राकेश टिकैत यांनी व्यक्त केली ‘ती; इच्छा; शेतकरी आंदोलनाला लावणार वेगळे वळण
देश बातमी

ज्याने तिरंग्याचा अपमान केला, त्याला पकडावं; राकेश टिकैत यांचा नरेंद्र मोदींवर पलटवार

नवी दिल्ली : प्रजासत्ताक  दिनी झालेल्या हिंसाचारात तिरंग्याचा अपमानामुळे संपूर्ण देश दुःखी झाला.” अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’मध्ये मोदींनी देशभरातील वेगवेगळ्या घटनांबद्दल भाष्य केलं होतं. या मुद्द्यावरून भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी निशाणा साधला […]

तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला: नरेंद्र मोदी
देश बातमी

तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ”दिल्लीत २६ जानेवारी रोजी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला.” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली. ”आपल्याला येणाऱ्या काळाला नवीन आशा व नाविन्याने भरायचं आहे. आपण मागील वर्षी असाधरण संयम व धैर्याचा परिचय दिला. या वर्षात देखील कठोर मेहनत घेऊन आपल्याला संकल्प पूर्ण करायचे आहेत. आपल्या देशाला […]

राकेश टिकैत यांचा शब्द; वचन देतो…
देश बातमी

राकेश टिकैत यांचा शब्द; वचन देतो…

गाझियाबाद : ”केंद्र सरकारने कायदे रद्द न करण्यामागची अडचण सांगावी, मी वचन देतो सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही,” असा शब्दच भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांपासून एक कॉल दूर असल्याचे सांगितले. आजही कृषीमंत्र्यांनी दिलेली ऑफर खुली असल्याचे सांगत शेतकरी नेत्यांना आवाहन केले. ”सरकारची अशी […]

मोठी बातमी: संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटणार
राजकारण

मोठी बातमी: संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटणार

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलन एका निर्णायक टप्प्यावर आले आहे. अशातच आता महाराष्ट्रातून शिवसेनेच्या वतीने आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत आहेत. संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, दिल्लीत आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या […]

पंतप्रधान मोदींनी विरोधकांसमोर जोडले हात; काय आहे कारण?
देश बातमी

शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान मोदींची पहिल्यांदाच प्रतिक्रीया; म्हणाले…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत प्रतिक्रिया दिली आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे. सरकार शेतकऱ्यांपासून फक्त एक फोन कॉल दूर आहे. 11 जानेवारीला नरेंद्र सिंग तोमर यांनी दिलेला प्रस्ताव अजूनही खुला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. During the All-Party meet […]

शेतकरी आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….
राजकारण

शेतकरी आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. देशभरातील अनेक नेत्यांनी, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिल्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ”सरकार चर्चेसाठी तयार आहे. सरकार शेतकऱ्यांपासून फक्त एक फोन कॉल दूर आहे. […]

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंचा उपोषणाचा निर्णय मागे
राजकारण

 अग्रलेख लिहिण्याचं कारण काय ते सांगा मी सगळंच बाहेर काढतो; अण्णा हजारे

अहमदनगर : ”कोणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज आणि देशाला प्राधान्य देतो. अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात मांडण्याच आलेल्या मुद्द्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच, तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही तो कसा पाठीशी घातला याबाबतची सगळी माहितीच देईन असा इशाराच अण्णांनी दिला. आजचा अग्रलेख लिहिण्याचं […]

शेतकरी आंदोलनामुळे ज्येष्ठ नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी
राजकारण

शेतकरी आंदोलनामुळे ज्येष्ठ नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली : हरयाणामधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी संसदीय सचीव असणाऱ्या रामपाल माजरा भाजपला रामराम ठोकला आहे. शेतकरी आंदोलनाला माझा पाठींबा असल्याचे माजरा यांनी जाहीर केलं आहे. माजरा यांनी बुधवारी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. माझं या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पूर्ण समर्थन आहे. मी या कृषी […]

राकेश टिकैत यांनी व्यक्त केली ‘ती; इच्छा; शेतकरी आंदोलनाला लावणार वेगळे वळण
देश बातमी

राकेश टिकैत यांनी व्यक्त केली ‘ती; इच्छा; शेतकरी आंदोलनाला लावणार वेगळे वळण

नवी दिल्ली : भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा सरकारबरोबर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ”कृषी कायद्यांसंदर्भात आम्ही पुन्हा एकदा सरकारशी चर्चा करू. जो आमचा मार्ग आहेत, त्याच्यावर चर्चा करू. यासंदर्भात आम्ही सरकारला निरोप पाठविला आहे, की आमची भारत सरकारबरोबर चर्चा करण्याची इच्छा आहे. राकेश टिकैत बॉर्डरवर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ”प्रजासत्ताक […]

राकेश टिकैत यांचे अश्रू ठरले टर्निंग पॉईंट; शेतकरी आंदोलनाचा पलटला नूर
देश बातमी

राकेश टिकैत यांचे अश्रू ठरले टर्निंग पॉईंट; शेतकरी आंदोलनाचा पलटला नूर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन थंड पडू लागले होते. मात्र कालपासून अचानक या आंदोलनात पुन्हा एकदा प्राण फुंकल्याचे चित्र दिसत आहे. काल सूर्यास्तानंतर इथे मोठ्या संख्येत पोलीस फौजफाटा तैनात होता, मात्र आता तो कमी होऊन आता आंदोलक शेतकऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. याचे कारण म्हणजे एका शेतकऱ्याचा व्हिडीओ. […]