मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार नाहीत; राऊत यांनी सांगितले कारण
राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार नाहीत; राऊत यांनी सांगितले कारण

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबईत दाखल झाल्या. मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ममतांनी थेट प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकर बरं वाटावं यासाठी मी सिद्धिविनायकाकडे प्रार्थना केल्याचं त्या दर्शनानंतर म्हणाल्या. मला इथं येऊन अतिशय समाधान झाले असून मला चांगली सुविधा पुरवण्यात आली. मी आनंदी आहे, […]

भवानीपूर पोटनिवडणुकीत लागला ममता बॅनर्जींचा निकाल
राजकारण

भवानीपूर पोटनिवडणुकीत लागला ममता बॅनर्जींचा निकाल

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या महत्त्वाच्या अशा भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मोजणी झाल्यानंतर ममता यांनी भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता. कारण, मे […]

प्रचारादरम्यान भाजप खासदारावर हल्ला; सुरक्षा रक्षकाने काढली बंदूक
राजकारण

प्रचारादरम्यान भाजप खासदारावर हल्ला; सुरक्षा रक्षकाने काढली बंदूक

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तृणमूल आणि भाजपने ही जागा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येथून निवडणूक लढवत आहेत. भाजपने प्रियांका तिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, प्रचारादरम्यान तृणमूल समर्थकांनी दिलीप घोष यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दिलीप घोष यांची भवानीपूरमध्ये पदयात्रा सुरू होती […]

काँग्रेसला मोठा झटका; माजी मुख्यमंत्र्यांची दिली सोडचिठ्ठी
राजकारण

काँग्रेसला मोठा झटका; माजी मुख्यमंत्र्यांची दिली सोडचिठ्ठी

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस बडे नेते असलेल्या लुईझिन्हो फालेरो यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राजीनामा दिला आहे. लुईझिन्हो फालेरो हे लवकरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात, अशी माहिती देण्यात येत आहे. फालेरो यांनी यापूर्वी नुकतंच ममतांचं कौतुक देखीलं केलं होतं. आता राजीनाम्यानंतर आपल्या समर्थकांना संबोधित करताना फालेरो म्हणाले की, […]

ममता बॅनर्जी पुन्हा लढणार पोटनिवडणूक; आधीही लढविली होती निवडणूक
राजकारण

ममता बॅनर्जी पुन्हा लढणार पोटनिवडणूक; आधीही लढविली होती निवडणूक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणूकीत नंदीग्राममधून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे त्यांना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी भवानीपूर विधानसभा जागेची निवड केल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, यासाठी भवानीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे भवानीपूरमध्ये ३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. […]

ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाचा झटका
राजकारण

ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाचा झटका

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोलकाता उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय कोलकाता उच्च न्यायालयाने हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत. पश्चिम बंगाल संवर्गातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यात समावेश असेल. बंगालच्या तृणमूल सरकारने हिंसाचाराच्या घटनांच्या सीबीआय चौकशीला विरोध […]

पंतप्रधान नरेंद्री मोदी अन् ममता बॅनर्जी यांची भेट
राजकारण

पंतप्रधान नरेंद्री मोदी अन् ममता बॅनर्जी यांची भेट

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज (ता. २७) ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीबाबत खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माहिती दिली होती. आम्ही पंतप्रधानांकडे भेटीची वेळ मागितली होती. हा आमचा सौजन्य दौरा होता. लोकसंख्येनुसार आम्हाल कमी लसी मिळाल्या आहेत. तेव्हा पंतप्रधानांनी यावर […]

घरवापसीचा प्रवास; भाजपच्या खासदारासह तीन आमदार तृणमूलच्या वाटेवर?
देश बातमी

घरवापसीचा प्रवास; भाजपच्या खासदारासह तीन आमदार तृणमूलच्या वाटेवर?

कोलकाता : विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये घरवापसीचे वारे वाहताना दिसत आहे. निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले काही आमदार आणि नेते पुन्हा तृणमूल काँग्रेसचं दार ठोठावू लागले आहेत. भाजपला मोठे हादरे बसण्याची शक्यता आहे. भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बोलवलेल्या बैठकीकडे एका खासदारासह तीन आमदारांनी पाठ फिरवली असल्याने चार जण तृणमूलच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली […]

मोठी बातमी : ममता बॅनर्जी यांच्या भावाचं कोरोनामुळे निधन
देश बातमी

मोठी बातमी : ममता बॅनर्जी यांच्या भावाचं कोरोनामुळे निधन

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या छोट्या भावाचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोनाबाधित असीम बॅनर्जी यांच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. आज (ता. १५) सकाळी त्यांनी रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. कोलकातातील मेडिका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. असीम बॅनर्जी यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला […]

भारतीय संघाचा ‘हा’ खेळाडू ममतांच्या मंत्रीमंडळात झाला क्रीडामंत्री
क्रीडा

भारतीय संघाचा ‘हा’ खेळाडू ममतांच्या मंत्रीमंडळात झाला क्रीडामंत्री

कोलकाता : दिल्लीचा खासदार गौतम गंभीरप्रमाणे क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या खेळपट्टीवर प्रवेश केलेला भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीला पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या क्रीडामंत्री होण्याचा बहुमान मिळाला आहे. सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांनी सोमवारी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला. यात तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) ४३ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीचेही नाव […]