कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात २ हजार ७१६ जण कोरोनामुक्त; ४१ मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात २ हजार ७१६ रुग्ण कोरोनामधून बरे झाले असून २ हजार ६९२ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ४१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख ८० हजार ६७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२८ टक्के एवढे झाले आहे. […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात २३ हजार ५२९ नव्या रुग्णांची भर; ३११ मृत्यू

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात २३ हजार ५२९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर देशात गेल्या २४ तासांत २८ हजार ७१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या २ लाख ७७ हजार ०२० झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता तीन कोटी ३० लाख १४ हजार ८९८ वर पोहोचली […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात २ हजार ८४४ नवीन कोरोनाबाधित; ६० रुग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात २ हजार ८४४ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ३ हजार २९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख ६५ हजार २७७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२६ […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात ३,२७६ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; ५८ मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ३ हजार २७६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, राज्यात ३ हजार ७२३ रूग्ण कोरोनामधून बरे झाले असून ५८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख ६० हजार ७३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२४ टक्के […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात ३ हजार ३२० नवे रुग्ण; तर दिवसभरात ६१ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ३ हजार ३२० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ४ हजार ५० जणांनी दिवसभरात कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत राज्यात ६३ लाख ५३ हजार ०२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के एवढे झाले आहे. तसेच […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार रक्कम; केंद्राची न्यायालयात माहिती

नवी दिल्ली : कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची सानुग्रह रक्कम मिळेल, अशी माहिती केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. आधी झालेल्या मृत्यूंसाठीच नव्हे तर भविष्यातील लोकांसाठीही भरपाई दिली जाईल, असे न्यायालयाला सांगण्यात आले आहे. ही रक्कम राज्य सरकार म्हणजेच राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केल्यानंतर एनडीएमएने भरपाईसंदर्भात […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात काल विक्रमी लसीकरणाची नोंद; नव्या रुग्णांचा मात्र आकडा कमी होईना

नवी दिल्ली : देशभरात काल विक्रमी लसीकरणाची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात अडीच कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. मात्र, देशातील नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची आकडेवारी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. काल ३४ हजार ४०३ रुग्ण आढळल्यानंतर आज रुग्णसंख्या ३५ हजारांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ६६२ कोरोनाबाधित आढळले असून ३३ […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! चार दिवसांपासून देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात २७ हजार १७६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मागील ४ दिवसांपासून देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ३० हजारांच्या खाली आल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५१ हजार ०८७ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर, मागील २४ तासांत कोरोनामुळे २८४ जण मृत्युमुखी पडल्याने कोरोना मृत्यूंचा एकूण आकडा ४ लाख ४३ […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात ३ हजार ५३० नवीन करोनाबाधित; ५२ मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ३ हजार ५३० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ३ हजार ६८५ रूग्ण बरे झाले. याशिवाय, ५२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख १२ हजार ७०६ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०६ टक्के एवढे झाले आहे. आता […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

धोकादायक! चीनमध्ये कोरोनानं पुन्हा वर काढलं डोकं; कडक निर्बंध लागू

नवी दिल्ली : कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमध्ये आढळला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात हा विषाणू पसरला. असं असताना गेल्या काही दिवसात चीनमध्ये करोना रुग्णसंख्या कमी झाली होती. त्यानंतर मात्र एक धोकादायक बातमी समोर आली असून चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. चीनच्या दक्षिणपूर्व फुजियान भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरातील चित्रपटगृह, […]