाजपमध्ये प्रवेश केला. मला पैसे नकोय, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. मात्र, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नसल्याचे […]

राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस
राजकारण

भाजपकडून देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक महत्वाची जबाबदारी

नवी दिल्ली : पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी भाजपने केंद्रीय मंत्री तसेच, प्रमुख नेत्यांकडे प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने दिली आहे. त्याचबरोबर केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी व केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश हे सहप्रभारी असतील. भाजपसाठी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून या राज्यासाठी सत्ताधारी पक्षाने […]