गुन्हा सिध्द झालेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी; केंद्राने दिले ‘हे’ उत्तर
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी’ ‘या’ मुद्द्यांवर होणार युक्तिवाद

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात आज (ता. ९) मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. आज, 9 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. […]

तुम्ही आयकर भरत आहात; तर ३१ डिसेंबरआधी करा हे काम अन्यथा होईल १० हजारांचा दंड
देश बातमी

तुम्ही आयकर भरत आहात; तर ३१ डिसेंबरआधी करा हे काम अन्यथा होईल १० हजारांचा दंड

मुंबई : तुम्ही आयकर भरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी असून ३१ डिसेंबरआधी तुम्ही आयकर भरणे आवश्यक आहे अन्यथा अन्यथा तुम्हाला १० हजारांचा दंड होऊ शकतो. देशामधील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने या वर्षी अनेकदा आयकर भरण्यासंदर्भातील कालावधीमध्ये वारंवार करदात्यांना दिलासा दिला आहे. वैयक्तिक आयकरदात्यांना २०१९-२० या वर्षातील कर भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून […]

महाविकासआघाडी सरकारचा दणका; नगराध्यक्षांसह 20 नगरसेवक ठरविले अपात्र
बातमी मुंबई

दोन मंत्र्यांना मिळणार नाही मंत्रालयात जागा; हलवावे लागणार कार्यालय समोरच्या इमारतीत

मुंबई : मंत्रालयात जागा नसल्याने राज्य मंत्रिमंडळातील दोन राज्यमंत्र्यांना मंत्रालयात जागा मिळणार नाही. त्यामुळे त्यांना समोरच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे. आता कोणत्या दोन मंत्र्यांना आपले कार्यालय समोरील इमारतीत हलवावे लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मंत्रालयात आग लागल्यानंतर जीटी रुग्णालयाजवळच्या इमारतीत हलविण्यात आलेली वैद्यकीय शिक्षण, आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा यांची कार्यालयेही […]

सपना चौधरीचं गाणं लावण्यावरुन झाली हाणामारी; एकाचा मृत्यू
देश बातमी

सपना चौधरीचं गाणं लावण्यावरुन झाली हाणामारी; एकाचा मृत्यू

लखनौ : वरातीत डीजेवर सपना चौधरीचं गाणं लावण्यावरुन झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमधील जनपद येथे घडली आहे. एका लग्न समारंभामध्ये लोकप्रिय गायिका सपना चौधरीचे गाणं लावलं नाही म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्येच या तरुणाचा मृत्यू झाला. लग्नाच्या वरातीमध्ये डीजेवर नाचण्यावरुन दोन गटांमध्ये वाद झाला. यानंतर […]

एनसीबीच्या कारवाईत ड्रग्स पेडलर रिगल महाकालला अटक; मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त
बातमी महाराष्ट्र

एनसीबीच्या कारवाईत ड्रग्स पेडलर रिगल महाकालला अटक; मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोनं (एनसीबी) ड्रग्स पेडलर रिगल महाकाल याला अटक केली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. मिलत नगर, लोखंडवाला भागात छापेमारी करून एनसीबीने रिगल महाकाल याला अटक करत त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकडही जप्त केली. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ड्रग्ज प्रकरणातील दुसरा एक […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यात १७ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असली तरी एक दिलासादायक बातमी असून महाराष्ट्रात मागील २४ तासांत डिस्चार्ज दिलेल्या ६ हजार ३६५ कोरोना रुग्णांसंह आत्तापर्यंत १७ लाख ३७ हजार ८० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९३.४२ टक्के इतका झाला आहे. काल (ता. ०८) ४ हजार […]

नेहरुंच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
देश बातमी

नेहरुंच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

झाशी (उत्तरप्रदेश) : माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उत्तरप्रदेशातील झाशी जिल्ह्यात घडली असून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मंगळवारी उत्तर प्रदेशमधील झाशी जिल्ह्यामधील इलाइट चौकामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झाले होते. मात्र आंदोलनाला सुरुवात करण्याआधीच या चौकात लावण्यात आलेल्या नेहरुंच्या पुतळ्याचे विटंबन झाल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. […]

मोठी बातमी : राज्यात शिक्षकांची होणार पवित्र पोर्टलद्वारे भरती
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी : राज्यात शिक्षकांची होणार पवित्र पोर्टलद्वारे भरती

मुंबई : माजी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गातील शिक्षकांची 12 हजार 400 पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यापैकी सहा हजार पदांची भरती पूर्ण झाली. उर्वरित पदभरतीवर वित्त विभागाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक परिस्थितीचे कारण देत बंदी घातली होती. मात्र आता ती भरती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 3 […]

मोठी बातमी : अमित शहांनी बोलावली तातडीची बैठक; तर्कवितर्कांना उधान
देश बातमी

मोठी बातमी : अमित शहांनी बोलावली तातडीची बैठक; तर्कवितर्कांना उधान

शेतकरी आंदोलकांनी पुकारलेल्या भारत बंद ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा भारत बंद संपतासंपता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे स्वरूप पाहता केंद्र सरकारने तातडीची बैठक बोलावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीतून तोडगा निघणार का?, अशी चर्चा आता सुरू झाली […]

#भारतबंद : “ना धर्म दा, ना सायन्स दा, मोदी है रिलायन्स दा,” पुण्यात शिखांची नारेबाजी
पुणे बातमी

#भारतबंद : “ना धर्म दा, ना सायन्स दा, मोदी है रिलायन्स दा,” पुण्यात शिखांची नारेबाजी

दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. या कृषी कायद्यांविरोधात गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असून आज भारत बंदची हाक […]