परळीत पुन्हा धनंजय मुंडेंच भारी; ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय
राजकारण

बार्टीला ९१.५० कोटींचा निधी वितरित; निधी कमी पडू न देण्याचे ना. मुंडेचे आश्वासन

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)ला आज (ता. १३) ९१.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी […]

भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी शपथ
राजकारण

भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी शपथ

नवी दिल्ली : भूपेंद्र पटेल यांनी आज (ता. १३) सोमवारी गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर रविवारीच पक्षाने भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, मंत्रिमंडळात दुसरा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज गांधीनगर येथील राजभवन येथे एका कार्यक्रमात भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, […]

विधान परिषदेचा पहिला निकाल आला; ‘या’ पक्षाने मारली बाजी
राजकारण

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक तारखा आयोगाकडून जाहीर

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, असं स्पष्ट केल्यानंतर लगेचच राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातली घोषणा केली असून पुढील महिन्यात मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ […]

संजय राठोडांचा राज्यपालांकडून राजीनामा मंजूर
राजकारण

मोठी बातमी : संजय राठोड यांचे राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण

मुंबई : पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन कोडींत सापडलेल्या माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता. विधिमंडळाचं अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपने संजय राठोड यांच्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता. तर उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता संजय राठोड यांनी राजीनामा […]

मोठा गौप्यस्फोट! सरकार पाडण्यासाठी पैशांची ऑफर दिल्याची भाजप आमदाराची कबुली
राजकारण

मोठा गौप्यस्फोट! सरकार पाडण्यासाठी पैशांची ऑफर दिल्याची भाजप आमदाराची कबुली

नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी केला आहे. पाटील पुढे म्हणाले, मी भाजपची पैशांची ऑफर न घेता भाजपमध्ये प्रवेश केला. मला पैसे नकोय, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. मात्र, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नसल्याचे […]

मोठी बातमी! राज्यपालांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा!
राजकारण

मोठी बातमी! राज्यपालांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा!

अहमदाबाद : गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले […]

शेतकरी आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा; म्हणतात…
राजकारण

अण्णांचा ठाकरे सरकारला दिला इशारा; पुन्हा उपोषणाला बसणार

नगर : हे सरकार फक्त पडण्यासाठी घाबरत आहे, त्यामुळे हे सरकार मोर्चे आंदोलनाला घाबरत नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी लोकायुक्त कायदा लागू करावा, या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. जनतेकडे सर्वाधिकार मिळाल्याने भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर लोकपाल व लोकायुक्त कायदा खूप प्रभावी व सक्षम असा कायदा आहे. जनतेने […]

पंतप्रधान मोदींचं ऑफिस ओएलएक्सवर विक्रीला; पाहा किंमत
राजकारण

भाजपने रणशिंग फुंकले; दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात पंतप्रधानांच्या ३० सभा

नवी दिल्ली : पुढील वर्षी उत्तर प्रदेश या राजकीयदृष्ट्या मोठ्या राज्यासोबतच गोवा, मणिपूर, उत्तराखंड या भाजपाशासित ०४ राज्यांत आणि पंजाब या काँग्रेसशासित राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशचं महत्त्व लक्षात घेता भाजपनं या राज्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं असून दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात प्रचाराची रणधुमाळी सुरू करणार आहे. यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच केंद्रीय गृह […]

उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; ६ जण जखमी
राजकारण

उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; ६ जण जखमी

सातारा : साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. यामध्ये ६ जण जखमी झाले आहेत. दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला आहे. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेचे दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर भिडले आहेत. साताऱ्यात दोन्ही राजेंमधला वाद सर्वश्रुत आहे. मात्र बुधवारी शहरात पहिल्यांदाच त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती […]

महाराष्ट्र सदन घोटाळा; छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता
राजकारण

महाराष्ट्र सदन घोटाळा; छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता

मुंबई : कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भुजभळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे […]