खूशखबर ! देशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वापरासाच्या मंजुरीसाठी शिफारस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

खूशखबर ! देशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वापरासाच्या मंजुरीसाठी शिफारस

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून प्रत्येकाला एकच प्रश्न होता की लस कधी येणार पण आता हळूहळू एकएका लसीच्या आपत्कालीन वापरांसाठी मंजुरी मिळत आहे. सीरमच्या कोविशिल्डनंतर देशाला आता भारत बायोटेकनं बनवलेली पहिली स्वदेशी लस कोवॅक्सिनही लवकरच उपलब्ध होणार आहे. केंद्रीय औषधं मानक नियंत्रण संघटनेच्या कोविड -१९ आजारासाठी बनवलेल्या विशेषज्ज्ञांच्या समितीने आज शनिवारी या लसीच्या […]

अमेरिकेत परिस्थिती हाताबाहेर; २४ तासांत ३ हजार मृत्यू, घेतला ‘हा’ निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

रविवारी घेणार होते खासदारपदाची शपथ; पण, आधीच झाले कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोनाने अक्षहरशः थैमान घातलं आहे. अनेकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यादरम्यान अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेतील नवनिर्वाचित खासदाराला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ल्यूक जोशुआ लेटलो असं त्यांचं नाव होतं. रविवारी ते खासदार पदाची शपथ घेणार होते. ते केवळ ४१ वर्षाचे होते. 18 डिसेंबर रोजी […]

उद्यापासून सुरु कोरोना लसीकरणाची तालीम; महाराष्ट्रातील ‘या’ ४ जिल्ह्यांची निवड
कोरोना इम्पॅक्ट बातमी

उद्यापासून सुरु कोरोना लसीकरणाची तालीम; महाराष्ट्रातील ‘या’ ४ जिल्ह्यांची निवड

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरवात झाल्यापासून संपूर्ण जगच चिंतेत वावरत होते. पंरतु आता एक दिलासादायक बातमी समोर आली असून लसीकरणाची गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेली तयारी पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे. देशातील सर्वच राज्य आणि सर्व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये उद्या म्हणजेच शनिवारपासून कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालीमीला सुरवाक होतेय. त्यासाठी महाराष्ट्रातील 4 […]

खूशखबर ! सीरमच्या लसीला भारतात परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

खूशखबर ! सीरमच्या लसीला भारतात परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा निर्मय घेतला असून याबाबतचे अधिकृत वृत्त पीटीआयने दिले आहे. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकील कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानागी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. CDSCO expert panel set […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनामुक्तांचा आकडा १८ लाखांच्या पार

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनामुक्तांचा आकडा हा १८ लाखांच्या पार गेला असून आत्तापर्यंत एकूण १८ लाख २८ हजार ५४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के इतके झाले आहे. आज महाराष्ट्रात ३ हजार ५०९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर मागील २४ तासांमध्ये ५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश […]

दिलासादायक ! पुण्यात कोरोनाबाबत मार्चनंतर पहिल्यांदाच घडलं असं काही
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! पुण्यात कोरोनाबाबत मार्चनंतर पहिल्यांदाच घडलं असं काही

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरवात झाल्यापासून पहिल्यांदाच पुण्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु केली असून आज पुणे कंटेन्मेंट झोनमुक्त झालं आहे. शहरात आता एकही कंटेन्मेंट झोन उरलेला नसून मार्च महिन्यानंतर प्रथमच असं घडलं आहे. राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. दुबई येथून परतलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. नंतर मुंबईसह राज्यात सर्वत्र कोरोना संसर्ग […]

चीनच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजुरांचा अचानक झाला होता मृत्यू; कोरोनाशी आहे मोठा संबध
बातमी विदेश

चीनच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजुरांचा अचानक झाला होता मृत्यू; कोरोनाशी आहे मोठा संबध

चीन मानो अथवा न मानो , परंतु संपूर्ण जगाला माहित आहे की, कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनमधूनच झाली आहे. आजपासून सुमारे 12 वर्षांपूर्वी चीनमधील खेड्यात एका डोंगराच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजुरांचा गूढ आजाराने मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती खाण चीनने कायमस्वरूपी बंद केली. जिथे आजही कोणालच जाण्याची परवानगी दिली जात नाही. काही आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी तिथे […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रात आज आज साडेतीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात ३ हजार ५३७ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, आज दिवसभरात राज्यात ७० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.५६ टक्के इतका आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. आज राज्यात एकूण ४ हजार ९१३ कोरोना रुग्णांना […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट; आज ३०१८ नवे रुग्ण

मुंबई : राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झाली असून सातत्याने अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. दिवसभरात कोरोनातून बरे झाल्याने एकूण ५ हजार ५७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण १८ लाख २० हजार २१ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारीनुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट; आज केवळ २४९८ नवे रुग्ण

पुणे : राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आज मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दिवसभरात ४ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून केवळ २ हजार ४९८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आज ५० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५७ टक्के इतका झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण १८ लाख १४ […]