दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; विद्यार्थ्यांसाठी उरले अवघे काही दिवस
देश बातमी

सीबीएसईच्या १०वी, १२वी परिक्षेच्या तारखांत बदल; वाचा नवीन तारखा!

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांमध्ये काही विषयांच्या पेपरच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सीबीएसईच्या वेबसाईटवर परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यानुसार १०वीच्या विज्ञान आणि गणित या विषयांच्या पेपरच्या तारखा बदलून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यासोबतच १२वीच्या फिजिक्स, इतिहास आणि बँकिंग या विषयांच्या पेपरच्या तारखा देखील बदलण्यात आल्या आहेत. बदललेल्या तारखांचं नवीन […]

आज जी विमानं व्हॅक्सीनचे लाखो डोस घेऊन जगभरात जात आहेत, ती…
देश बातमी

आज जी विमानं व्हॅक्सीनचे लाखो डोस घेऊन जगभरात जात आहेत, ती…

नवी दिल्ली : ”देशातील नागरिकांना लस मिळत नसताना तुम्ही ती अन्य देशांना का देत आहात. लसनिर्मितीच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर का करत नाही, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने, केंद्रसरकारसह सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेकला विचारला आहे. याच बरोबर, कोरोना लसीकरणासाठी वर्गिकरण करण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल केंद्र सरकारला विचारला आहे. यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य […]

पत्नी ही काही पतीची मालमत्ता किंवा वस्तू नाही; सर्वोच्च न्यायालय
देश बातमी

पत्नी ही काही पतीची मालमत्ता किंवा वस्तू नाही; सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : ”पतीसोबत राहण्याची पत्नीची इच्छा नसेल तरी पत्नीने आपल्या सोबतच रहावे असा दबाव पती तिच्यावर टाकू शकत नाही. इतकेच नव्हे तर पत्नी ही काही मालमत्ता किंवा वस्तू नाही, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका व्यक्तीने दाखल केलेल्य याचिकेसंदर्भात सुनावणी करताना हे निरिक्षण नोंदवलं. सर्वोच्च न्यालायलाचे न्या. संजय किशन […]

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी जप्त; गाडीत सापडलेल्या चिठ्ठीने खळबळ
देश बातमी

मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटक प्रकरणातील तपास अधिकारी बदलला

मुंबई : देशातील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याच्या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलण्यात आला आहे. क्राईम ब्रँचच्या सीआययु युनिटचे एपीआय सचिन वाझे यांच्या ऐवजी तपास सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ गेल्या आठवड्यात संशयित कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं […]

धक्कादायक! लैंगिक अत्याचारातील आरोपीने पिडीत मुलीच्या वडिलांनाच झाडल्या गोळ्या
देश बातमी

धक्कादायक! लैंगिक अत्याचारातील आरोपीने पिडीत मुलीच्या वडिलांनाच झाडल्या गोळ्या

हाथरसमध्ये पुन्हा काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. २०१८ मध्ये लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या आरोपीने जामीन मिळाल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांना सोमवारी गोळ्या घालून ठार मारले. त्यामुळे दिल्लीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेला उत्तर प्रदेशचा हा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हाथरसचे पोलीस प्रमुख विनीत जयस्वाल यांनी ट्विटरवर दिलेल्या व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे की, […]

आता देशाला दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली : गडकरी
देश बातमी

एका दिवसात ३३ कि. मी. रस्तेबांधणीचा विक्रम

नवी दिल्ली : दररोज ३३ कि.मी. इतक्या लांबीच्या महामार्गाचे बांधकाम करून या क्षेत्रात एक नवा विक्रमी टप्पा गाठण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाच्या बांधकामात जागतिक विक्रम होत असतानाच हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आर्थिक वर्षांत आतापर्यंत ११ हजार ३५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम करून […]

कोरोनामुळे भाजप खासदाराचे दिल्लीत निधन
देश बातमी

कोरोनामुळे भाजप खासदाराचे दिल्लीत निधन

भोपाळ – मध्य प्रदेशातील भाजप खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचे दिल्लीत निधन झाले आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात आज (ता. ०२) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. नंदकुमार सिंह चौहान यांचा मुलगा हर्षवर्धन चौहान यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. नंदकुमार सिंह चौहान यांना […]

जीक्यू मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तीत पहिल्यांदाच दलित युवकाला स्थान
देश बातमी

जीक्यू मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तीत पहिल्यांदाच दलित युवकाला स्थान

पुणे : जीक्यू इंडियाने नुकतीच देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २५ प्रभावशाली युवा भारतियांची यादी जाहीर केली आहे. जेन्टलमन क्वार्टरलीच्या प्रभावशाली २५ भारतीय व्यक्तींच्या यादीत पहिल्यांदाच एका अमेरिकास्थित आंबेडकरवादी विचाराच्या दलित युवकाला स्थान मिळाले आहे. डॉ. सुरज मिलींद येंगडे असे या युवकाचे नाव आहे. या यादीत एकमेव स्कॉलर म्हणून सुरज यांचे नाव जाहीर करण्यात आले […]

अभिमानास्पद ! हिमा दासची पोलीस उपअधीक्षक पदी निवड
देश बातमी

अभिमानास्पद ! हिमा दासची पोलीस उपअधीक्षक पदी निवड

आसाम : स्टार स्प्रिंटर हिमा दासला आसाम पोलीस उपअधीक्षक म्हणून आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी नियुक्त करण्यात आले आहे. माजी केंद्रीय क्रीडामंत्री सोनोवाल यांनी हिमा दासला नियुक्ती पत्र दिले. राज्य शासनाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि पोलिस महासंचालकांसह, पोलिस विभागातील इतर अधिकारीही समारंभाला उपस्थित होते. A proud day for Assam. Glad to ceremonially appoint ace […]

पश्चिम बंगाल, केरळसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर
देश बातमी

पश्चिम बंगाल, केरळसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या राज्यांसह आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीच्या विधानसभा निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित केल्या. पाच राज्यातील निवडणुकांसाठी एकूण 824 मतदारसंघात मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर18.68 कोटी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी, 2.7 […]