राज्यात लवकरच प्राध्यापकांच्या जागांसाठी मेगाभरती
काम-धंदा

राज्यात लवकरच प्राध्यापकांच्या जागांसाठी मेगाभरती

मुंबई : राज्यात लवकरच 2 हजार 72 प्राध्यापकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिलीय. त्यामुळे ज्ञानदानाचं काम करण्यासाठी इच्छूक तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यातल्या प्राचार्यांच्या रिक्त जागा आणि 8 हजारांपैकी 2 हजार 72 प्राध्यापकांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील […]

MHT CET 2022: कॉमन एन्ट्रन्स टेस्ट देणाऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट
काम-धंदा

MHT CET 2022: कॉमन एन्ट्रन्स टेस्ट देणाऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट

MHT CET 2022 Admit Card: PCB आणि PCM पुनर्परीक्षेसाठी एमएचटी सीईटी २०२२ ( MHT CET 2022) चे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. MHT CET 2022 च्या पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट- mahacet.org वरून त्यांचे प्रवेशपत्र तपासता आणि डाउनलोड करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, MAHA CET कडून २९ ऑगस्ट २०२२ रोजी MHT […]

MHADA 2021: म्हाडामध्ये विविध ५३५ पदांसाठी नोकरभरती
काम-धंदा

MHADA 2021: म्हाडामध्ये विविध ५३५ पदांसाठी नोकरभरती

मुंबई : म्हाडामध्ये विविध पदांसाठी एकूण ५३५ जागांची भरती निघाली आहे. १७ सप्टेंबरपासून यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार mhada.gov.in वर १४ ऑक्टोबरपूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज सुरू करण्याची तारीख – १७ सप्टेंबर २०२१ अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑक्टोबर २०२१ […]

मोठी बातमी : महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेत नोकरीची संधी
काम-धंदा

पुण्यात नोकरीची संधी; भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये जागा

पुणे : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे येथे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून प्रशिक्षणार्थी अभियंता- I, प्रकल्प अभियंता- I. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी होणार आहे भरती प्रशिक्षणार्थी अभियंता- I […]

शुभसंकेत ! डिसेंबरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी; सरकारला विक्रमी उत्पन्न
काम-धंदा

सरकारचा मोठा निर्णय; छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठा फायदा होणार आहे. छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात या तिमाहीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी स्मॉल सेव्हिंग स्कीम्सचे व्याजदर स्थिर राहणार आहेत. अर्थात काही दिवसांपूर्वी या व्याजदरात कपात होईल असे संकेत मिळत होते, तसा बदल होणार […]

बँकिंग आणि कराच्या नियमांमध्ये मोठे बदल; नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम
काम-धंदा

बँकिंग आणि कराच्या नियमांमध्ये मोठे बदल; नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम

1 जुलैपासून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. आजपासून देशात बँकिंग आणि कराच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांना आता या नव्या बदलांनी बोजा वाढणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया बेसिक सेव्हिंग बँक डिपॉजिट खातेधारकांना महिन्यातून 4 वेळा एटीएमचा वापर मोफत करता येणार आहे. त्यानंतर एटीएमचा वापर केल्यास प्रत्येक व्यवहाराला […]

टॅक्स, बँकिंग, सिलेंडरच्या दरांमध्ये होणार मोठे बदल; या आहेत शक्यता
काम-धंदा

टॅक्स, बँकिंग, सिलेंडरच्या दरांमध्ये होणार मोठे बदल; या आहेत शक्यता

नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये मोठे बदल होऊ घातले आहेत. जुलै महिन्यात टॅक्स, बँकिंग, सिलेंडरचे दरात बदल होण्याची शक्यता आहे. SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय 1 जुलैपासून एसबीआय बँकेतून एका महिन्यात चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास शुल्क भरावे लागेल. यामध्ये एटीएममधून काढण्यात येणाऱ्या पैशांचाही समावेश आहे. चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास प्रत्येक […]

दहावी पास आहात मग आहे तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी
काम-धंदा

ऑनलाइन रोजगार मेळावा : पुण्यात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जॉबची सुवर्णसंधी

पुणे : एम्प्लॉयमेंट फेअर पुणे शहरमार्फत रोजगार मेळाव्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा रोजगार मेळावा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. उमेदवार रोजगार मेळाव्यासाठी अॅप्लाय करू शकतात. ऑनलाइन रोजगार मेळाव्याची दिनांक 05 जुलै 2021 आहे. या पदांसाठी होणार रोजगार मेळावा पेंटर प्लास्टीक प्रोसेसिंग ऑपरेटर फिटर वेल्डर सीएनसी ऑपरेटर कोपा डिझेल मेकेनिक शैक्षणिक पात्रता या रोजगार मेळाव्याला […]

अदानी समूह मालामाल; बंदर उद्योगात तीन महिन्यात एवढ्या कोटींचा नफा
काम-धंदा

शेअर बाजाराची विक्रमी झेप; अदानी समूहाच्या शेअर्सची पुन्हा वाढ

मुंबई : मंगळवारी शेअर बाजाराने विक्रमी झेप घेतली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५३०१२.५२ वर पोहोचत नवी उंची गाठली आहे. तर निफ्टी १२७ अंकांनी वाढून १५,८७३ च्या वर पोहोचला. बीएसईचा ३० समभाग असलेला सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स मंगळवारी ३१० अंकांच्या वाढीसह ५२,८८५०४ वर खुला झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीच्या आजच्या दिवसाची सुरुवात १५,८४०.५० वरुन झाली. सुरुवातीच्या […]

पेट्रोलच्या दरात उच्चांकी वाढ; पाहा आताचे दर
काम-धंदा

पेट्रोल डिझेल दरवाढीचा पुन्हा झटका; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे आर्थिक संकट देखील ओढवलेलं असताना सामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ हे देखील कोरोना साथीप्रमाणेच पसरलेलं संकट ठरलं आहे. देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या आधी आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ न होता ते स्थिर राहिल्यामुळे दर कमी होण्याची काहीशी आशा निर्माण झालेली असतानाच रविवारी […]