दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाचा कहर ! ऑक्टोबरनंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : महाराष्ट्र देशभरारत कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून चिंताजनक परिस्थिती आहे. गेल्या २४ तासात देशात तब्बल ५९ हजार ११८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ इतकी झाली आहे. दोन आठवड्यांपासून […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाचा कहर ! दिवसभराचा आकडा ३५ हजार पार

मुंबई : राज्यात कोरोनाचा अक्षरशः कहर चालू आहे. कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून आज दिवसभरात राज्यात १११ रूग्णांचा मृत्यू झाला तर ३५ हजार ९५२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २ लाक ६२ हजार ६८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज २० हजार ४४४ रुग्णांनी कोरोनावर मात […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय; २४ तासांत गाठला ५ महिन्यांतील उच्चांकी आकडा

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत असून मागील २४ तासांत गेल्या ५ महिन्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. २४ तासात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ वर पोहोचली आहे. याशिवाय २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत १ […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला; ४ दिवसांत दोनवेळा ३० हजार पार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मागील ४ दिवसांत दोनवेळा कोरोनाग्रस्तांचे आकडे ३० हजार पार झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल ३१ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. यापूर्वी २१ मार्च रोजी राज्यात ३० हजार ५३५ रुग्ण सापडले होते. यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २५ लाख ६४ […]

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत असून हा चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
बातमी मराठवाडा

नांदेडमध्ये ११ दिवसांचा लॉकडाउन जाहीर; असे असतील निर्बंध

नांदेड: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. देशातील सर्वाधिक प्रभावित शहरांमध्ये राज्यातील एकूण ९ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यात नांदेड शहराचाही समावेश आहे. याबरोबर राज्यात नांदेड जिल्हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला असून नांदेडमध्ये १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ही घोषणा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली आहे. नांदेडमध्ये […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

होळी, धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश

पुणे : राज्यात तसेच पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्याचे ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे 28 मार्च 2021 रोजी साजरा होणारा होळी उत्सव […]

परळीत पुन्हा धनंजय मुंडेंच भारी; ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मुंडे यांनी ही माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वीही धनंजय मुंडे कोरोनाबाधित झाले होते. त्यावेळी उपचार घेत मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. ‘माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ; मृत्यूंचा आकडा १००पार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला असून मृत्यूच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आज (ता.२३) दिवसभरात राज्यात तब्बल १३२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. राज्यातील मृत्यूदर आता २.१२ टक्क्यांपर्यंत वर गेला आहे. तर रिकव्हरी रेट तब्ल ८८.७३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आजच्या आकडेवारीनुसार, राज्यात दिवसभरात एकूण […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नांदेड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तेराशे पार; दहा जणांचा मृत्यू

नांदेड : नांदेड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 473 अहवालापैकी 1 हजार 330 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 699 तर अँटिजेन तपासणीद्वारे 631 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 34 हजार 337 एवढी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 668 एवढी झाली आहे. आजच्या 5 हजार […]