सलमान खानच्या होणाऱ्या वहिनीचे हॉट बिकनी फोटोशूट; एकदा पाहाच
मनोरंजन

सलमान खानच्या होणाऱ्या वहिनीचे हॉट बिकनी फोटोशूट; एकदा पाहाच

मुंबई : अभिनेता सलमान खानची वहिनी म्हणजेच अभिनेता दिग्दर्शक अरबाज खानची गर्लफ्रेंड इटालियन सुपरमॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रिआनीने खास बिकनीमध्ये फोटोशूट केले आहे. आपल्या ग्लॅमरस लूक आणि दिलखेच अदांमुळे बी टाऊनमध्ये ती सर्वांची मनं जिंकतेय. तिने नुकताच एक सुपर हिट म्यूझिक व्हिडीओ केला होता. रुप तेरा मस्तानाच्या रिमेकमध्ये जॉर्जिया एंड्रिआनीने देसी ठुमके लगावले होते. आता […]

नेहा कक्कर लग्नापूर्वीच प्रेग्नंट? फोटो शेअर करत दिली माहिती
मनोरंजन

नेहा प्रेग्नंट नाही; स्वतःच केला ‘त्या’ फोटोवर खुलासा

मुंबई : प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने नवरा रोहनप्रीत सिंहसोबत बेबी बंपचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चांना मोठ्या प्रमाणावर उधाण आले होते. परंतु त्यानंतर नेहाने समोर येत स्वतःच या फोटोबद्दल माहिती दिली आहे. नेहा खरोखरच प्रेग्नंट नसून तिने हे सारं तिच्या आगामी गाण्यासाठी केल्याचा खुलासा तिने स्वत: केला आहे. नेहा लग्नापूर्वीच […]

अमिताभ बच्चन म्हणाले, यापेक्षा मोठं टॉर्चर लाइफमध्ये काहीही असू शकत नाही
मनोरंजन

अमिताभ बच्चन म्हणाले, यापेक्षा मोठं टॉर्चर लाइफमध्ये काहीही असू शकत नाही

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या स्टाईलने कोट्यावधी लोकांची मने जिंकली आहेत. 78 वर्षीय अमिताभ बच्चन सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससाठी मजेदार पोस्ट शेअर करत असतात. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक मजेदार फोटो कॅप्शनसह शेअर केला असून यात त्यांना सेटवर टॉर्चर केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक फोटो […]

कंगनाच्या ट्विटचा सिलसिला अद्यापही सुरूच; जे अखंड भारतावर प्रेम करतात…
मनोरंजन

कंगनाच्या ट्विटचा सिलसिला अद्यापही सुरूच; जे अखंड भारतावर प्रेम करतात…

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणौत एकापाठोपाठ शेतकरी आंदोलनावर सतत ट्विट करणे अद्यापही चालूच आहे. आताही तिने शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून ट्विट करत कृषी कायद्यला विरोध करणाऱ्यांवर टीका केली आहे. यावेळी केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने कृषी कायद्याचं समर्थन करत असलेल्या लोकांना खरे देशभक्त म्हटलं आहे. ट्विटमध्ये कंगनाने लिहिले की, त्या सर्वांना गुड मॉर्निंग जे अखंड भारतावर प्रेम […]

माझा होशिल ना’ मालिकेतील सई-आदित्यला पाहून चाहते म्हणाले, मेड फोर इच अदर
मनोरंजन

माझा होशिल ना’ मालिकेतील सई-आदित्यला पाहून चाहते म्हणाले, मेड फोर इच अदर

झी मराठीवरील ‘माझा होशिल ना’मध्ये मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यातील आदित्य (विराजस कुलकर्णी) आणि सई (गौतमी देशपांडे) यांच्या अनेकांना आपल्या प्रेमाची झलक नक्कीच पाहायला मिळत असेल. सोशल मिडीयावरदेखील ही जोडी प्रचंड लोकप्रिय  झाल्याचे पाहायला मिळत आहे. विराजसने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट इंस्टाग्राम हँडलवर आलेला अनुभव शेअर केला आहे. विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे […]

अभिनयाच्या बाबतीत सोनू सूदचा सर्वात मोठा निर्णय
मनोरंजन

अभिनयाच्या बाबतीत सोनू सूदचा सर्वात मोठा निर्णय

मुंबई : अभिनयाच्या बाबतीत अभिनेता सोनू सूदने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे तो खलनायकाची भूमिका साकारणार नसल्याचे त्याने जाहीर केले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सोनूने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. याचा प्रभाव सोनूच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील पडला आहे. त्याला बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायकांचेच रोल साकारण्याची विनंती केली जात होती. मात्र या सर्व चित्रपटांना त्याने […]

नेहा कक्कर लग्नापूर्वीच प्रेग्नंट? फोटो शेअर करत दिली माहिती
मनोरंजन

नेहा कक्कर लग्नापूर्वीच प्रेग्नंट? फोटो शेअर करत दिली माहिती

नवी दिल्ली : आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका नेहा कक्कर लग्नापूर्वीच प्रेग्नंट असण्याची शक्यता समोर आली आहे. तिचे नुकतेच लग्न झालं आहे. नेहा लवकरच आई होणार असून तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे. विशेष म्हणजे नेहाचा हा फोटो पाहून ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर […]

शिल्पा शेट्टीचा व्हायचा वारंवार गर्भपात; मग…
मनोरंजन

शिल्पा शेट्टीचा व्हायचा वारंवार गर्भपात; मग…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वारंवार गर्भपात व्हायचा. यामुळे ती मोठ्या प्रमाणात खचली होती. एका आजारामुळे तिला वारंवार गर्भपाताला सामोरं जावं लागलं होतं. व्यवसायिक राज कुंद्रासोबत लग्न केल्यानंतर २०१२ मध्ये शिल्पा शेट्टीने मुलगा विहानला जन्म दिला. विहानच्या जन्मानंतर शिल्पा शेट्टीला अजून एक मूल हवं होतं. २०१३ ते २०१९ दरम्यान शिल्पा शेट्टी अनेकदा गर्भवती राहिली, […]

इतका मोठा माणूस म्हणत लक्ष्यासाठी भरत जाधवची खास पोस्ट
मनोरंजन

इतका मोठा माणूस म्हणत लक्ष्यासाठी भरत जाधवची खास पोस्ट

मुंबई : लक्ष्मीकांत बेर्डे म्हणायच्या आधी सर्वांसमोर लक्ष्या हे नाव यायचे. २००४साली लक्ष्या आपल्यातून निघून गेले. लक्ष्मीकांत बेर्डे हे दूरदृष्टीचे आणि हजरजबाबी अभिनते होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनला १६ वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांचे चित्रपट आवडीने पाहिले जातात. सोशल मीडियावरही त्याची चर्चा होते. अनेक कलाकार त्यांच्या आवठणींमध्ये रमतात. अशीचएक खास आठवण अभिनेते भरत जाधव यांनी शेअर […]

पॉर्नस्टार ते सुपरस्टार, शकीला ट्रेलर झाला रिलीज
मनोरंजन

पॉर्नस्टार ते सुपरस्टार, शकीला ट्रेलर झाला रिलीज

मुंबई : शकीला चित्रपटाछा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून ट्रेलरची सुरुवात ही सिल्क नावाच्या अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे दाखवल्याने झाली आहे. तिच्या निधनानंतर तिची जागा पॉर्न स्टार शकीला घेते. त्यानंतर तिची ओळख पंकज त्रिपाठीशी होते. पंकज त्रिपाठी हे चित्रपटात एक यशस्वी अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. पॉर्न स्टार ते सुपरस्टार असा शकीलाचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार […]