एम्सचे प्रमुख म्हणतात…; तिसरी लाट टाळता येणं अशक्य
कोरोना इम्पॅक्ट बातमी

एम्सचे प्रमुख म्हणतात…; तिसरी लाट टाळता येणं अशक्य

नवी दिल्ली : भारतात पुढील सहा ते आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. तिसरी लाट येणं अशक्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देशातील अनेक भागांमध्ये कडक निर्बंधांनंतर शिथिलता आणत अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना रणदीप गुलेरिया यांनी एनडीटीव्हीशी बोलताना हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट; मात्र धोका कायम

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरण्यास सुरुवात झाली असून नव्या बाधितांची, मृतांची संख्या कमी होत असली तरी अजूनही रुग्णवाढ होत आहेच. त्यामुळे धोका कायम आहे. देशात गेल्या २४ तासांत ६०हजार ७५३ नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता सात लाख ६० हजार १९ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ […]

कडक लॉकडाऊन नाही पण पुढील १५ दिवसांसाठी निर्बंध कायम
बातमी महाराष्ट्र

राज्यातील या जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मोठी घट; निर्बंध हटणार

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याचे दिसून येत आहे. सरकारने एप्रिलमध्ये लागू केलेले निर्बंधही काही प्रमाणात शिथिल केले आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात जिल्ह्यांचं पाच गटात वर्गीकरण केलं जात असून, प्रत्येक […]

राज्यातील ‘या’ १० महापालिकांच्या निवडणुका होणार फेब्रुवारीत
बातमी महाराष्ट्र

राज्यातील ‘या’ १० महापालिकांच्या निवडणुका होणार फेब्रुवारीत

मुंबई : राज्यातील एकूण 10 महानगरपालिकांच्या निवडणूक फेब्रुवारीत नियोजित वेळेतच घेण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह अन्य १० महानगरपालिका, २० नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी या निवडणुका घेण्यासाठी उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विधानसभांच्या निवडणुका होऊ शकतात, तर महानगरपालिकांच्या निवडणुका […]

मोठी बातमी : 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी! टीसी नसला तरी मिळणार दुसऱ्या शाळेत प्रवेश

मुंबई : कोरोना महामारीमुळे सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या शिक्षण विभागाने पालकवर्गास दिलासा देणारा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. या निर्णयानुसार आता, आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी अन्य शाळेत प्रवेश […]

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचं संपत्तीच्या वादातून अपहरण
बातमी विदेश

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचं संपत्तीच्या वादातून अपहरण

इस्लामाबाद : पाकिस्तानी अभिनेत्री आणि टिव्हीवरील प्रसिद्ध प्रेजेंटर मीरा सध्या मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. मीराला भारतात तिच्या विनोदी व्हिडीओसाठी ओळखले जाते. अशात एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मीराला पाकिस्तानात जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. दरम्यान अभिनेत्रीच्या घरावर हल्ला झाला आहे आणि तिच्या आईचं अपहरण करण्यात आलं आहे. मीराच्या लाहोर येथील घरात मंगळवारी मोठी […]

लहान मुलांनाही देण्यात येणार कोरोना लस; या महिन्यांपासून सीरम तयार
देश बातमी

लहान मुलांनाही देण्यात येणार कोरोना लस; या महिन्यांपासून सीरम तयार

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सर्वजण चिंतेत होते. परंतु, लसीकरणांसाठी वेग आल्यानतंर लहान मुलांनाही लस देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट 21 जूनपासून भारतात सर्वांसाठी मोफत लसीकरण होणार आहे. त्याआधीच लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लहान मुलांना आता पुण्याच्या सीरमची इन्स्टिट्यूटची नोवोवॅक्स लस दिली जाणार आहे. भारतात या लशीच्या […]

म्हणून मुंबईसह राज्यभरात ऐन थंडीत पडतोय पाऊस
बातमी महाराष्ट्र

मुंबईत बरसणार सरी; तर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

मुंबई : यंदा राज्यात मॉन्सूनचं आगमन अपेक्षेपेक्षा अधिक लवकर झालं आहे. त्यामुळे आनंदी वातावरण असून मुंबईमध्ये गेल्या आठ्वड्यापासून मुसळधार पाऊस येतोय. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचतंय. तसंच मॉन्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भातही पाऊस बरसत आहे. मुंबईजवळच्या सांताक्रूझ, विरार, पालघर डहाणू, बोरीवाली, कल्याण, पनवेल, अलिबाग, खंडाळा घाट या उपनगरांमध्ये विजेच्या कडकडाटासह […]

दहावीचा निकाल १५ जुलैनंतर; मूल्यमापन पद्धतीनुसार तयार होणार निकाल
बातमी महाराष्ट्र

ठरलं ! या तारखेला लागणार १०वीचा निकाल

नवी दिल्ली : इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परिक्षेचा निकाल २० जुलैला जाहीर करणार असल्याची घोषणा सीबीएसई बोर्डाने केली आहे. तर बारावीच्या परिक्षेचा निकाल ३१ जुलै रोजी लागणार आहे. याबद्दल बोलताना सीबीएसई बोर्डाचे संयम भारद्वाज म्हणाले की, दहावीचा निकाल २० जुलैला आणि बारावीचा निकाल ३१ जुलैला लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जेणेकरुन ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात पुन्हा ६२२०८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद; मृत्यूंच्या आकड्यात काहीशी घट

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र कोरोनामुळे मृतांची संख्या अद्याप चिंतेचे कारण आहे. बुधवारच्या तुलनेत देशात नवीन कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात गेल्या […]