‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी; दोन्ही डोस देण्यात पहिला क्रमांक

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत देशात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. राज्यात लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी २७ लाखांवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. २१ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज […]

देशात कोरोनाचे तांडव; सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात ४ हजार ३१३ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; तर ९२मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ४ हजार ३६० जण करोनातून बरे झाले आहेत. तर, ४ हजार ३१३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ९२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ८६ हजार ३४५ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के एवढे […]

‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ कायम; १८६ जणांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरी आता परत धोका वाढताना दिसत आहे. आजही राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ कायम असून दिवसभरात ४ हजार ४५६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर आज १८६ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. त्याचबरोबर, आज दिवसभरात ४ हजार ४३० रुग्णांनी […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात पुन्हा वाढ; तर १०४ मृत्यू

मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी धोका मात्र टळलेला नाही. अद्यापही कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ४ हजार १९६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ६८८ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, १०४ कोरोनाबाधित रूग्णांचा आज राज्यात मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट; मृत्यूदर १.३४ टक्क्यांवर कायम

नवी दिल्ली : देशातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सोमवारी मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले. मागील २४ तासांत देशात ३० हजार ९४१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ७० हजार ६४० वर पोहोचली आहे. या कालावधीत कोरोनामुळे ३५० जण मृत्युमुखी पडल्याने कोरोना मृत्यूंचा एकूण आकडा ४ लाख ३८ हजार ५६० इतका झाला […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; तर दिवसभरात ५२ मृत्यू

मुंबई : राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात आज काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही कालच्या तुलनेत निम्मी घट झाल्याचे दिसून आले. रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यभरात आज ३ हजार ७४१ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, ४ हजार ६९६ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून ५२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

सावधान! देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा होतेय वाढ

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. २६ ऑगस्टपासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने ४० हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कोरोना कमी होतोय ही भावना मनात ठेवून निष्काळजीपणा न करता खबरदारी घेणं गरजेचे असल्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात येत आहेत. २६ ऑगस्टला […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! मागील तीन दिवसांच्या तुलनेत आज कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गेल्या तीन दिवसात कोरोना रुग्णाचा आकडा ५ हजारांचा पार जात असल्याचं चित्र होते. दरम्यान, आज हा आकडा काहीसा खाली आला आहे. आज दिवसभरात राज्यात ४ हजार ६५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच ३ हजार ३०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली; तिसऱ्या लाटेचे संकेत?

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी झाला असला तरी धोका मात्र टळलेला नाही. मागील २४ तासांतही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा ५ हजारांच्या वर गेला आहे. त्यामुळे हे तिसऱ्या लाटेचे संकेत तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवसभरात राज्यात ५ हजार ०३१ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ४ हजार ३८० […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ४ हजारांच्या खाली

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्यानंतर दिलासादायक बाब समोर येत आहे. राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ४ हजारांच्या खाली आला आहे. राज्यात आज ३ हजार ६४३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर, १०५ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, दिवसभरात ६ हजार ७९५ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ३८ हजार ७९४ […]