रात्रीस खेळ चाले मालिकेतील अभिनेत्याचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
मनोरंजन

रात्रीस खेळ चाले मालिकेतील अभिनेत्याचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई : रात्रीस खेळ चाले या झी मराठीवरील मालिकेतील अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मालिकेत पाटणकरांची भूमिका साकारणारा अभिनेता अधिश पायगुडे आता नेलपॉलिश या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेता अर्जुन रामपालसोबत तो या चित्रपटात झळकणार आहे. १ जानेवारीला झी फाइव्ह या ओटीटी प्लॅटफोर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेतील […]

कोरिओग्राफर गणेश आचार्यने ९८ किलो वजन कमी केले;  सांगितला फॅट टू फिट’चा प्रवास
मनोरंजन

कोरिओग्राफर गणेश आचार्यने ९८ किलो वजन कमी केले; सांगितला फॅट टू फिट’चा प्रवास

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्रिटी आहेत जे आपल्या फॅट टू फिट जर्नीने सर्वांना चकित करतात. आपल्याला नेहमीच जाडजूड दिसणारे सेलिब्रिटी अचानक सुंदर आणि फिट दिसायला लागले की त्याच्या सर्वच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. असाच फॅट टू फिटचा प्रवास कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी केला आहे. बॉलिवूड कोरिओग्राफर गणेश आचार्य पहिल्यांदा बराच जाडा होता. […]

बॉलिवूडच्या अभिनेत्रीने शेअर केला बाथरुम सेल्फी; पाहा कोण आहे?
मनोरंजन

बॉलिवूडच्या अभिनेत्रीने शेअर केला बाथरुम सेल्फी; पाहा कोण आहे?

मुंबई : बॉलिवूडच्या अभिनेत्री इशा गु्प्ताने एक बाथरुम सेल्फी शेअर केला असून तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इशा बऱ्याच वेळा तिच्या हॉट व बोल्ड फोटोमुळे चर्चेत राहत असते. इशाने तिचा बाथरुममधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यात तिचा चेहरा दिसत नाहीये. बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे बऱ्याचवेळा इशाला ट्रोल व्हावं लागतं. अलिकडेच झालेल्या […]

कंगनाला रडू अनावर; घरातल्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन
मनोरंजन

कंगनाला रडू अनावर; घरातल्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतच्या आजोबांचं निधन झालं आहे. ते ९० वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. कंगनाने ट्विटच्या माध्यमातून ही दु:खद बातमी सांगितली आहे. कंगनाने तिच्या आजोबांचा एक जुना फोटो ट्विटरवर शेअर करत आपण आजोबांना प्रेमानं डॅडी म्हणूनही हाक मारायचो, अशी एक आठवण सांगितली. आज संध्याकाळी मी आईवडिलांच्या घरी गेले. मागील दोन महिन्यांपासून माझ्या […]

अभिनेत्री चित्राच्या आत्महत्या प्रकरणा मोठी माहिती उघड; पतीला अटक
मनोरंजन

अभिनेत्री चित्राच्या आत्महत्या प्रकरणा मोठी माहिती उघड; पतीला अटक

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिने नुकतीच आत्महत्या केली आहे. यानंतर काही धक्कादायक माहिती समोर आली असून चित्राच्या आईने तिच्या पतीने आपल्या मुलीची मारहाण करुन हत्या केल्याचा आरोप केला आहे. शवविच्छेदन अहलावातून मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचं निष्पन्न झालं असून आर्थिक समस्यांमुळे आत्महत्या केल्याची शक्यता तपासात समोर येत आहे. चित्राचा पती हेमनाथ याच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप […]

कोरिओग्राफर दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका
मनोरंजन

हॉस्पिटलमधील रेमोचा पाहा भन्नाट व्हिडिओ; ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर झाली हार्ट सर्जरी

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर त्याच्यावर हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. त्यानंतर त्याचा एक व्हिडिओ त्याच्या पत्नीने रुग्णालयातील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला असून तो भन्नाट व्हायरल होत आहे. त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर देशभरातून नव्हे तर जगभरातील त्याचे चाहते त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया […]

शाहिदची बायको म्हणते, ‘नवरा घरात आहे पण जवळ नाही’
मनोरंजन

शाहिदची बायको म्हणते, ‘नवरा घरात आहे पण जवळ नाही’

मुंबई : चित्रपटाच्या चित्रिकरण बंद झाल्याने बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर सध्या घरी परतला असून घरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहे. खबरदारी म्हणून शाहीद ही काळजी घेत आहे. पत्नी मीरा मुलं मिशा आणि झैन सुरक्षित रहावेत, यासाठी तो ही सर्व काळजी घेतोय. घराबाहेर असल्यामुळे शाहीदने क्वारंटाइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पत्नी मीराने नवरा घरात आहे पण […]

द डर्टी पिक्चरच्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी व्यक्त केली ‘ही’ शक्यता
मनोरंजन

आर्याच्या मृत्यूचे कारण काय? पोलिस तपासात माहिती आली समोर

कोलकाता : दोन दिवसांपूर्वी आर्या बॅनर्जीचा मृतदेह तिच्या खोलीत आढूळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. परंतु, आता शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून आर्याच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. द डर्टी पिक्चर, लव्ह सेक्स और धोखा अशा काही चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिच्या निधनानंतर कलाविश्वात खळबळ उडाली होती. आर्याचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याचं सर्वत्र म्हटलं जात होतं. […]

वाढदिवस विशेष : स्मिता पाटील; संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या
मनोरंजन

वाढदिवस विशेष : स्मिता पाटील; संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या

अत्यंत नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील. आज त्यांचा जन्मदिवस. स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेतून (मुलींच्या भावे स्कूलमधून) शिक्षण घेतले. त्यांचे वडील शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या. चित्रपटातील त्यांची कारकीर्द केवळ […]

द डर्टी पिक्चरच्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी व्यक्त केली ‘ही’ शक्यता
मनोरंजन

द डर्टी पिक्चरच्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी व्यक्त केली ‘ही’ शक्यता

कोलकाता : द डर्टी पिक्चर आणि लव्ह सेक्स धोका या चित्रपटात भूमिका साकारलेली बंगाली अभिनेत्री देवदत्त बॅनर्जी ऊर्फ आर्या हिचा संशयास्पद मृत्यू झाला. कोलकातामधील जोधपूर पार्क इथल्या तिच्या निवासस्थानी देवदत्त मृतावस्थेत आढळली. अनेकदा दार ठोठावूनही आतून काही उत्तर न आल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांना बोलावलं. बऱ्याच वेळापासून घरात बंद असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. […]