हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला बसला मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली…
क्रीडा

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला बसला मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली…

दुबई : भारताचा आज आशिया चषकातील सामना हाँगकाँगबरोबर होणार आहे. पण या सामन्यापूर्वी आता भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्माची चिंता वाढली आहे. भारतापुढे हाँगकाँगचे आव्हान हे फार मोठे नसल्याचे, बऱ्याच चाहत्यांना वाटत आहे. कारण हाँगकाँगचा संघ भारतापुढे फारच नवखा आहे. पण हाँगकाँगने धक्का देण्यापूर्वीच भारतीय संघात चिंतेचा वातावरण पसरले […]

धोकादायक आहे हाँगकाँगचा संघ, ४ वर्षापूर्वी पाहा भारताची काय अवस्था केली होती
क्रीडा

धोकादायक आहे हाँगकाँगचा संघ, ४ वर्षापूर्वी पाहा भारताची काय अवस्था केली होती

दुबई: आशिया कपमध्ये भारतीय संघाची दुसरी लढत हाँगकाँगविरुद्ध आज ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. ही लढत दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये भारत आणि हाँगकाँग यांची ही पहिलीच मॅच आहे. याआधी चार वर्षापूर्वी आशिया कपमध्ये याच मैदानावर भारत आणि हाँगकाँग यांची लढत झाली होती. चार वर्षापूर्वी झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारताचे नेतृत्व रोहित शर्मा […]

अफगाणिस्तानने बांगलादेशचा उडवला धुव्वा, जे भारत-पाकिस्तानला जमलं नाही ते करून दाखवलं…
क्रीडा

अफगाणिस्तानने बांगलादेशचा उडवला धुव्वा, जे भारत-पाकिस्तानला जमलं नाही ते करून दाखवलं…

दुबई : अफगाणिस्तानने बांगलादेशचा धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले. या विजयासह अफगाणिस्तानने मानाचे स्थान पटकावले आहे. भारत आणि पाकिस्तानसारख्या संघांनाही जे करता आले नाही ते अफगाणिस्तानसारख्या संघाने करून दाखवले आहे अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातील बांगलादेशला एकामागून एक धक्के दिले. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण अफगाणिस्तानचे गोलंदाज यावेळी त्यांच्यावर भारी पडले. फिरकीपटू मुजीब […]

भारत-पाकिस्तान सामना कधी, किती वाजता, कोणत्या App आणि चॅनेलवर Live पाहता येणार?
क्रीडा

भारत-पाकिस्तान सामना कधी, किती वाजता, कोणत्या App आणि चॅनेलवर Live पाहता येणार?

२७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान आशिया चषकाचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये भारत विरुद्द पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामनाही पहायला मिळणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा हा सामाना नेमका कुठे आणि कसा पहता येईल यासंदर्भात अनेक क्रिकेट चाहते इंटरनेटवर माहिती शोधत असल्याचं दिसत आहे. आज दुबईत सामना : भारत आणि पाकिस्तानचा सामना […]

रोहित शर्मा आज पाकिस्तानविरुद्ध हिशेब चुकता करणार; एका क्लिकवर जाणून घ्या महालढतीचे सर्व अपडेट
क्रीडा

रोहित शर्मा आज पाकिस्तानविरुद्ध हिशेब चुकता करणार; एका क्लिकवर जाणून घ्या महालढतीचे सर्व अपडेट

दुबई: गेले कित्येक दिवस टीम इंडियाची लढत असली की, विराट कोहलीच्या हरपलेल्या फॉर्मची चर्चा होत असे. आज, रविवारीही भारताची लढत आहे; पण यावेळी विराटची चर्चा किंचीत कमी आहे. तमाम भारतीयांना आज फक्त जिंकण्याची आस आहे. त्यामुळे कुणाकडून कामगिरी व्हावी अन् विजय पदरी पडावा अशी अपेक्षा आहे; कारण गाठ पडणार आहे ती कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India […]

पाकविरुद्धच्या लढती आधी विराटचा धक्कादायक कबुलीनामा; चांगले असल्याचे भासवण्यासाठी…
क्रीडा

पाकविरुद्धच्या लढती आधी विराटचा धक्कादायक कबुलीनामा; चांगले असल्याचे भासवण्यासाठी…

दुबई: गेली अडीच वर्षे आंतरराष्ट्रीय शतक झालेले नाही… कर्णधारपदही गमावले… आता तर संघातील स्थानच डळमळीत झाले आहे… भारताचा माजी कर्णधार आणि आधुनिक क्रिकेटमधील महान फलंदाज असा लौकिक स्वकर्तृत्वावर मिळवलेल्या विराट कोहली(virat kohli )ची ही सद्यस्थिती. अशा प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम त्याच्या मानसिक स्वास्थ्यावरही झाला. शनिवारी ही बाब खुल्यादिलाने मान्य करत, ‘मी गेल्या महिनाभरात बॅटला हातही लावला […]

पुण्यात जन्मलेल्या मुलीला आई-वडिलांनी अनाथ आश्रमात सोडले; नशिब असं बदलंल की झाली ऑस्ट्रेलियाची कॅप्टन
क्रीडा

पुण्यात जन्मलेल्या मुलीला आई-वडिलांनी अनाथ आश्रमात सोडले; नशिब असं बदलंल की झाली ऑस्ट्रेलियाची कॅप्टन

सिडनी: भारतातील अनेक लोकांनी परदेशात जाऊन नाव कमावले आहे. अशा लोकांची यादी बरीच मोठी असली तरी या यादीत असे एक नाव आहे जे सर्वात वेगळं आहे. हे नाव मुळेचे महाराष्ट्रातील आणि तेही पुण्यातील आहे. पुण्यातील एका दाप्यत्याला मुलगी जन्माला आली. जन्मानंतर आई-वडिलांना तिचा संभाळ करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी शहरातील श्रीवास्तव अनाथ आश्रमात तिला सोडले. […]

आशिया चषकासाठी भारताचा संघ जाहीर, उपकर्णधार संघाबाहेर, विराट कोहलीचे पुनरागमन
क्रीडा

आशिया चषकासाठी भारताचा संघ जाहीर, उपकर्णधार संघाबाहेर, विराट कोहलीचे पुनरागमन

मुंबई : युएइमध्ये होणाऱ्या Asia Cup 2022साठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे कायम असले तरी उपकर्णधार मात्र संघात नसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर विराट कोहली आणि लोकेश राहुल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. भारताचे उपकर्णधारपद यापूर्वी जसप्रीत बुमराने भूषवले होते. पण दुखापतीमुळे बुमरा या स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. […]

भारताचा तिसरा ट्वेन्टी-२० सामना रात्री ९.३० वाजता का सुरु होणार, जाणून घ्या मोठं कारण
क्रीडा

भारताचा तिसरा ट्वेन्टी-२० सामना रात्री ९.३० वाजता का सुरु होणार, जाणून घ्या मोठं कारण

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील आजचा तिसरा सामना हा रात्री ८.०० वाजता नाही तर ९.३० वाजता सुरु होणार आहे. हा तिसरा सामना आज उशिरा का सुरु करण्यात येणार आहे, याचे मोठे कारणही आता समोर आले आहे. भारताचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना हा तब्बल तीन तास उशिरा खेळवण्यात आला. खेळाडूंच्या किट बॅग्स लवकर आल्या […]

भारताकडून पराभव झाल्यावर इंग्लंडला अजून एक मोठा धक्का, दिग्गज खेळाडूची निवृत्ती जाहीर
क्रीडा

भारताकडून पराभव झाल्यावर इंग्लंडला अजून एक मोठा धक्का, दिग्गज खेळाडूची निवृत्ती जाहीर

लंडन : इंग्लंडला भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात पराबव पत्करावा लागला, त्याचबरोबर त्यांना मालिकाही गमवावी लागली. पण यानंतर इंग्लंडच्या संघाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. कारण इंग्लंडच्या संघातील एका दिग्गज खेळाडूने आता वनडे क्रिकेटमधील निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकदिवसीय सामना आपल्या […]