दिग्दर्शक केदार शिंदेंच्या बाईपण भारी देवाचे पोस्टर रिलीज
मनोरंजन

दिग्दर्शक केदार शिंदेंच्या बाईपण भारी देवाचे पोस्टर रिलीज

मुंबई : मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सामान्य माणसाच्या सभोवतालचे विविध संवेदनशील विषय उत्तम पद्धतीने केदार शिंदे यांनी आपल्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. आता 3 वर्षांच्या गॅपनंतर केदार शिंदे यांचा नवीन मराठी चित्रपट येत असून वैशिष्ट्यपूर्ण नावामुळे या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बाईपण भारी देवा असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून अतिशय […]

आता तर मी फाटके कपडेच घालणार, तुम्हाला करायचे ते करा; कटप्पाच्या मुलीला राग अनावर
मनोरंजन

आता तर मी फाटके कपडेच घालणार, तुम्हाला करायचे ते करा; कटप्पाच्या मुलीला राग अनावर

उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या फाटक्या जीन्सबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केले होते. ‘आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? असे रावत म्हणाले होते. दरम्यान तीरथसिंह रावत यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड […]

करण जोहरच्या अजीब दास्तानचा ट्रेलर रिलीज
मनोरंजन

करण जोहरच्या अजीब दास्तानचा ट्रेलर रिलीज

मुंबई : करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा आगामी अजीब दास्तान या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. दिग्दर्शक करन जोहरने सिनेमाचा ट्रेलर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. ‘अजीब दास्तान’ सिनेमा चार वेगळ्या कथांभोवती फिरणारा असून सिनेमा रूपेरी पडद्यावर नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. […]

देवमाणूस घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा असेल शेवट?
मनोरंजन

देवमाणूस घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा असेल शेवट?

मुंबई : झी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूस ही प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. २१ मार्च रोजी या मालिकेचा दोन तासांचा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या मालिकेच्या निमित्ताने अतिशय रंजक मर्डर मिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. यात लागीरं झालं जी अभिनेता किरण गायकवाड मुख्य […]

गुन्हेगारी विश्वाची क्रेझ कायम; जॉन अब्राहम-इमरान हाश्मीच्या चित्रपटाची ठरली तारीख
मनोरंजन

मुंबई सागा प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात अपयशी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांचा मुंबई सागा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अॅक्शनचा भरणा असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचण्यात अयशस्वी झाल्याचे पाहायला मिळते. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्वीट करत मुंबई सागा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये किती कमाई केली आहे याबाबत माहिती दिली आहे. या चित्रपटाने […]

गुन्हेगारी विश्वाची क्रेझ कायम; जॉन अब्राहम-इमरान हाश्मीच्या चित्रपटाची ठरली तारीख
मनोरंजन

‘मुंबई सागा’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

मुंबई : कोरोना व्हायरसचा फटका बॉलिवूड विश्वाला देखील बसला. पण, आता सिनेमागृहाकडे पुन्हा प्रेक्षक वळले आहेत. अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी ‘मुंबई सागा’ सिनेमाच्या स्थगितीवर मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. रूपेरी पडद्यावर सिनेमा प्रदर्शित करण्यात न्यायालयाने मंजुरी दिली आहे. सिनेमाला स्थगिती मिळावी ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सिनेमाच्या चित्रीकरणाचा मार्ग मोकळा झाला […]

मायदेशात पहिली कसोटी खेळण्यापूर्वी बुमराहच्या नावावर दोन आगळावेगळे विक्रम
मनोरंजन

लग्नानंतर बुमराहनं शेअर केले बायकोसोबतचे क्युट फोटो

मुंबई: भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने लग्न केलं आहे. त्याला टी-20 आणि वन-डे सीरिजमधून आराम देण्यात आला असून बुमराह आणि संजनाचे लग्नसमारंभातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता लग्नानंतरचे क्युट फोटो आता खुद्द बुमराहने शेअर केले आहेत. संजनानं लग्नाआधीचे आणि लग्नातील विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अगदी संगीत सेरेमनीत बुमराह […]

अभिषेक बच्नन इज बॅक; The Big Bullचा ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

अभिषेक बच्नन इज बॅक; The Big Bullचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट द बिग बुल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाच ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद महेता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. ३ मिनिट ८ […]

रितेश देशमुखने केलं प्रीती झिंटाला कीस; मग जेनेलीयाने केलं असं काही की….
मनोरंजन

रितेश देशमुखने केलं प्रीती झिंटाला कीस; मग जेनेलीयाने केलं असं काही की….

बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा अत्यंत गोंडस जोडपे आहेत. दोघांची केमिस्ट्रीही अप्रतिम आहे, जी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वश्रुत आहे. हे दोघेही सोशल मिडीयाच्या माध्यमांतून आपल्या चाहत्यांसाठी काहीना काही शेअर करत असतात. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. मात्र नुकताच त्यांचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. जो त्यांच्या […]

आमीर खानचा सोशल मिडीयाला ‘गुडबाय’; सोशल मीडियावरील ही माझी शेवटची पोस्ट असेल…
मनोरंजन

आमीर खानचा सोशल मिडीयाला ‘गुडबाय’; सोशल मीडियावरील ही माझी शेवटची पोस्ट असेल…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमीर खानने अचानक सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली आहे. आमीरने आपल्या इंस्टाग्रामवर ‘गुडबाय’ या आशयाची शेवटची पोस्टमध्ये लिहिली आहे. मात्र अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अभिनेत्याचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. ते सतत सोशल मीडियावरील त्याच्या या पोस्टवर कमेंट करत आहे, इतकेच नाही तर अनेकांनी आमिरला असा अचानक हा निर्णय […]