आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट; आज केवळ २४९८ नवे रुग्ण

पुणे : राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आज मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दिवसभरात ४ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून केवळ २ हजार ४९८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आज ५० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५७ टक्के इतका झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण १८ लाख १४ […]

9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 18 हजार कोटी
देश बातमी

मनकीबात: 2021मध्ये भारताची ओळख आणखी मजबूत राष्ट्र म्हणून होईल: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ”मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचं सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचं कौतूक केलं आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली. हे सुद्धा अनेकांनी लक्षात ठेवल,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५५ हजारांपेक्षा कमी; २४ तासांत ३२०ची भर

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी धोका कमी झालेला नाही. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. आजही राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून ३२० रुग्णांची भर पडली आहे. आज दिवसभरात राज्यात ३ हजार ५८० नवे कोरोनाबाधित आढळले, तर ८९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. शिवाय, ३ हजार […]

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा रद्द
बातमी मराठवाडा

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा रद्द

नांदेड : दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरवर्षी लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील श्री खंडेरायाची देवस्वारी (पालखी सोहळा) आयोजित केला जातो. तसेच, कोविड -19 परिस्थिती लक्षात घेता यावर्षी श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा व उत्सावाच्या अनुषंगाने विविध बाबींवर […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी घट; २४ तासात ७ हजारांपेक्षा जास्त डिस्चार्ज

मुंबई : ब्रिटनमध्ये नवीन प्रकारच्या कोरोनाचा धोका वाढला असला तरी महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात का होईना कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र कोरोनाचा धोका आणखीही टळलेला नाही. म्हणून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असून राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहेत. मागील २४ तासात राज्यात ७ हजार ६२० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट; रिकव्हरी रेट ९४ टक्के

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाची नव्याने साथ आली असली तरी राज्यात मात्र कोरोच्या अॅक्टिव्ह रुग्णांत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार १२२ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आज राज्यात ३ हजार १०६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. परंतु राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी […]

उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी
बातमी महाराष्ट्र

कोरोनाच्या नव्या प्रकाराने महाराष्ट्र हायअलर्टवर; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा सुपर स्प्रेडर प्रकार समोर आल्यामुळे भारतातही खबरदरीच्या उपाययोजना लागू केल्या जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री संचारबंदी लागू केली असून आज तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत. कोरोनाचा नव्या प्रकारामुळे राज्य सरकार हायअलर्टवर आले […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कमालीची घट; तर कोरोनामुक्तांचा आकडा १७ लाखांच्या वर

मुंबई : ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळला असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे ब्रिटनच्या शेजारील आणि युरोपीयन देश सतर्क झाले असले तरी महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसत आहे. आज राज्यात २ हजार ८३४ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, राज्यात आज ५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा आज घडीला […]

कोरोनाच्या नव्या प्रकाराची दहशत; ब्रिटनमधून येणारी विमाने रद्द करण्याचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाच्या नव्या प्रकाराची दहशत; ब्रिटनमधून येणारी विमाने रद्द करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : एकीकडे जीवघेण्या करोना व्हायरससाठी आता कुठे लस बाजारात येण्याची चिन्हे असतानाच करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळला असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे ब्रिटनच्या शेजारील आणि युरोपीयन देश सतर्क झाले आहेत. भारतातील केंद्र सरकारनेही खबरदारीचा पर्याय म्हणून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत […]

प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक शुल्क परत करा; यूजीसीचे शैक्षणिक संस्थांना आदेश
देश बातमी

प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक शुल्क परत करा; यूजीसीचे शैक्षणिक संस्थांना आदेश

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्यासठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आर्थिक अडचणीमुळे प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले संपूर्ण शैक्षणिक शुल्क परत करण्याचा आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) शैक्षणिक संस्थांना दिला आहे. मागील ९ महिन्यांपासून राज्यात व देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय घेत प्रवेश रद्द […]