धक्कादायक : पुण्यात तरुणीचे अपहरण करून बलात्कार
पुणे बातमी

धक्कादायक : पुण्यात तरुणीचे अपहरण करून बलात्कार

राज्यात सातत्याने महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. महिला अत्याचाराच्या घटनां चिता व्यक्त होत असताना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एक तरुणीचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ऑफिसमधून घरी जात असताना एका तरुणाने या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलत्कार केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहणारी हि तरुणी ऑफिसमधून सायकली घरी […]

चाकणच्या कंपनीतील ट्रिपला गेलेली बस पसरणी घाटात पलटली
पुणे बातमी

चाकणच्या कंपनीतील ट्रिपला गेलेली बस पसरणी घाटात पलटली

वाई : चाकण येथील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन वार्षिक सहलीसाठी निघालेली बस पसरणी घाटात पलटी झाली आहे. पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात ब्रेकफेल झाल्याने चालकाचा ताबा सुटून अवघड वळणावर बस उलटली, या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमधून एकूण ३४ प्रवासी प्रवास करत होते. प्रतापगड-महाबळेश्वर येथे सहलीसाठी ही खासगी बस गुरुवारी येथे आली होती. […]

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला फोनद्वारे अर्वाच्य भाषेत धमकी
पुणे बातमी

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला फोनद्वारे अर्वाच्य भाषेत धमकी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना एका व्यक्तीने अर्वाच्य भाषा वापरत धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. चाकणकर यांचे धायरी येथील कार्यालय पेटवून देण्याची धमकी त्यांना फोनद्वारे देण्यात आली आहे. जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा जि. सांगली) असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याच्याविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

मनसे कार्यकर्त्यांकडून ॲमेझोनच्या कार्यालयाची तोडफोड
पुणे बातमी

मनसे कार्यकर्त्यांकडून ॲमेझोनच्या कार्यालयाची तोडफोड

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ‍ॅमेझॉनमधील वाद आता शिगेला पोहचला आहे. पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजीही केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडलं आहे. दरम्यान, अ‍ॅमेझॉनवर […]

कोरेगाव भीमामध्ये ४ दिवस जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे बातमी

कोरेगाव भीमामध्ये ४ दिवस जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाच्या ठिकाणी ४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. भीमा कोरेगावसह आजूबाजूच्या १६ गावांमध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ पर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काढले आहेत. भीमा कोरेगावमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. १ जानेवारी रोजी लाखो नागरिक […]

पुण्यातील एल्गार परिषदेला पोलिसांनी नाकारली परवानगी
पुणे बातमी

पुण्यातील एल्गार परिषदेला पोलिसांनी नाकारली परवानगी

पुणे : पुण्यातील एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ३१ डिसेंबरला होणाऱ्या एल्गार परिषदेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी रद्द करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडे एल्गार परिषदेने परवानगी मागितली होती. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला देशभरातले अनुयायी येत असतात. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र […]

पुण्यात पुन्हा रानगव्याचे दर्शन; रेस्क्यूसाठी किरण दगडे पाटील यांचे नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन
पुणे बातमी

अखेर ‘त्या’ गव्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्यात वनविभागाला यश

पुणे : कोथरूड भागात आज पुन्हा आढळून आलेल्या रानगव्याला अखेर एचईएमआरएल कंपनीच्या पाठीमागे असलेल्या जंगलात घालवून देण्यात यश वनविभागाला यश आले. या गव्याला पकडण्याएवजी त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्याच निर्णय वन विभाग घेतला होता. त्यासाठी जंगलात जाणारा रस्ता वगळून इतर सर्व बाजूंनी बॅरीकेडींग करण्यात आलं होतं. त्यानुसार आज वनविभाग आणि पोलिसाच्या प्रयत्नाने या रानगव्याला पुन्हा […]

पुण्यात पुन्हा रानगव्याचे दर्शन; रेस्क्यूसाठी किरण दगडे पाटील यांचे नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन
पुणे बातमी

पुण्यात पुन्हा रानगव्याचे दर्शन; रेस्क्यूसाठी किरण दगडे पाटील यांचे नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन

पुणे : काही दिवसांपूर्वी एक रानगवा पुण्यात दिसला होता. मात्र लोकांचा जमाव आणि वन विभागाच्या चुकांमुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. मात्र आता पुन्हा एकदा पुण्यात कोथरूडमध्ये रानगव्याचे दर्शन झाले आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बावधन येथे हा गवा आढळून आला आहे. डोंगर आणि जंगल भाग जवळच असून तेथून हा गवा आल्याची शक्यता व्यक्त केली जात […]

१९७८साली सोबत आमदार झालेल्या मित्राला पवारांची गावात जाऊन श्रद्धांजली
पुणे बातमी

१९७८साली सोबत आमदार झालेल्या मित्राला पवारांची गावात जाऊन श्रद्धांजली

पुणे : शरद पवार यांनी त्याचे एकेकाळचे सहकारी असलेल्या संपतराव जेधे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची त्यांच्या गावी जाऊन भेट घेतली. पुण्याच्या भोर तालुक्यातील शरद पवार यांचे जुने सहकारी संपतराव जेधे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या आंबवडे गावातील ग्रामस्थांची भेट घेऊन संपतरावांच्या निधनाबद्दल शरद पवार यांनी सहवेदना व्यक्त केल्या. पवार म्हणाले, ‘१९७८ साली […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
पुणे बातमी

पुण्यातील भाजप आमदाराच्या घरी चोरी: १८ लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिशाळ यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी १८ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. मिसाळ यांच्या पुण्यातील वानवडी भागात बंगला असून चोरीच्या प्रकरणात मिसाळ यांचा जवळच्याच व्यक्तीवर संशय आहे. याप्रकरणी ममता दीपक मिसाळ (वय 51, रा. बंगला क्रमांक 2, फेअर रोड, वानवडी) यांनी फिर्याद दिली […]