भारताचा पहिला डाव संपुष्टात; पंतचे नाबाद अर्धशतक
क्रीडा

भारताचा पहिला डाव संपुष्टात; पंतचे नाबाद अर्धशतक

चेन्नई : चेन्नईत भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दिवशी भारताने ३०० धावा केल्या होत्या. त्यानंतर आज सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली. परंतु, भारत काही समाधानकारक धावसंख्या उभारू शकला नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजीचे शेपूट गुंडाळण्यात लवकर यश आले. कालच्या धावसंख्येत भारत केवळ २९ धावांची भर टाकून भारताचे उर्वरित चार […]

पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल; कोहली, गिल अपयशी
क्रीडा

पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल; कोहली, गिल अपयशी

चेन्नई : इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने ६ बाद ३०० धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर रोहित शर्माने धडाकेबाज दीडशतक ठोकलं. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात बाद झाले. पण रोहितला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने साथ दिल्यामुळे भारताला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता आली. England fought back with crucial strikes […]

रोहितचं दमदार शतक; डॉन ब्रॅडमननंतर असा विक्रम कराणार दुसरा खेळाडू
क्रीडा

रो’हिट’ मॅन ! बनला असा विक्रम करणारा पहिलाच क्रिकेटपटू

चेन्नई : नाणेफेक जिंकत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानतंर सलामील रोहित शर्मा आमि शुभमन गिल आले. मात्र गिल शून्यावर माघारी परतला. पण, रोहितने दमदार खेळ सुरू ठेवला. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली दोघे स्वस्तात बाद झाले, पण मुंबईकर अजिंक्य रहाणेने रोहितला साथ दिली. या दोघांनी शतकी भागीदारी केली. त्यात रोहित शर्माने शतकी […]

रोहितचं दमदार शतक; डॉन ब्रॅडमननंतर असा विक्रम कराणार दुसरा खेळाडू
क्रीडा

रोहितचं दमदार शतक; डॉन ब्रॅडमननंतर असा विक्रम कराणार दुसरा खेळाडू

चेन्नई : इग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीला सरुवात केली. त्यानंतर सलामीला शुबमन गिल आणि रोहित शर्मा हे दोघे आले. गिल शून्यावर माघारी परतला. पण रोहितने मात्र दमदार खेळ सुरू ठेवला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली दोघे स्वस्तात बाद झाले, पण मुंबईकर अजिंक्य रहाणेने रोहितला साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी […]

इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय; कोहलीची खेळी व्यर्थ
क्रीडा

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; पहिल्या सामन्यातील महत्वाचे चार खेळाडू संघाबाहेर

चेन्नई : चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून चेन्नईच्या मैदानावर सुरू होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट याने आज एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या संघाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे संघाबाहेर जाणार हे अपेक्षित होते, पण त्याचसोबत पहिल्या कसोटीत डाव पलटवणारा जेम्स अँडरसन […]

शाहबाज नदीम दुसऱ्या कसोटीतून आऊट, हा खेळाडू करणार पदार्पण
क्रीडा

शाहबाज नदीम दुसऱ्या कसोटीतून आऊट, हा खेळाडू करणार पदार्पण

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी शाहबाज नदीमला टीममधून बाहेर ठेवण्यात येणार आहे. पहिल्या टेस्टआधी अक्षर पटेलला दुखापत झाल्यामुळे शाहबाज नदीम आणि राहुल चहर यांना टीममध्ये घेण्यात आलं होतं. पण आता अक्षर पटेल फिट झाला आहे आणि दुसऱ्या टेस्टसाठी उपलब्ध आहे, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. अक्षर पटेल फिट झाल्यामुळे तो शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये खेळेल, […]

IndvsAus : कोहलीचं अर्धशतक, मोडला धोनीचा विक्रम
क्रीडा

ICC TEST Ranking : अश्विन बुमराह फायद्यात तर विराटची घसरण

चेन्नई : चेन्नई टेस्टमधल्या पराभवानंतर आयसीसी टेस्टच्या फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची घसरण झाली आहे. विराट कोहली पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर भारताविरुद्ध द्विशतक करणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने दोन स्थानांची उडी घेत तिसरा क्रमांक गाठला आहे. 💥 Joe Root enters top three🔼 Babar Azam, Ben Stokes move up one spot📉 […]

लाजिरवाण्या पराभवानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…
क्रीडा

तर विराटला कर्णधारपद सोडावं लागेल; या खेळाडूने केला दावा

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही भारताला पराभव स्वीकारावा लागतला तर विराट कोहलीला कर्णधारपद सोडावं लागेल, असा दावा इंग्लंडचा माजी स्पिनर मॉन्टी पनेसारने केला आहे. ‘विराट कोहली महान बॅट्समन आहे, पण टीमने त्याच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली नाही. विराटच्या नेतृत्वात खेळलेल्या मागच्या 4 टेस्ट मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. त्यामुळे यानंतर विराटवर दबाव वाढेल, रहाणेनेही कर्णधार म्हणून […]

मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी या भारतीय खेळाडूची निवड
क्रीडा

मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी या भारतीय खेळाडूची निवड

मुंबई : भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय नाईक यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या सुमार कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू अमित पागनीस याने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त […]

इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय; कोहलीची खेळी व्यर्थ
क्रीडा

इंग्लंडची पहिल्या क्रमांकावर झेप; भारताची चौथ्या स्थानावर घसरण

चेन्नई : भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाला सामोरं जावं लागंलं. भारतीय संघाचा २२७ धावांनी दारुण पराभव करत इंग्लंड संघानं चार कसोटी सामन्याच्या मालिकेत १-०नं आघाडी घेतली. या पराभवासह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतलं अव्वल स्थान गमावलं आहे. विराट कोहलीची पहिल्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे भारतावर मोठा […]