वायरल झालं जी

या पाकिस्तानी महिलेने केली भारताकडे विराटची मागणी; फोटो पाहाच

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा विराट कोहलीची जबरदस्त फॅन असलेल्या पाकिस्तानी महिलेने भारतीय संघाकडे विराटचीच मागणी केली आहे. तिचे नाव रिजला रेहान आहे. ती 2019मध्ये चांगलीच चर्चेत आली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रिजला रेहान 2019 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या वेळी इंग्लंडमध्ये उपस्थित होती. त्यावेळी तिने एका मुलाखतीमध्ये मला विराट द्या. प्लीज मला विराट द्या अशी मागणी केली होती. रिजला रेहानचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा क्रिकेटसंबंधी पोस्ट शेअर करते.रिजला रेहानचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा क्रिकेटसंबंधी पोस्ट शेअर करते. रिजला रेहानचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा क्रिकेटसंबंधी पोस्ट शेअर करते.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 2019 साली वर्ल्ड कप सेमी फायनलची मॅच झाली. या मॅचचं तिकीट तिने आधीच खरेदी केले होते. पाकिस्तान सेमी फायनलला येईल अशी तिला आशा होती. रिजला रेहान मुळची पाकिस्तानमधील कराचीची आहे. मात्र ती गेल्या 12 वर्षांपासून दुबईमध्ये राहात आहे. रिजला रेहाननं 2019 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताला पाठिंबा दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *