ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना अनिर्णित; आता पहिल्या कसोटीत कोणाला संधी
क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना अनिर्णित; आता पहिल्या कसोटीत कोणाला संधी

सिडनी : सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेला सराव सामना अनिर्णित अवस्थेत संपला आहे. या सामन्यात भारतीय खेळाडू चांगलेच फॉर्ममध्ये दिसले. भारतानं पहिल्या डावात १९४ आणि दुसऱ्या डावात चार बाद ३८६ धावा केल्या. भारतानं पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १०८ धावात गुंडाळत सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया अ संघातील फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार […]

जय किसान म्हणत वाढदिवासाच्या दिवशी युवराजने केलंय चाहत्यांना मोठं आवाहन
क्रीडा

जय किसान म्हणत वाढदिवासाच्या दिवशी युवराजने केलंय चाहत्यांना मोठं आवाहन

मोहाली : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्याने आपल्या चाहत्यांना एक आवाहन केले आहे. आपल्या देशातील शेतकरी आपल्या समाजाची जीवनधारा आहे. त्यामुळे, लवकरात लवकर शेतकरी प्रश्नावर चर्चेतून मार्ग निघावा. जगात अशी कुठलीच समस्या नाही, ज्यास शांतीपूर्ण चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकत नाही, असे मला वाटते असे युवराजने ट्वीट […]

मोठी बातमी : भारताची चिंता मिटली, रोहित फिट; मात्र ही आहे अडचण
क्रीडा

मोठी बातमी : भारताची चिंता मिटली, रोहित फिट; मात्र ही आहे अडचण

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी बातमी असून भारताचा महत्वाचा फलंदाज रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली आहे. रोहित शर्मा तंदुरुस्त झाल्यामुळे तो १३ तारखेला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. १४ दिवसांच्या विलगीकरणामुळे रोहित शर्मा पहिल्या दोन कसोटी मुकणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यापासून रोहित शर्मा उपलब्ध असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात आयपीएलदरम्यान मांडीचे स्नायू ताणले […]

बघताय काय रागानं; अर्धशतक केलंय बुमराहनं !
क्रीडा

बघताय काय रागानं; अर्धशतक केलंय बुमराहनं !

सिडनी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सराव साम्यान भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने एक कमाल केली आहे. परंतु त्यांने ही कमाला गोलंदाजीत नाहीतर फलंदाजीत केली असून एकप्रकारे टीम इंडियाची लाज वाचवली आहे. सराव सामन्यात एकामागोमाग भारतीय फलंदाज अपयशी ठरत असताना जसप्रीत बुमराहने अर्धशतकी खेळी करत संघाला आधार दिला आहे. विराट कोहली, चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या भारतीय […]

इंग्लंडचा संघ येणार भारत दौऱ्यावर; पाहा वेळापत्रक
क्रीडा

इंग्लंडचा संघ येणार भारत दौऱ्यावर; पाहा वेळापत्रक

नवी दिल्ली : इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार असून बीसीसीआयकडून वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ ४ कसोटी सामन्यांची मालिका संपवून परत आल्यानंतर संघाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी, टी-२० आणि वन-डे अशी प्रदीर्घ मालिका खेळायची आहे. NEWS 🚨 : BCCI, ECB announce itinerary for England’s tour of India 2020-21. More […]

एकीकडे सामना गमावला अन् दुसरीकडे भारतीय खेळाडूंवर आयसीसीची कारवाई
क्रीडा

ICC ODI Ranking : फलंदाजीत पहिल्या दोन स्थानावर भारतीय; गोलंदाजीत बुमराहची घसरण

नवी दिल्ली : काल टी-२० सामन्यांची आयसीसीने रँकिंग जाहीर केल्यानंतर आज एकदिवसीय सामन्यांची रँकिंग जाहीर करण्यात आली असून फलंदाजीत पहिल्या दोन स्थानावर भारतीय आहेत. विराट कोहली पहिल्या तर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहेत. गोलंदाजांमध्ये मात्र भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहची घसरण झाली आहे. 🔸 One 💯, two fifties🏏 249 runs at 83 Australia captain […]

ICC T20I Ranking : टॉप टेनमध्ये केवळ २ भारतीय फलंदाज तर एकाही गोलंदाजाचा नाही समावेश
क्रीडा

ICC T20I Ranking : टॉप टेनमध्ये केवळ २ भारतीय फलंदाज तर एकाही गोलंदाजाचा नाही समावेश

नवी दिल्ली : आयसीसीने टी-२० क्रिकेटमधील नुकतीच टॉप १० खेळाडूंची यादी जाहीर केली असून या यादीत केवळ २ भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. तर एकाही गोलंदाजाला या यादीत स्थान मिळवता आलेले नाही. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात टी-२० मालिकेत पराभूत करण्यात यशस्वी झालेल्या भारतीय फलंदाजांना टी-२० क्रमवारीत फायदा झालेला आहे. भारतीय संघाचा उप-कर्णधार लोकेश राहुलच्या स्थानात एका अंकाची […]

ऑस्ट्रलियाविरुद्धचा सामना अनिर्णित; दुसऱ्या डावात साहाचे अर्धशतक
क्रीडा

ऑस्ट्रलियाविरुद्धचा सामना अनिर्णित; दुसऱ्या डावात साहाचे अर्धशतक

सिडनी : ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धचा सराव सामना अनिर्णितावस्थेत संपला असून सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारत अ संघाला दुसऱ्यांदा फलंदाजीची संधी मिळाली. परंतु मध्यमगती गोलंदाज मार्क स्टीकेटीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजासमोर केवळ यष्टीरक्षक वृद्धीमान साहा तग धरू शकला. त्याने १०० चेंडूंचा सामना करीत ५४ धावा केल्या. पहिल्या डावात ५९ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारत अ संघाने […]

आणखी एका खेळाडूची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती; ट्विटरवरुन निर्णय जाहीर
क्रीडा

आणखी एका खेळाडूची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती; ट्विटरवरुन निर्णय जाहीर

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनंतर सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आणखी एका खेळाडूने सर्वप्रकराच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पार्थिव पटेलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. भारतीय संघाचा सर्वात तरुण यष्टीरक्षक आणि यष्टींमागच्या आपल्या हालचालींमुळे पार्थिव नेहमी चर्चेत राहायचा. pic.twitter.com/QbqdHX00dR — parthiv patel (@parthiv9) December […]

ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या सामन्यातील पराभवावर विराट कोहली म्हणाला; आमचा एकतर्फी …
क्रीडा

विराट म्हणतो म्हणून तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा झाला पराभव

सिडनी : अखेरच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर १२ धावांनी मात करत व्हाईटवॉशपासून आपला बचाव केला. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ १७५ धावांपर्यंत मजल मारु शकला. सामना संपल्यानंतर विराटने भारतीय संघाच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे. विराट कोहली म्हणाला, ‘एका क्षणाला ज्यावेळी हार्दिकने फटकेबाजीला सुरुवात केली त्यावेळी आम्हाला वाटलं की आम्ही सांना जिंकू. पण मधल्या […]