Farmers Protest : शेतकऱ्यांनी पोलिसांकडून बंदुका हिसकावल्या, बसेसची तोडफोड
वायरल झालं जी

दिल्लीतील आंदोलनाची जाहिरात अमेरिकेच्या टिव्हीवर; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे जहिरात आता अमेरिकेतील टीव्हीवर दाखविण्यात येत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अमेरिकेतील फुटबॉल लीगच्या दरम्यान भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची जाहिरात टिव्हीवर दाखवण्यात आली. World is watching! Farmers add played at #SuperBowl #FarmerProtest #NoFarmersNoFood pic.twitter.com/583H2l3hax — Jazzy B (@jazzyb) February 7, 2021 भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत गेल्या […]

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी फरार असलेल्या दीप सिद्धूला अटक
देश बातमी

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी फरार असलेल्या दीप सिद्धूला अटक

नवी दिल्ली : लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी पंजाबी गायक-अभिनेता दीप सिद्धूला अटक झाली आहे. १४ दिवसांपासून फरार असलेल्या दीप सिद्धूला पोलिसांनी अटक केली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान घडलेल्या लाल किल्ला हिंसाचार घटनेतील […]

पंतप्रधानांचा ‘तो’ शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही:  अशोक चव्हाण
राजकारण

पंतप्रधानांचा ‘तो’ शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही: अशोक चव्हाण

मुंबई : “पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ हा शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही. या शब्दातून आंदोलनावर जगणारा असा अर्थ ध्वनीत होतो. हा उपरोधिक शब्द शेतकरी आंदोलनाबाबत वापरला गेला. पण शेतकरी हा कोणताही ‘जीवी’ नाही, तर मानवतेला ‘जीवि’त ठेवणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांचा असा अवमान करणे निंदनीय आहे”, असं ट्विट करत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. पंतप्रधान […]

या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी : नरेंद्र मोदी
राजकारण

या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : “श्रमजीवी, बुद्धिजीवी यांसारखे शब्द आपल्या खूपच परिचयाचे आहेत. मात्र, मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी. वकिलांचं, विद्यार्थ्यांचं, कामगारांचं कुणाचंही आंदोलन असेल हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे. हे लोक आंदोलनांशिवाय जगू […]

पंतप्रधान मोदींचं ऑफिस ओएलएक्सवर विक्रीला; पाहा किंमत
देश बातमी

अखेर नरेंद्र मोदी कृषी कायद्यांवर बोलले; म्हणाले…

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. देशभरातून कृषी कायद्यांना विरोध होत असून शेतकऱ्यांसह विरोधकांकडूनही हे कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनात झालेल्या घडामोडींवर आता पर्यंत शांत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले आहे. पंतप्रधानांनी कृषी मंत्र्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा हवाला […]

तेव्हा राकेश टिकैत यांनी पोलिसाची नोकरी सोडून पत्करला होता हा मार्ग
देश बातमी

तेव्हा राकेश टिकैत यांनी पोलिसाची नोकरी सोडून पत्करला होता हा मार्ग

नवी दिल्ली : सध्या नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत असलेले भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे आधी पोलिस खात्यात नोकरीला होते. राकेश टिकैत यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असून एलएलबीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. राकेश टिकैत १९९२ मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले होते. १९९३-९४ मध्ये लाल किल्ल्यावर वडील महेंद्रसिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं आंदोलन […]

सचिनला दणका; ते ट्वीट पडले महागात
क्रीडा

सचिनला दणका; ते ट्वीट पडले महागात

मुंबई : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मोठा दणका बसला असून समाजमाध्यमांवरील त्याच्या चाहत्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अनेक चाहते सचिनने गमावले आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधात नवी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी सरकारधार्जिणी भूमिका घेतल्याने त्याला हा फटका बसला आहे. अमेरिकेची विख्यात पॉपगायिका रिहाना तसेच स्वीडनची युवा सामाजिक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाला […]

शेतकरी आंदोलन कधी संपणार? टिकैत यांची मोठी घोषणा
देश बातमी

शेतकरी आंदोलन कधी संपणार? टिकैत यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : दिल्लीत चालू असलेले शेतकरी आंदोलन कधी संपणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला असला तरी अशात भारतीय किसान युनिअनचे प्रमुख राकेश टिकैत यांनी मोठी घोषणा केली आहे. राकेश टिकैत यांनी जोपर्यंत कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत घऱवापसी नाही असा नारा दिला आहे. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नाही असं मोठं विधान केलं […]

रघुनाथ पाटलांचा अण्णा हजारेंना सल्ला; आता अण्णांनी निवृत्ती घ्यावी
राजकारण

रघुनाथ पाटलांचा अण्णा हजारेंना सल्ला; आता अण्णांनी निवृत्ती घ्यावी

सांगली : ”अण्णा हजारे यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांतपणे जगावे,” असे वक्तव्य शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. शेतकरी आंदोलनावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरुवातीला दिलेला आंदोलनाचा इशारा दिला. मात्र भाजप नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर अण्णांनी आंदोलन मागे घेतले. अण्णांच्या या भूमिकेवर रघुनाथ पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अण्णांच्या […]

मोठी बातमी: संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटणार
राजकारण

संजय राऊत आज गाझीपुर सीमेवर घेणार शेतकरी आंदोलकांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्याहून अधिक काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. देशभरातून या आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. संजय राऊत यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली आहे. ”महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक […]