इरफानच्या शेवटच्या चित्रपटाची ठरली वेळ; एकदा टीझर पाहाच
मनोरंजन

इरफान खान प्रोड्युसर गिल्ड पुरस्कारनं सन्मानित

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचं मागच्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं. इरफानच्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांना आपलंस केलं होतं. इरफान खानने हॉलिवूडच्या मायटी हार्ट, लाइफ ऑफ पाय, अमेझिंग स्पायडरमॅन, इनफर्नो ज्युरॅसिक वर्ल्ड या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्याच्या या योगदानासाठी २०२१च्या प्रोड्युसर गिल्ड पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र, पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांकडून एक […]

पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर दिया मिर्झाचं ट्विट
मनोरंजन

पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर दिया मिर्झाचं ट्विट

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे मत मांडताना नेहमीच दिसत असते. नुकताच दियाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली आहे. यामुळे पुन्हा एकदा दिया चर्चेत आली आहे. दियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली आहे. या ट्विटमध्ये दियाने वाढत्या प्रदुषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे सगळ्यांचे लक्ष […]

RRRमधील रामचा लूक रिलीज
मनोरंजन

RRRमधील रामचा लूक रिलीज

मुंबई : बाहुबली सारख्या जगभरात गाजलेल्या सिनेमानंतर एस. एस. राजामौलींचा RRR हा सिनेमा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सिनेमाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमात राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, समुथीराकिनी, ऑलिव्हिया मॉरिस असे कलाकार झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वी म्हणजेच आलियाच्या वाढदिवसाचं निमित्त साधत या […]

१९व्या वर्षाचा केला बिकनीतील फोटो शेअर; या अभिनेत्रीला ओळखलंत का?
मनोरंजन

१९व्या वर्षाचा केला बिकनीतील फोटो शेअर; या अभिनेत्रीला ओळखलंत का?

मुंबई : सध्या एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा फोटो दुसऱ्या कोणाचा नसून अभिनेत्री प्रियांका चोप्राचा आहे. तिने नुकताच तिचा एक जुना फोट सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्य़े जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रियांकाने तिचा एक जुना बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. […]

कंगनाला रडू अनावर; घरातल्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन
मनोरंजन

कंगनाला अटकपूर्व जामीन मंजूर; मात्र…

मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी अभिनेत्री कंगना राणावतला गुरुवारी (ता. २५) जामीन मंजूर केला. आदेश देऊनही कंगना गैरहजर राहिल्यामुळे अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी तिच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. न्यायालयाने गुरुवारी तिला रोख २० हजार रुपये, तर १५ हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला. कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर आरोप […]

आशा भोसलेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मनोरंजन

आशा भोसलेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई : मागील कित्येक दशकं रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. एखाद्या क्षेत्रात बहुमुल्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावेळी हा सन्मान गायिका आशा भोसले यांना देण्यात येणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

कोरोना काळातही मुंबई सागाने केला मोठा व्यवसाय
मनोरंजन

कोरोना काळातही मुंबई सागाने केला मोठा व्यवसाय

मुंबई : कोरोना महामारीनंतर ‘मुंबई सागा’ सिनेमाने पहिल्या पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर चांगली मजल मारली आहे. अभिनेता जॉन अब्राहम आणि इम्रान हश्मी स्टारर सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. सिनेमा विश्लेषक तरण आदर्श यांनी सिनेमाने आतापर्यंत किती कोटी कमवले याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ‘मुंबई सागा’ सिनेमाने जमवलेला गल्ला पहिला दिवस शुक्रवार 2.82 कोटी दुसरा […]

आमिरपाठोपाठ थ्री इडियट्सच्या या अभिनेत्याला कोरोनाची लागण
मनोरंजन

आमिरपाठोपाठ थ्री इडियट्सच्या या अभिनेत्याला कोरोनाची लागण

मुंबई : बुधवारी बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आमिर खान क्वारंटाइन झाला असून, त्याच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता आमिर पाठोपाठ थ्री इडियट्समधील सहाय्यक अभिनेता आर माधवनला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आली असून त्याने स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आर माधवनने ट्विटर अकाऊंटवर ३ इडियट्स […]

दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू; रिक्षात सापडला मृतदेह
मनोरंजन

दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू; रिक्षात सापडला मृतदेह

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता विरुत्छगाकांत बाबूचे निधन झाले आहे. २४ मार्च रोजी त्याचा चैन्नईमधील एका रिक्षामध्ये मृतदेह सापडला आहे. पण अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला धक्काच बसला आहे. भारथ आणि संध्या या दाक्षिणात्य हिट चित्रपटांमध्ये त्याने भूमिका केली होती. त्याचे झोपेतच निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याची आर्थिक […]

जयललितांच्या आयुष्यावरील चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

जयललितांच्या आयुष्यावरील चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या थलायवी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री कंगना रणौतच्या वाढदिवसानिमित्ताने थलायवी या तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये एका अभिनेत्री पासून तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा जयललिता यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सोबतच, कंगना आणि अरविंद स्वामी यांनी जयललिता आणि एमजीआर यांचे […]