साहेब, प्रेयसीने धोका दिलाय..मी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करायला चाललोय
देश बातमी

साहेब, प्रेयसीने धोका दिलाय..मी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करायला चाललोय

अमरोहा : तरुण तरुणीची प्रेमप्रकरण आणि ब्रेकअप सध्या खूप कॉमन झाले आहे. मात्र प्रेमात धोका मिळाला म्हणून आत्महत्या करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. असाच एक प्रकार समोर आला आहे. साहेब, प्रेयसीने धोका दिलाय..मी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करायला चाललोय, तुमचा फोन होल्डवर ठेवा, ट्रेन येताच मी उडी मारेन, ही वाक्य एका प्रियकराची आहेत. प्रियकराच्या अशा फोनकॉलमुळे पोलीस […]

शताब्दी एक्स्प्रेसला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही
देश बातमी

शताब्दी एक्स्प्रेसला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

नवी दिल्ली : दिल्लीतून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली. आग लागल्याचे लागल्याचे लक्षात येताच एक्सप्रेसच्या लोको पायलटने ट्रेन थांबवत आग लागलेले कोचमधून प्रवाश्यांना बाहेर काढत कोच ट्रेनपासून वेगळे केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणताही प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. आगीची माहिती मिळताच एडीआरएन एन.एन. सिंह आणि अन्य […]

दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; विद्यार्थ्यांसाठी उरले अवघे काही दिवस
देश बातमी

१ ली ते ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; सगळेच पास

मुंबई : १ली ते इयत्ता ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी असून यंदाच्या वर्षी उत्तीर्ण करण्याच्या प्रस्तावाला पुद्दुचेरीच्या राज्यपालांनी मान्यता दिली आहे. पुद्दुचेरीच्या राज्यपाल तमिलसई सुंदरराजन यांनी पुद्दुचेरी प्रशासनाकडून १ ली ते ९ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. त्यावर आता राज्यपालांच्या मान्यतेची मोहोर उठल्यामुळे पुद्दुचेरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सुखद धक्काच ठरला आहे. काही दिवसांपूर्वी तमिळनाडूचे […]

मोठी बातमी : 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
देश बातमी

इंजिनिअर होण्यासाठी आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सची नाही गरज

मुंबई : इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी असून आता विद्यार्थ्याने गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे तीन विषय घेतले नसतील तरीही त्याला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेता येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE)अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवं धोरण जाहीर केलं आहे. याअंतर्गत आता इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असणं गरजेचं नाही, हे विषय […]

राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार नाही: के.के. वेणूगोपाल
देश बातमी

महिलांना NDA मध्ये प्रवेश का नाही?: सर्वोच्च न्यायालायची केंद्राला नोटीस

नवी दिल्ली : नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा, यासंदर्भात सर्वोच्च नायायालयात अ‌ॅड. कुश कार्ला जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान, न्यायालयाने नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यासंदर्भातील याचिकेवर बाजू मांडण्यासाठी संरक्षण मंत्रालय, नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन डिफेन्स […]

मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण: घराबाहेर स्फोटकं ठेवणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
देश बातमी

मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण: घराबाहेर स्फोटकं ठेवणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास एटीएस करत असून नुकताच तपासात मोठा खुलासा झाला आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या परिसरात दिसलेल्या इनोव्हा गाडीचा ड्रायव्हर पुन्हा अँटिलिया परिसरात आला होता. […]

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारत आघाडीवर : गीता गोपीनाथन
देश बातमी

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारत आघाडीवर : गीता गोपीनाथन

नवी दिल्ली : ”कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारत आघाडीवर आहे. कोरोना काळात लस तयार करणे आणि ती लस इतर देशांत पाठवण्यात भारताने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याबद्दल भारतीची कौतुक करायला हवं.” अशा शब्दात इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या (IMF) मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथन यांनी भारताचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिला सबलीकरणासाठी आयोजित डॉ. हंसा मेहता […]

धक्कादायक ! धावत्या बसमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
देश बातमी

धक्कादायक ! धावत्या बसमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

नवी दिल्ली : दिल्लीत पुन्हा एकदा महिलांबाबत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. चालत्या बसमध्ये एका २५ वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत छेडछाडीची घटना घडली. एवढंच नाहीतर संबंधित आरोपीने विरोध करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलवर प्राणघातक करून तिला गंभीर जखमी देखील केल्याचे समोर आले आहे. ही महिला पोलीस कॉन्स्टेबलची जिल्ह्याच्या पीसीआरमध्ये नियुक्ती करण्यात आली असुन, त्या कामावर जात […]

धक्कादायक ! भर मांडवातच हृदयविकाराच्या झटक्याने नववधूचा मृत्यू
देश बातमी

धक्कादायक ! भर मांडवातच हृदयविकाराच्या झटक्याने नववधूचा मृत्यू

लग्न करून सासरी जाणाऱ्या प्रत्येक मुलीला रडायला येणे हे साहजिक आहे. पण रडल्यामुळे कोणाचा मृत्यू होणे हे अत्यंत धक्कादायक आहे. अशीच एक घटना ओडीसामधून समोर आली आहे. लग्नानंतर नववधूची सासरी पाठवणी करताना रडणाऱ्या नववधूचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इंडिया टुडे’ने याबाबत वृत्त प्रसिध्द केले आहे. या वृत्तानुसार, ओडिसाच्या सोनेपूर जिल्ह्यात ही […]

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोट; 6 भाजप कार्यकर्ते जखमी
देश बातमी

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोट; 6 भाजप कार्यकर्ते जखमी

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एकीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच असताना दुसरीकडे राजकीय हिंसाचारही तीव्र होत आहे. विधानसभा निवडणुकी आधी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. यात भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या स्फोटामागे तृणमूलचा हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील रामपूर गावात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री […]