एका वर्षात दुसरी पगार वाढ; या कंपनीने घेतला मोठा निर्णय
काम-धंदा

एका वर्षात दुसरी पगार वाढ; या कंपनीने घेतला मोठा निर्णय

मुंबई : जगभरात कोरोनामुळे मंदीचे वातावरण असताना अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची पगार कपात करण्यात आली आहे. अशात देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोने कोरोना काळात कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा चांगली बातमी दिली आहे. शुक्रवारी कंपनीने पुन्हा एकदा पगारवाढ जाहीर केली. या वेतनवाढीचा फायदा कंपनीतील जवळपास ८० टक्के कर्मचार्‍यांना होईल. ही पगारवाढ १ सप्टेंबर २०२१पासून लागू होईल. २०२१ […]

अदानी समूह मालामाल; बंदर उद्योगात तीन महिन्यात एवढ्या कोटींचा नफा
काम-धंदा

गौतम अदानींना मोठा झटका; १.१ अब्ज रुपयांचे नुकसान

नवी दिल्ली : गौतम अदानी यांना मोठा झटकाबसला असून १.१ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अदानी यांनी आशियातील श्रीमंतांच्या यादीत घसरण झाली आहे. आता आशियातील दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्तीच्या स्थानावरुन ते आता तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. शेअर बाजारामध्ये गौतम अदानींच्या कंपनीचे शेअर्स घसरल्यामुळे त्यांची संपत्ती कमी झाली आहे. गेल्या ३ दिवसांत गौतम अदानी यांची […]

सोने-चादींच्या दरात सातत्याने घसरण; काय आहे कारण?
काम-धंदा

सोन्याच्या दरात घसरण; महिनाभरातील निचांकी दराची नोंद

नवी दिल्ली : सोन्याचांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. विदेशी बाजारात सोन्याचे दर घसरल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे. ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 36 रुपयांच्या किरकोळ तेजीमुळे 48,460 रुपये प्रति तोळा झाली आहे. दरम्यान चांदीची वायदे किंमत 227 रुपयांनी अर्थात 0.32 टक्क्याच्या तेजीमुळे 71,475 रुपये प्रति किलो […]

अदानी समूह मालामाल; बंदर उद्योगात तीन महिन्यात एवढ्या कोटींचा नफा
काम-धंदा

अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे कोसळले शेअर्स; एनएसडीएलच्या कारवाईचे पडसाद

नवी दिल्ली : शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने तीन परदेशी गुंतवणुकदारांवर कारवाई केली आहे. एनएसडीएलने कारवाई केलेल्या या तिन्ही परदेशी गुंतवणूकदारांकडून अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांची खातीच एनएसडीएलने सील केल्यानं याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये दिसून आले आणि अदानी ग्रुपच्या कंपन्याचे शेअरचे भाव कोसळले. अदानी ग्रुपच्या विविध […]

एटीएममधून पैसे काढणे आता महागणार
काम-धंदा

एटीएममधून पैसे काढणे आता महागणार

मुंबई : एटीएममधून पैसे काढताना आता ग्राहकांना 20 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत. आरबीआयने सर्व बँकांना एटीएम चार्जमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. यापुढे फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रांझॅक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले जाणार आहेत. तर अन्य बँकेतील चारहून अधिक व्यवहारासाठी 15 रुपयांऐवजी 17 रुपये शुल्क भरावे लागेल. वाढीव शुल्करचना 1 जानेवारी 2022 पासून […]

दहावी पास आहात मग आहे तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी
काम-धंदा

नोकरीची संधी! केंद्रीय गृहमंत्रालयात काही पदांसाठी भरती

मुंबई : केंद्रीय मंत्रालयात सरकारी नोकरीची संधी असून केंद्रीय गृह मंत्रालयाने काही पदांसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये लॉ ऑफिसर ग्रेड वन आणि अकाउंट ऑफिसर या पदांसह आणखी काही पदांसाठी भरती जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार गृह मंत्रालयाची mha.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट देवून अर्ज करु शकतो. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया […]

बँकांची कामे करायची आहेत? तर आधी एप्रिल महिन्याच्या सुट्या पाहा
काम-धंदा

बँकांची कामे करायची आहेत? तर आधी एप्रिल महिन्याच्या सुट्या पाहा

मुंबई : एप्रिलच्या सुरुवातीला काही दिवस सलग बँका बंद होत्या त्यामुळं नागरिकांना अनेक आर्थिक व्यवहार पुढं ढकलावे लागले किंवा रद्द करावे लागले. आता एप्रिल महिन्यात १० एप्रिल पासून विविध सण आणि साप्ताहिक सुट्टी यामुळं बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं नागरिकांनी या सुट्ट्यांचे वेळापत्रक बघून आपल्या कामाचे नियोजन केल्यास त्यांची कामे वेळेत पूर्ण होतील. एप्रिलमधे बँकांना […]

दहावी पास आहात मग आहे तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी
काम-धंदा

दहावी पास आहात मग आहे तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी

मुंबई : तुम्ही दहावी पास असाल तर तुम्हाला रेल्वे खात्यामध्ये सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. उत्तर मध्य रेल्वेने झाशी येथे ट्रेड अ‍ॅप्रेंटीसच्या 480 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती (इंडियन रेल्वे रिक्रूटमेंट २०२१) फिटर (गॅस आणि इलेक्ट्रिक), मेकॅनिक (डीएसएल), सुतार, इलेक्ट्रीशियन ट्रेडसाठी केली जाईल. वयोमर्यादा 15 ते 24 वर्ष 5 मार्च 2021 पासून […]

मोठी बातमी : लेखी परीक्षेविना थेट संयुक्त सचिवपदासाठी भरती
काम-धंदा

मोठी बातमी : लेखी परीक्षेविना थेट संयुक्त सचिवपदासाठी भरती

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीच्या वेगवेगळ्या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मंत्रालयातील कृषी आणि किसान मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, अर्थ मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, कायदा आणि न्याय मंत्रालय, रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय आदी विभागात ही पदे भरली जाणार आहेत. युपीएससीच्या माध्यमातून मंत्रालयातील महत्वाच्या पदांसाठी अर्ज करता […]

महत्वाची बातमी ! या महिन्यात १० दिवस राहणार बँका बंद
काम-धंदा

मार्चमध्ये ११ दिवस बँका राहणार बंद

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह एकूण 11 दिवस बँकांमध्ये सुट्टी असेल. त्यापैकी 5 मार्च, 11 मार्च, 22 मार्च, 29 मार्च आणि 30 मार्च रोजी बँकाना सुट्टी असेल. त्याशिवाय रविवार आणि दुसऱ्या शनिवारीही बँका बंद राहतील. म्हणजेच, एकूण 11 दिवस बँकांमध्ये काम होणार नाही. या सुट्ट्यांव्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील दोन […]