तर भाजप ममता बॅनर्जींची हत्या करु शकते; मंत्र्याचे धक्कादायक विधान
राजकारण

गड आला पण सिंह गेला! बंगाल सहज जिंकलं; ममतांचा मात्र पराभव

कोलकाता : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने सहज विजय प्राप्त करत २००हून अधिक जागांवर विजय मिळवला. मात्र, पक्षाच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मात्र नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे उमेदवार आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी ममता यांचा १६२२ मतांनी पराभव केला […]

मोदी आणि ममतापेक्षा पश्चिम बंगालमध्ये या चेहऱ्याचीच चर्चा जास्त
राजकारण

मोदी आणि ममतापेक्षा पश्चिम बंगालमध्ये या चेहऱ्याचीच चर्चा जास्त

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये वन मॅन आर्मी ठरलेल्या आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्या ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा एका वेगळ्याच चेहऱ्याची चर्चा सुरु आहे. ममता यांच्या खास विश्सासातले समजले जाणारे, तृणमूलच्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारे नेते शुवेंदू अधिकारी यांनी गेल्या डिसेंबरमध्ये ममता बॅनर्जींना मोठा हादरा दिला होता. 11 आमदारांसह त्यांनी भाजपची वाट धरली […]

ममता बॅनर्जींना मोठा दणका; मोठ्या नेत्याचा मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा
राजकारण

ममता बॅनर्जींवर भाजपा विरोधकांकडून कौतुकाचा वर्षाव; कोण काय म्हणाले?

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने मोठी कामगिरी करत आपला गड कायम राखण्याच्या दिशने वाटचाल सुरु केल्यानंतर भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे. समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी यांनी ममताचं कौतुक करत भाजपवर निशाणा साधला आहे. Congratulations @MamataOfficial […]

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यास देशव्यापी संदेश जाईल
राजकारण

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यास देशव्यापी संदेश जाईल

पश्चिमबंगाल : “पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला पाहिजे. तेव्हा देशव्यापी आश्वासानाचा संदेश जाईल. मी कोणत्याही अटींशिवाय ममता बॅनर्जींना समर्थन दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल,” असा विश्वासही सिन्हा यांनी व्यक्त केला. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी भाजपवर निशाणा साधला. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. […]

पंतप्रधान मोदीचं ममता सरकारवर टीकास्त्र; ममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केला
राजकारण

पंतप्रधान मोदीचं ममता सरकारवर टीकास्त्र; ममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केला

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून मतदान 27 मार्चपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा कोलकातातील ब्रिगेड मैदानावर पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेससह डावे पक्ष आणि काँग्रेसवर निशाणा साधला. ”बंगालने परिवर्तनासाठीच ममता दीदींवर विश्वास […]

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला; हल्ल्यात भाजपाचे सहा कार्यकर्ते गंभीर जखमी
राजकारण

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला; हल्ल्यात भाजपाचे सहा कार्यकर्ते गंभीर जखमी

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्शभूमीवर येथील राजकीय वातावरणही ढवळून निघाले असुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. याच दरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराची घटना समोर आली आहे. एका लग्न समारंभावरून परतत असताना काही अज्ञातांकडून बॉम्बहल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात भाजपाचे सहा कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. संध्या त्यांच्यावर […]

तर भाजप ममता बॅनर्जींची हत्या करु शकते; मंत्र्याचे धक्कादायक विधान
राजकारण

ममता बॅनर्जींचं ठरलं! २९१ उमेदवारांची यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी २९१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे टीएमसीने २० आमदारांची नावं यादीमधून वगळली असून यामध्ये काही पार्थ चटोपाध्याय यांच्यासह काही मोठ्या नंत्यांचा समावेश आहे. ८० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांनाही यादीतून वगळण्यात आलं आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ ठरला […]

म्हणून शिवसेना निवडणूक लढवणार नाही; संजय राऊतांचे स्पष्टीकरण
राजकारण

म्हणून शिवसेना निवडणूक लढवणार नाही; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

मुंबई : पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती बघितली तर असं दिसतंय की, दीदी विरुद्ध सर्व अशीच लढाई दिसत आहे. सर्व ‘एम’ म्हणजे मनी, मसल आणि मीडिया यांना ममता दीदीविरुद्ध वापरलं जात आहे. त्यामुळे असा निर्णय घेतला आहे की, शिवसेना पश्चिम बंगालची निवडणूक लढणार नाही आणि ममतांना समर्थन असेल, असे ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी […]

ममतांना मिळणार शिवसेनेची साथ! विधानसभेच्या तोंडावर मोठा निर्णय
राजकारण

ममतांना मिळणार शिवसेनेची साथ! विधानसभेच्या तोंडावर मोठा निर्णय

मुंबई : पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात महाराष्ट्रात सत्तेत असलेली शिवसेना उतरणार असून राज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला साथ देणार असल्याचे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेनं तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार बरोबरच शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार असल्याची […]

ममता बॅनर्जी यांनी संघराज्य व्यवस्थेची हत्या केली; बाबुल सुप्रियो यांची टीका
राजकारण

ममता बॅनर्जी यांनी संघराज्य व्यवस्थेची हत्या केली; बाबुल सुप्रियो यांची टीका

पश्चिम बंगाल : बंगालमधील वातावरणाला आता बदलावं लागेल, ममता बॅनर्जी देवांचीही वाटणी करू इच्छित आहे. त्यांनी संघराज्य व्यवस्थेची हत्या केली आहे, अशा शब्दात केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आगामी काळातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावर तापलं आहे. भाजपा व तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू […]