राजकारण

प्रियंका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की

लखनौ : उत्तरप्रदेश काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की होत असल्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. लखीमपूर खेरीला प्रियंका गांधी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा हात धरत धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास प्रियंका गांधी यांना हरगाव परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले. उत्तर प्रदेश काँग्रेसने प्रियंका गांधींचे कपडे ओढले आणि त्यांचा […]

राजकारण

भाजप खासदाराला पाठलाग करून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

प्रतापगड : उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील सांगीपूरमधील एका कार्यक्रमावेळी भाजपच्या खासदाराला जबर मारहाण करण्यात आली आहे. खासदार संगमलाल गुप्ता यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. गुप्ता यांचा अक्षरश: पाठलाग करत त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली. गुप्ता यांना भररस्त्यात पाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच ही […]

देश बातमी

उत्तरप्रदेशातील जोडप्याचं दिल्लीतून अपहरण; मध्यप्रदेशात हत्या अन् फेकलं वेगवेगळ्या राज्यात

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील एका जोडप्याचं दिल्लीतून अपहरण करुन मध्यप्रदेशात हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर मुलीचा मृतदेह मध्यप्रदेशात फेकून मुलाचा मृतदेह राजस्थानमध्ये फेकण्यात आला आहे. या घटनेच्या तपासात पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. मृतदेह मिळाल्याच्या ४२ दिवसानंतर हत्येचा उलगडा झाला आहे. शेजारी राहणाऱ्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र कुटुंबीयांच्या त्यांच्या प्रेमाला विरोध […]

देश बातमी

दाऊदच्या भावाने पैसे पुरविलेल्या 6 दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : नवी दिल्लीत पोलिसांच्या स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. या सहा जणांपैकी दोन जणांना पाकिस्तानामध्ये ट्रेनिंग देण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे, या सहा जणांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने या सहा जणांना मदत केल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात सण […]

राजकारण

भाजपने रणशिंग फुंकले; दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात पंतप्रधानांच्या ३० सभा

नवी दिल्ली : पुढील वर्षी उत्तर प्रदेश या राजकीयदृष्ट्या मोठ्या राज्यासोबतच गोवा, मणिपूर, उत्तराखंड या भाजपाशासित ०४ राज्यांत आणि पंजाब या काँग्रेसशासित राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशचं महत्त्व लक्षात घेता भाजपनं या राज्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं असून दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात प्रचाराची रणधुमाळी सुरू करणार आहे. यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच केंद्रीय गृह […]

देश बातमी

माकडांच्या भितीने भाजपनेत्याच्या पत्नीची दुसऱ्या मजल्यावरुन उडी; जागीच मृत्यू

शामली : माकडांपासून वाचण्याच्या नादात उत्तर प्रदेशमधील शामली येथील कैरानामधील भाजप नेत्याच्या पत्नीचा दूर्देवी मृत्यू झालाय. घरातील काहीतरी काम असल्याने भाजप नेत्याची पत्नी घराच्या गच्चीवर गेली होती. मात्र, त्याच वेळेस आजूबाजूच्या झाडांवरुन माकडांनी त्यांच्यावर हल्ला केला. माकडांपासून वाचण्यासाठी या महिलेने थेट दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा जागीच मृत्यू […]

देश बातमी

खासदाराने बलात्कार केला म्हणत स्वतःला पेटवून घेणाऱ्या महिलेचा मृत्यू

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयासमोर एका २४ वर्षीय महिलेने आपल्या मित्रासह स्वतःला पेटवून घेतलं होतं. या महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. तर तिच्यासोबतच्या तरुणाचा या आधीच म्हणजे शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ही महिला उत्तरप्रदेशातल्या गाझिपूर जिल्ह्यातली विद्यार्थिनी होती. ती १६ ऑगस्टला आपल्या मित्रासोबत दिल्लीमध्ये आली होती. या दोघांनीही एकमेकांना […]

देश बातमी

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह कालवश

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लखनऊ मधील एसजीपीजीआय रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांना ४ जुलै रोजी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दोनवेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि राजस्थान व हिमाचल प्रदेशचे […]

देश बातमी

कोरोना नियमावलीबाबत उत्तरप्रदेश सरकारचा मोठा निर्णय

लखनऊ : कोरोना नियमावलीबाबत उत्तर प्रदेशात बाहेरून राज्यात येणाऱ्यांसाठी आता कठोर नियमावली असणार आहे. कोविड निगेटिव्ह रिपोर्ट असणं आता अनिवार्य असणार आहे. योगी सरकारने याबाबतचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या राज्यातून उत्तर प्रदेशात येणाऱ्या लोकांसाठी हा निर्णय घेण्यात आला […]

राजकारण

योगी सरकार भाजप कार्यकर्त्यांविरोधीतील ५००० खटले घेणार मागे

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील योगी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मागील सरकारच्या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपने घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत ५००० हजारहून अधिक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्यांच टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीचं सरकार असतानाच आंदोलन आणि […]