राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! जगातील सर्वात वेगवान लसीकरण भारतात

नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण जग अडचणीत सापडले असताना भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत हा जगातील सर्वाधिक वेगवान करोना प्रतिबिंधक लसीकरण मोहिम राबवणारा देश ठरला आहे. भारतात केवळ सहा दिवसांत भारतात १० लाख कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आज (ता. २८) दुपारी […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात ४७ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू; रूग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र अद्याप कायम आहे. राज्यात दिवसभरात ४७ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट झाल्याचे समोर आले आहे. आज कोरोनाबाधित रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. कालच्या दिवसभरात राज्यात १ हजार ८४२ नवे कोरनाबाधित रुग्ण आढळले आले होते. आज मात्र ही […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लसीकरणानंतर १३ जणांना फेसिअल पॅरालिसीस; आकडा वाढण्याची भीती

इस्रायल : इस्रायलमधील १३ जणांना कोरोनाची लस घेतल्यानंतर फेशीयल पॅरलिसिस म्हणजेच चेहऱ्याच्या भागात अर्धांगवायूचा झटका आल्याचे वृत्त आहे. विनोने दिलेल्या वृत्तानुसार इस्रायलमधील आरोग्य विभागाने अशाप्रकारे लसीचे साइड इफेक्ट दिसणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. अनेकजण करोना लसीच्या या साईड इफेक्टमधून बाहेर आले असले तरी त्यांना हा त्रास जाणवल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे

मुंबई : राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम उत्साहात सुरु झाली आहे. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर

मुंबई : राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही आता ५० हजारांच्या उंबरठ्यावर आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४९ हजार ८९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात आज 3729 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3350 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 18 […]

धक्कादायक ! पुण्यात नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

धक्कादायक ! पुण्यात नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण

पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाला असला तरी नवा कोरोना हातपाय पसरताना दिसतो आहे. नव्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता आणखी वाढली आहे. मुंबईपाठोपाठ आता पुण्याचाही धोका वाढला आहे. पुण्यात नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन असलेल्या कोरोना रुग्णांची पुण्यातील संख्या आता 4 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील नव्या […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या घरात

पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संसर्ग कमी झालेला नाही आणि धोकाही टळलेला नाही. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र दिलासादायक असून रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. सध्या राज्यात ९४.८७ टक्के रिकव्हरी रेट झाला आहे. आज दिवसभरात […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोठी बातमी : दिवसभरात राज्यातील १० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई : आज दिवसभरात राज्यात १० हजार ३६२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, २ हजार ७६५ नवे कोरोनाबाधित आढळले. आतापर्यंत राज्यात १८ लाख ४७ हजार ३६१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ४७ हजार ११ झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट […]

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

धोकादायक ! महाराष्ट्रात नव्या स्ट्रेनचे आढळले आठ रुग्ण; आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. खबरदारी म्हणून भारतासह जगातील अनेक देशांनी ब्रिटन बरोबरची हवाई सेवा स्थगित केली आहे. परंतु, महाराष्ट्रात करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टि्वट करुन या बद्दल माहिती दिली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ५० हजारांच्या उंभरठ्यार

मुंबई : राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५० हजारांच्या उंभरठ्यावर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४९ हजार ६३१ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. राज्यात दिवसभरात ३ हजार २१८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर २ हजार ११० रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९४.६४ टक्के झालं आहे. राज्यात सध्या ५३ […]