भाजपसोबत युती करण्याबाबत मनसेची महत्वपूर्ण प्रतिक्रिया
राजकारण

भाजपसोबत युती करण्याबाबत मनसेची महत्वपूर्ण प्रतिक्रिया

मुंबई : भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याबाबत मनसेने महत्वपूर्ण प्रतिक्रीया दिली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जशी जशी जवळ येतेय तशी याबाबतची उत्सूकता देखील वाढली आहे. गेल्या काही निवडणुका महाविकासआघाडीने एकत्र लढवल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत देखील चर्चा सुरु झाल्या आहेत. मनसे भाजपसोबत युती करणार का याबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

शेतकरी आंदोलनाचा दणका ! ‘हा’ मित्रपक्ष सोडणार भाजपाची साथ?

नवी दिल्ली : दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उद्या (८ डिसेंबर) होणाऱ्या भारत बंद आंदोलनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला असून, याच मुद्यावरून एनडीएतील मित्रपक्ष असलेला राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी भाजपपासून फारकत घेण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात उद्या निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी दिली आहे. […]

शेतकऱ्यांसाठी ८ डिसेंबरचा भारत बंद पाळा; संजय राऊतांचे जनतेला आवाहन
राजकारण

शेतकऱ्यांसाठी ८ डिसेंबरचा भारत बंद पाळा; संजय राऊतांचे जनतेला आवाहन

मुंबई : “महाविकासाघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची भूमिका घेतली होती. हा बंद फार वेगळा आहे. हा कोणताही राजकीय बंद नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या मागण्या बंद करण्यासाठी नाही. तर हा बंद पाळावा,” असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी उद्या ८ […]

मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनीती; शरद पवारांसह विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार
राजकारण

मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनीती; शरद पवारांसह विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन आज दहाव्या दिवशीही सुरूच आहे. शाविवारी झालेली केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींशी झालेली बैठक निष्फळ ठरल्याने हे आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. अशातच ९ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. […]

शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; काहीही झालं तरी…
राजकारण

शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; काहीही झालं तरी…

मुंबई : ”देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतली. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी,” असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे. तसेच शेतकरी आंदोलनाची केंद्राने गंभीर दखल न घेतल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही, असा इशाराही देखील शरद पवार यांनी मोदी […]

अकाली दलाच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; महाविकास आघाडीचाही शेतकरी आंदोलनाला पाठींबा
राजकारण

अकाली दलाच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; महाविकास आघाडीचाही शेतकरी आंदोलनाला पाठींबा

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असेल. दिल्लीत दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीलाही ते हजेरी लावणार आहेत.” अशी माहिती शिरोमनी अकाली दलाच्या नेत्यांनी दिली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पंजाबातील शिरोमनी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल असे आश्वासन […]

धक्कादायक : महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरु; मुख्यमंत्री अशोक गेहलोतांचा गौप्यस्फोट
राजकारण

धक्कादायक : महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरु; मुख्यमंत्री अशोक गेहलोतांचा गौप्यस्फोट

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रातील आणि राजस्थानातील सरकार पडण्यासाठी भाजपा कट रचत आहे. असा आरोप गेहलोत यांनी केला आहे. गेहलोत यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. एवढचं नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांना भेटल्याचा दावाही अशोक गहलोत यांनी केलाय. देशात पाच सरकारं पाडली असून […]

शिवसेनेच्या चाणक्याची शरद पवारांनी घेतली भेट
राजकारण

शिवसेनेच्या चाणक्याची शरद पवारांनी घेतली भेट

मुंबई : शिवसेनेची धडाडती तोफ खासदार संजय राऊत यांची राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी जाऊन या तिघांनी भेट घेतली. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शनिवारी (५ डिसेंबर) संजय […]

हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय; महाविकास आघाडीच्या विजयाचे शरद पवारांनी केले कौतुक
राजकारण

अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी; शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा

मुंबई : ”देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतली. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, अशीच माझी अपेक्षा आहे,” अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शरद पवार यांनी सकाळी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर शिवसेनेचे […]

यशोमती ठाकुरांच्या नाराजीवर संजय राऊतांचा राजकीय सल्ला; म्हणाले…
राजकारण

यशोमती ठाकुरांच्या नाराजीवर संजय राऊतांचा राजकीय सल्ला; म्हणाले…

मुंबई : “आम्हीसुद्धा अनेकदा पवारांचं मार्गदर्शन घेतो. मुख्यमंत्री घेतात. ते सुद्धा शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. दांडगा अनुभव शरद पवारांचा असेल, तर सगळ्यांनी आपला अंहकार आणि इगो विसरून आपल्यापेक्षा ज्येष्ठ नेता आपल्याला काही सांगत असेल, तर आपण त्या भूमिकेत शिरायला पाहिजे.” असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]