राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस
राजकारण

भाजपकडून देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक महत्वाची जबाबदारी

नवी दिल्ली : पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी भाजपने केंद्रीय मंत्री तसेच, प्रमुख नेत्यांकडे प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने दिली आहे. त्याचबरोबर केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी व केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश हे सहप्रभारी असतील. भाजपसाठी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून या राज्यासाठी सत्ताधारी पक्षाने […]

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

राजू शेट्टींची आमदारांच्या यादीतून नाव गायब? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

पुणे : माजी खासदार राजू शेट्टी यांचे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून नाव मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, ही चर्चा सुरू झाल्यापासून राजू शेट्टींनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्य सरकारवर निशाणा साधला. विशेष, म्हणजे राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करत, आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या अगोदर विधान परिषदेसाठी […]

ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यावर राग येत नाही, मग शुद्रांना शूद्र म्हटल्यावर राग का येतो: साध्वी प्रज्ञा
राजकारण

साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणतात, गोमूत्र आहे हाय-अँटिबायोटिक!

भोपाळ : भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा नवा दावा केला आहे. गोमूत्र हे हाय-अँटिबायोटिक असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे. भोपाळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ठाकूर यांनी केलेलं हे विधान सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकूर म्हणाल्या ‘आम्ही गोमूत्र पवित्र मानतो. तर अनेक संशोधक असंही म्हणतात की गोमूत्र हाय-अँटिबायोटिक आहे. संशोधनातील दाव्यांनंतर आम्हाला […]

तर भाजप ममता बॅनर्जींची हत्या करु शकते; मंत्र्याचे धक्कादायक विधान
राजकारण

ममता बॅनर्जी पुन्हा लढणार पोटनिवडणूक; आधीही लढविली होती निवडणूक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणूकीत नंदीग्राममधून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे त्यांना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी भवानीपूर विधानसभा जागेची निवड केल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, यासाठी भवानीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे भवानीपूरमध्ये ३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. […]

भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात पुणे महापालिकेत उतरणार हा नवा पक्ष
राजकारण

भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात पुणे महापालिकेत उतरणार हा नवा पक्ष

पुणे : भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात आता पुणे महापालिकेत आम आदमी पक्षाने दंड थोपटले आहेत. आम आदमी पक्षाच्या राज्य समितीने पुण्यात पत्रकार परिषदेत पुण्यातील कॅन्टोन्मेंट सह महापालिकेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली. गेले काही दिवस आप राज्यसमिती विविध शहरांना भेटी देत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. शहरी तोंडावळा असूनही आम्हाला ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये चांगला […]

पुण्यातील माजी आमदारांनी मोदींना बांधली राखी
राजकारण

पुण्यातील माजी आमदारांनी मोदींना बांधली राखी

पुणे : कोथरुडच्या माजी आमदार आणि भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाली. मेधा कुलकर्णी यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना राखीदेखिल बांधली आहे. या भेटीसंदर्भात मेधा कुलकर्णी यांनीच ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये मेधा यांनी मोदींना राखी बांधतानाचे तीन फोटो पोस्ट करत […]

एकनाथ खडसेंना झटका; ईडीची मोठी कारवाई, मालमत्ता जप्त
राजकारण

एकनाथ खडसेंना वाढदिवसनिमीत्त जयंत पाटलांकडून जबरदस्त गिफ्ट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना वाढदिवसानिमीत्त जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसोचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना एक आगळंवेगळं गिफ्ट दिले आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेंतर्गत आज ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील बोधवड, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्यातील ५२ गावांना फायदा होणार आहे. […]

भाजपला मोठा झटका; आणखी एका आमदाराने दिली सोडचिठ्ठी
राजकारण

भाजपला मोठा झटका; आणखी एका आमदाराने दिली सोडचिठ्ठी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला एकापाठोपाठ एक आमदार सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. भाजपचे बागदाचे आमदार विश्वजीत दास यांनी सेनेटर हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी मंत्री पार्थ चटर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये भाजप आमदारांची संख्या ७२ झाली आहे. सोमवारी विष्णुपूरच्या भाजप आमदाराने […]

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

महापालिकेच्या निवडणुकीतील आघाडीबाबात राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहावर पक्षाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करण्याच्या मुद्यांवर महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आदी मंत्री उपस्थित होते. राज्यात पुढील वर्षी […]

नारायण राणेंच्या राजीनाम्याच्या मागणीची पंतप्रधान कार्यालयानं घेतली दखल
राजकारण

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य स्थापन झाल्यानंतर, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ठरावामध्ये अफगाणिस्तानची जमीन इतर कोणत्याही देशाविरुद्धच्या कारवाईसाठी वापरू नये अशी मागणी करण्यात आली आहे. हा ठराव मंजूर करण्यात भारताने मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. या प्रस्तावात सक्रिय भूमिका बजावली आहे. ५ स्थायी आणि १० अस्थायी सदस्य असलेल्या […]