राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा; केवळ कायदे रद्द करायला सांगितले आहे…
देश बातमी

राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा; केवळ कायदे रद्द करायला सांगितले आहे…

करनाल : मोदी सरकारने आमचे डोके जास्त फिरवू नये. देशातील शेतकरी आणि जवानांनी केवळ कायदे रद्द करायला सांगितले आहे. सत्तेमधून बाहेर पडायला नाही, असा थेट इशाराच भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. करनाल येथे आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचायतला संबोधित करताना राकेश टिकैत बोलत होते. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर […]

तेव्हा राकेश टिकैत यांनी पोलिसाची नोकरी सोडून पत्करला होता हा मार्ग
देश बातमी

तेव्हा राकेश टिकैत यांनी पोलिसाची नोकरी सोडून पत्करला होता हा मार्ग

नवी दिल्ली : सध्या नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत असलेले भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे आधी पोलिस खात्यात नोकरीला होते. राकेश टिकैत यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असून एलएलबीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. राकेश टिकैत १९९२ मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले होते. १९९३-९४ मध्ये लाल किल्ल्यावर वडील महेंद्रसिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं आंदोलन […]

शेतकरी आंदोलन कधी संपणार? टिकैत यांची मोठी घोषणा
देश बातमी

शेतकरी आंदोलन कधी संपणार? टिकैत यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : दिल्लीत चालू असलेले शेतकरी आंदोलन कधी संपणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला असला तरी अशात भारतीय किसान युनिअनचे प्रमुख राकेश टिकैत यांनी मोठी घोषणा केली आहे. राकेश टिकैत यांनी जोपर्यंत कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत घऱवापसी नाही असा नारा दिला आहे. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नाही असं मोठं विधान केलं […]

ज्याने तिरंग्याचा अपमान केला, त्याला पकडावं; राकेश टिकैत यांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
देश बातमी

ज्याने तिरंग्याचा अपमान केला, त्याला पकडावं; राकेश टिकैत यांचा नरेंद्र मोदींवर पलटवार

नवी दिल्ली : प्रजासत्ताक  दिनी झालेल्या हिंसाचारात तिरंग्याचा अपमानामुळे संपूर्ण देश दुःखी झाला.” अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’मध्ये मोदींनी देशभरातील वेगवेगळ्या घटनांबद्दल भाष्य केलं होतं. या मुद्द्यावरून भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी निशाणा साधला […]

राकेश टिकैत यांचा शब्द; वचन देतो…
देश बातमी

राकेश टिकैत यांचा शब्द; वचन देतो…

गाझियाबाद : ”केंद्र सरकारने कायदे रद्द न करण्यामागची अडचण सांगावी, मी वचन देतो सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही,” असा शब्दच भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांपासून एक कॉल दूर असल्याचे सांगितले. आजही कृषीमंत्र्यांनी दिलेली ऑफर खुली असल्याचे सांगत शेतकरी नेत्यांना आवाहन केले. ”सरकारची अशी […]

राकेश टिकैत यांनी व्यक्त केली ‘ती; इच्छा; शेतकरी आंदोलनाला लावणार वेगळे वळण
देश बातमी

राकेश टिकैत यांनी व्यक्त केली ‘ती; इच्छा; शेतकरी आंदोलनाला लावणार वेगळे वळण

नवी दिल्ली : भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा सरकारबरोबर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ”कृषी कायद्यांसंदर्भात आम्ही पुन्हा एकदा सरकारशी चर्चा करू. जो आमचा मार्ग आहेत, त्याच्यावर चर्चा करू. यासंदर्भात आम्ही सरकारला निरोप पाठविला आहे, की आमची भारत सरकारबरोबर चर्चा करण्याची इच्छा आहे. राकेश टिकैत बॉर्डरवर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ”प्रजासत्ताक […]

राकेश टिकैत यांचे अश्रू ठरले टर्निंग पॉईंट; शेतकरी आंदोलनाचा पलटला नूर
देश बातमी

राकेश टिकैत यांचे अश्रू ठरले टर्निंग पॉईंट; शेतकरी आंदोलनाचा पलटला नूर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन थंड पडू लागले होते. मात्र कालपासून अचानक या आंदोलनात पुन्हा एकदा प्राण फुंकल्याचे चित्र दिसत आहे. काल सूर्यास्तानंतर इथे मोठ्या संख्येत पोलीस फौजफाटा तैनात होता, मात्र आता तो कमी होऊन आता आंदोलक शेतकऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. याचे कारण म्हणजे एका शेतकऱ्याचा व्हिडीओ. […]

तर आत्महत्या करेन; राकेश टिकैत यांचे धक्कादायक विधान
देश बातमी

तर आत्महत्या करेन; राकेश टिकैत यांचे धक्कादायक विधान

नवी दिल्ली : जर कृषी कायदे सरकारने मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन, असे धक्कादायक विधान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. त्यांनी केंद्र सरकारला एक प्रकारे इशाराच दिला आहे. देशातील शेतकऱ्यांवर अत्याचार होत असून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. राकेश टिकैत यांच्यावर युएपीए […]

सरकारचं केवळ ‘तारीख पे तारीख’ असं सुरू आहे: अखिल भारतीय किसान सभा
देश बातमी

सरकारचं केवळ ‘तारीख पे तारीख’ असं सुरू आहे: अखिल भारतीय किसान सभा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 53वा दिवस आहे. मात्र, या प्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे. तसचं सरकारचं केवळ ‘तारीख पे तारीख’ असं सुरू आहे आणि शेतकरी कंटाळून निघून जावेत म्हणून गोष्टी ताणल्या जात आहेत. असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मोल्ला यांनी केला आहे. इतकच नव्हे […]

हा शेतकऱ्यांच्या सन्मानाचा विषय; या कायद्यासाठी आम्ही मागे हटणार नाही
देश बातमी

हा शेतकऱ्यांच्या सन्मानाचा विषय; या कायद्यासाठी आम्ही मागे हटणार नाही

नवी दिल्ली : “सरकार जर हट्टाला पेटलं असेल तर आम्हीही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. शेतकरी कायद्याचा मुद्दा हा शेतकऱ्यांच्या सन्मानाशी निगडीत विषय आहे. अशावेळी या कायद्यासाठी आम्ही मागे हटणार नाही. सरकारने कायद्यात बदल करण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. पण कायदे पूर्णपणे मागे घेण्याची आमची मागणी आहे” , असं भारतीय शेतकरी युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी […]