भारताची स्पेशल ट्रेनिंग पाहून पाकिस्तानला धडकी भरली; मॅच सुरू होण्याआधी पाहा काय झालं
क्रीडा

भारताची स्पेशल ट्रेनिंग पाहून पाकिस्तानला धडकी भरली; मॅच सुरू होण्याआधी पाहा काय झालं

दुबई : आशिया कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) ‘सुपर फोर’ मधील लढतीपूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली(Virat Kohli )ने ‘हाय अल्टिट्यूड मास्क’ ( High Altitude Mask)लावून सराव केला. विराट कोहलीचा फॉर्म हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यात त्याला ३५ धावा करता आल्या होत्या. त्यासाठी त्याने ३४ चेंडू घेतले होते. आता रविवारी पाकिस्तानविरुद्ध […]

आशिया कपमध्ये यंदा भारताचा डंका वाजणार, ‘इतके’ सामने जिंकल्यास अंतिम फेरीत धडकणार!
क्रीडा

आशिया कपमध्ये यंदा भारताचा डंका वाजणार, ‘इतके’ सामने जिंकल्यास अंतिम फेरीत धडकणार!

दुबई: सध्या दुबईमध्ये सुरू असलेल्या आशिया कप २०२२ चे सुपर ४ टप्प्यातील सामने सुरू झाले आहेत. आज भारतीय सांगघ्चा सुपर ४ मधील पहिलं सामना आहे. हा सामना पाकिस्तानविरुद्ध असून हा सामना जिंकत भारतीय संघ सुपर ४ मधील आपल्या विजयी मोहिमेला सुरुवात करेल. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यावर करोडो क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. […]

भारताशी सुपर-४मध्ये कोण खेळणार पाहा समीकरण, पाकिस्तानपेक्षा हाँगकाँगचे पारडे जड?
क्रीडा

पुन्हा होणार भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच, जाणून घ्या कधी, कुठे आणि केव्हा

दुबई: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया कप २०२२ मध्ये हाँगकाँगचा १५५ धावांनी पराभव करून सुपर-४ मध्ये स्थान मिळवले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजीकरत १९३ धावा केल्या होत्या, उत्तरादाखल हाँगकाँगला फक्त ३८ धावा करता आल्या. स्पर्धेत अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका यांनी याआधीच सुपर-४ मध्ये स्थान मिळवले आहे. आता यात पाकिस्तानचा देखील समावेश झाला आहे. पाकिस्तानच्या आजच्या […]

भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका; विजय मिळून देणारा खेळाडू आशिया कपमधून बाहेर
क्रीडा

भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका; विजय मिळून देणारा खेळाडू आशिया कपमधून बाहेर

दुबई: आशिया कप खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाने ग्रुप फेरीतील दोन्ही लढती जिंकून सुपर-४मध्ये प्रवेश केला. आता भारताची लढत रविवारी पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध होण्याची शक्यता आहे. अशात भारतासाठी एक वाईट बातमी आली आहे. NEWS – Axar Patel replaces injured Ravindra Jadeja in Asia Cup squad. More details here – https://t.co/NvcBjeXOv4 […]

रोहित शर्मा करणार मोठी घोषणा… पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी होणार मोठा धमाका
क्रीडा

रोहित शर्मा करणार मोठी घोषणा… पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी होणार मोठा धमाका

दुबई : आशियाच चषक स्पर्धेत रोहित शर्माला आतापर्यंत मोठी खेळी करता आलेली नाही. पण रोहित आता येत्या तीन दिवसांमध्ये एक मोठी घोषणा करणार असल्याचे समोर आले आहे. रोहित ४ सप्टेंबरला एक मोठी घोषणा करणार आहे. https://www.instagram.com/p/Ch931HaobuB/ विवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकातील दुसरा सामना होईल, असे म्हटले जात आहे. पण या सामन्यापूर्वी रोहित एक […]

टी-२० वर्ल्डकप: संघ निवडीसाठी फक्त १५ दिवस शिल्लक, असा आहे भारताचा संभाव्य संघ
क्रीडा

टी-२० वर्ल्डकप: संघ निवडीसाठी फक्त १५ दिवस शिल्लक, असा आहे भारताचा संभाव्य संघ

नवी दिल्ली:भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया कपमध्ये खेळत आहे. टीम इंडियाने स्पर्धेच्या सुपर- ४ मध्ये स्थान मिळवले आहे. मात्र संघाची नजर ही आगामी टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup)वर आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकप होणार आहे. यासाठी संघ जाहीर करण्यासाठी आता फक्त १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळेच प्रत्येकाची नजर भारतीय संघावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट […]

भारताशी सुपर-४मध्ये कोण खेळणार पाहा समीकरण, पाकिस्तानपेक्षा हाँगकाँगचे पारडे जड?
क्रीडा

भारताशी सुपर-४मध्ये कोण खेळणार पाहा समीकरण, पाकिस्तानपेक्षा हाँगकाँगचे पारडे जड?

दुबई : आशिया चषक स्पर्धेतील रंजकता आता वाढत चालली आहे. भारतीय संघ सुपर-४मध्ये पोहोचला आहे. पण भारताशी या फेरीत कोणता संघ खेळणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही. भारताविरुद्ध खेळताना हाँगकाँगने पाकिस्तानपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताबरोबर आता कोणता संघ खेळू शकणार, याचे समीकरण आता स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान आणि हाँगकाँग या दोन्ही संघांचा विचार […]

१६ वर्षीय खेळाडूसोबत वडील आणि कोच यांनीच केले गैरवर्तन, व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ
क्रीडा

१६ वर्षीय खेळाडूसोबत वडील आणि कोच यांनीच केले गैरवर्तन, व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ

मुंबई: सध्या न्यूयॉर्कमध्ये 2022 यूएस ओपन हि स्पर्धा सुरु आहे. ही टेनिसच्या यूएस ओपनची १४२ वी आणि वर्षातील चौथी, अंतिम ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. न्यूयॉर्क शहरातील युएसटीए बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर येथे आउटडोअर हार्ड कोर्टवर हि स्पर्धा आयोजित केली गेली आहे. या स्पर्धेतील सामन्यात महिला टेनिस स्टारच्या वडील आणि प्रशिक्षक यांच्याविषयीचा एक व्हिडीओ […]

रोहित शर्मा आज पाकिस्तानविरुद्ध हिशेब चुकता करणार; एका क्लिकवर जाणून घ्या महालढतीचे सर्व अपडेट
क्रीडा

Asia cup २०२२ : भारत-पाकिस्तानचा पुढचा सामना कधी? जाणून घ्या सर्व डिटेल्स

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत सुपर 4 ग्रुप मध्ये प्रवेश करणारी टीम इंडिया दुसरी टीम ठरली आहे. याआधी अफगाणिस्तानच्या टीमने सुपर 4 मध्ये प्रवेश केला. दोन्ही संघांनी सलग दोन सामने जिंकले आहे. अफगाणिस्तानने (Afganistan) श्रीलंका आणि बांगलादेशवर विजय मिळवला. भारताने पाकिस्तान आणि हाँगकाँगला नमवलं. काल झालेल्या सामन्यात भारताने हाँगकाँगवर 40 धावांनी विजय मिळवला. आता […]

रोहित शर्माने दिला मोठा धक्का; सामनावीर ठरलेला हार्दिक पंड्या संघाबाहेर, पाहा कोणाला दिली संधी
क्रीडा

रोहित शर्माने दिला मोठा धक्का; सामनावीर ठरलेला हार्दिक पंड्या संघाबाहेर, पाहा कोणाला दिली संधी

दुबई : हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने जोरदार धक्का दिला आहे. कारण या सामन्यासाठी रोहितने गोल्या सामन्यात सामनावीर हार्दिक पंड्याला संघाबाहेर केले आहे. हार्दिकला संघाबाहेर करत रोहितने कोणाला संघात स्थान दिले आहे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. टॉस झाल्यावर रोहितने ही गोष्ट सांगितली. हार्दिकला संघाबाहेर करताना रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे. रोहितने या सामन्यासाठी संघात […]