मराठवाडा हादरला! ऐन गणेशोत्सवात भर दिवसा तरुणाचा चाकूने भोसकून खून
बातमी मराठवाडा

मराठवाडा हादरला! ऐन गणेशोत्सवात भर दिवसा तरुणाचा चाकूने भोसकून खून

नांदेड : गणेशोत्सवात नांदेडमध्ये हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला. भर दिवसा एका १७ वर्षाच्या युवकाचा चाकुने भोसकून खुन करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलाची हत्या करण्यात आली असून एक युवक जखमी झाला आहे. ही घटना आज हिमायतनगर शहरातील बसस्थानक परिसरात घडली. यश मिरासे असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. हत्या झालेल्यानंतर आरोपी फरार झाले […]

परळीतील अटकेनंतर करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
बातमी मराठवाडा

परळीतील अटकेनंतर करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

बीड : करुणा शर्मा यांच्या गाडीत बीड दौऱ्यावर असताना पिस्तुल सापडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली, असा आरोप करुणा शर्मा यांनी केली. त्यांना परळी पोलिसांनी अटक केली आहे. परळी येथील वैजनाथ […]

पंकजा मुंडे समर्थक भाजप नेत्यांकडून कारखान्याच्या २५ एकर जमिनीची विक्री
बातमी मराठवाडा

पंकजा मुंडे समर्थक भाजप नेत्यांकडून कारखान्याच्या २५ एकर जमिनीची विक्री

बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखान्याची २५ एकर जमीन पंकजा मुंडे समर्थक भाजपनेते रमेश आडसकर यांनी विकल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम देण्यासाठी २५ एकर जमीन विकण्यास साखर आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र, ही जमीन विकूनही अद्याप शेतकऱ्यांचे पैसे त्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे जमीन विक्री करून मिळालेले […]

माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड यांनी आनंदराज आंबेडकरांची घेतली भेट
बातमी मराठवाडा

माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड यांनी आनंदराज आंबेडकरांची घेतली भेट

औरंगाबाद : लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड यांनी पीपल्स एजुकेशन सोसायटीचे चेअरमन तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आनंदराज यांची भेट घेतली. यावेळी डॉ.सुनील गायकवाड यांनी आनंदराज आंबेडकरांना स्वतःचे आणि लॉ कॉलेजच्या विद्यार्थी यांनी प्रकाशित केलेले “जस्टिस & लॉ “हे मासिक भेट दिले. औरंगाबाद येथे गुरुवारी डॉ.बी.आर.आंबेडकर लॉ कॉलेज येथे डॉ.गायकवाड यांनी आनंदराज आंबेडकरांची भेट […]

मराठवाड्याच्या सुपुत्राला वीरमरण! छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद
बातमी मराठवाडा

मराठवाड्याच्या सुपुत्राला वीरमरण! छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद

रायपूर : छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात मराठवाड्यातील नांदेडचे सुपुत्र आणि आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे शहीद झाले. आयटीबीपीने ट्वीटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. या घटनेने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आयटीपीबीचे एकूण दोन अधिकारी शहीद झाले आहेत. यात आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट आणि एएसआय गुरुमुख सिंह हे शहीद झाले. आयटीबीपीच्या ४५ व्या बटालियनमध्ये […]

डॉ सुनील गायकवाड यांना “बुद्धा पीस अवॉर्ड २०२१” ने म्यानमार अेम्बसी मध्ये सन्मानीत.
बातमी मराठवाडा

डॉ सुनील गायकवाड यांना “बुद्धा पीस अवॉर्ड २०२१” ने म्यानमार अेम्बसी मध्ये सन्मानीत.

दिल्ली – लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना आज दिल्ली येथे म्यानमार अेम्बसी च्या शानदार कार्यक्रमात यावर्षी चा “बुद्धा पीस अवॉर्ड”मैत्री पीस फाउंडेशन आणि म्यानमार अेम्बसी च्या संयुक्त विद्यमानाने २०२१ चा हा मानाचा पुरस्कार अखिल भारतीय भिक्खू संघनायक पुज्यनिय भंते ए बी ज्ञानेश्वर आणि भारत सरकार चे केंद्रीय पेट्रोलियम तथा श्रम रोजगार […]

बीड हादरलं ! प्रेमप्रकरणातून नर्सची आत्महत्या
बातमी मराठवाडा

बीड हादरलं ! प्रेमप्रकरणातून नर्सची आत्महत्या

बीड : बीडमधील एका रूग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या सोनाली अंकुश जाधव (२६) हिने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मांजरसुंबा घाट परिसरात एका झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत २६ जुलै रोजी तिचा मृतदेह आढळला. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या […]

तिरुपतीला निघालेल्या भाविकांना टेम्पोने उडवले; चौघांचा जागीच मृत्यू
बातमी मराठवाडा

तिरुपतीला निघालेल्या भाविकांना टेम्पोने उडवले; चौघांचा जागीच मृत्यू

बीड : उस्मानाबादला जाणाऱ्या रस्त्यांवर तेरखेडा गावाजवळ गाडीचं चाक बदलण्यासाठी थांबलेल्या भाविकांना टेम्पोने उडवल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी १७ जण मालेगाव येथून निघाले होते. मालेगाव येथून टेम्पो ट्रॅव्हलरने तिरुपती कडे जात असताना बीड-उस्मानाबाद दरम्यान तेरखेडा गावाजवळ या गाडीचे मागील चाक पंक्चर झाले होते. गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन चाक बदलत […]

विवाहसोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून गायकवाड कुटुंबियांचा कौतुकास्पद उपक्रम
बातमी मराठवाडा

विवाहसोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून गायकवाड कुटुंबियांचा कौतुकास्पद उपक्रम

नांदेड : विवाहसोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून नांदेड येथिल गायकवाड कुटुंबियांनी एक कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. नांदेडमधील बुद्धिस्ट असोशिएशनला गायकवाड कुटुंबियांकडून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मोफत देण्यात आले आहेत. सध्याचा हा काळ सर्वांसाठी संकटकाळ असून अशा कठीण काळात प्रत्येकांनी एकमेकांची मदत करणे आवश्यक आहे. या हेतूने महाराष्ट्र राज्याचे उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी नुकतेच कोरोना आणि […]

भारत सरकारच्या योगशिक्षक परीक्षेत डॉ. गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
बातमी मराठवाडा

भारत सरकारच्या योगशिक्षक परीक्षेत डॉ. गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

लातूर : भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योगशिक्षक परीक्षेत लातूर जिल्ह्याचे माजी खासदार प्रा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड हे प्रथम श्रेणीतमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. ते भारतातील पहिले माजी खासदार ठरले आहेत ज्यांनी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची योगशिक्षक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. डॉ. सुनील गायकवाड यांना पतंजली युवा जिल्हाध्यक्ष अमर वाघमारे यांचे मार्गदर्शन मिळाले. […]