दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोठी बातमी : दिवसभरात राज्यातील १० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई : आज दिवसभरात राज्यात १० हजार ३६२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, २ हजार ७६५ नवे कोरोनाबाधित आढळले. आतापर्यंत राज्यात १८ लाख ४७ हजार ३६१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ४७ हजार ११ झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट […]

सोने-चादींच्या दरात सातत्याने घसरण; काय आहे कारण?
देश बातमी

नव्या वर्षात सोन्याच्या दरांनी गाठला विक्रमी उच्चांक

नवी दिल्ली : नव्या वर्षात सोन्या चांदीच्या दराला नवी झळाळी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. नव्या वर्षातल्या व्यवहाराच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचा दर 51 हजारांपलिकडे गेलेला पाहायला मिळाला. तर चांदीचा दर 70 हजारांच्या पलीकडे पोहोचला आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांच्या मनात संभ्रम कायम आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी 10 ग्राम सोन्यावर 877 रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत […]

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती २ महिन्यांपासून बेपत्ता
बातमी विदेश

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती २ महिन्यांपासून बेपत्ता

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक अलिबाबा समूहाचे मालक जॅक मा हे दोन महिन्यापासून बेपत्ता आहेत. सध्या ते कोठे आहेत याविषयीचे गूढ आणखीनच वाढत चालले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाही. खरं तर, जॅक मा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका मुद्यावर चीनी सरकारवर टीका केली होती. एका वृत्तानुसार जॅक […]

पंतप्रधान मोदींचं ऑफिस ओएलएक्सवर विक्रीला; पाहा किंमत
देश बातमी

छत्रपतींना मिळेना पंतप्रधानांकडून भेटीसाठी वेळ; स्वतःच व्यक्त केली खंत

नवी दिल्ली : राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना हा विषय पंतप्रधानांच्या कानावर घालण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले वेळ मागितली आहे. मात्र, पंतप्रधानांकडून वेळ मिळत नसल्याची खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाविषयी पंतप्रधान मोदी यांच्याकडून अजूनही भेटीची वेळ मिळालेली नाही. ते वेळ देण्याची आजही आपण प्रतिक्षा करत आहोत, अशी खंत खासदार संभाजीराजे भोसले यांनी […]

औरंगाबादचे नाहीतर पुण्याचे नाव बदला; आंबेडकरांनी दिला इतिहासाचा दाखला
पुणे बातमी

औरंगाबादचे नाहीतर पुण्याचे नाव बदला; आंबेडकरांनी दिला इतिहासाचा दाखला

पुणे : औरंगाबाद नाहीतर पुणे शहराचे नाव बदलून संभाजीनगर करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. भाजपाकडून नामकरणाच्या मुद्द्यावर जोर दिला जात आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध होत आहे. त्यामुळे शहराच्या नामकरणावरून विरोधकांकडून शिवसेनेला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र आहेत. या […]

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

धोकादायक ! महाराष्ट्रात नव्या स्ट्रेनचे आढळले आठ रुग्ण; आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. खबरदारी म्हणून भारतासह जगातील अनेक देशांनी ब्रिटन बरोबरची हवाई सेवा स्थगित केली आहे. परंतु, महाराष्ट्रात करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टि्वट करुन या बद्दल माहिती दिली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन […]

वाह, क्या बात है! पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला वडिलांचा कडक सॅल्यूट
देश बातमी

वाह, क्या बात है! पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला वडिलांचा कडक सॅल्यूट

तिरुपती : आपल्या मुलांनी यशाचे शिखर गाठावे असे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते आणि ते पूर्ण झाले की, त्याच्याही ऊर अभिमानाने भरून येतो. असाच एक क्षण पाहायला मिळाला. आंध्र प्रदेश पोलिस दलात मंडळ निरीक्षक पदावर असलेल्या एका पित्याने पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला सर्वांच्या समोर सॅल्यूट केला. हा भावनिक क्षण आंध्र प्रदेश पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला […]

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी रॉबर्ड वाड्रा यांच्या घरी आयकर विभागाची धाड
देश बातमी

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी रॉबर्ड वाड्रा यांच्या घरी आयकर विभागाची धाड

नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आयकर विभागाचं एक पथकाणे धाड टाकली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. रॉबर्ट वाड्रा यांना बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आयकर विभागाने नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, ते आयकर कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाही. त्यामुळे आयकर विभागाचे अधिकारीच वाड्रा यांच्या घरी […]

धक्कादायक ! कोल्हापूरात सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र बातमी

धक्कादायक ! कोल्हापूरात सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू

कोल्हापूर : सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाल्याने महिलेचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बोरवडे भागात घडली आहे. एकीकडे कोरोनामुळे सॅनिटायझर लोकांच्या आयुष्याचा नित्याचा भाग होत असतानाच दुसरीकडे या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. सुनीता काशीद आपल्या घरातील कचरा पेटवत होत्या. यावेळी त्याच्यामध्ये सॅनिटायझरची बाटलीदेखील होती. त्यात शिल्लक असणाऱ्या सॅनिटायझरमुळे […]

चीन सरकारवर टीका केल्याने अलीबाबाचे संस्थापक जॅक मा दोन महिन्यापासून बेपत्ता
बातमी विदेश

चीन सरकारवर टीका केल्याने अलीबाबाचे संस्थापक जॅक मा दोन महिन्यापासून बेपत्ता

चीन :  चीनच्या बँकिंग व्यवस्थेवर टीका केल्यापासून अलीबाबाचे संस्थापक जॅक मा गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणऱ्या व्यक्तींमध्ये जॅक मा यांचे नाव आहे. ‘आफ्रिका बिझनेस हिरोज’ या त्यांच्या स्वतःच्याच टॅलेंट शोमध्येही ते उपस्थित न राहिल्याने हा संशय अधिकच बळावला आहे. तर कोरोना काळात विविध देशांना मदत करणारे जॅक मा अचानक […]