माजी क्रिकेटपटू रघुनाथ चांदोरकर यांचे निधन
क्रीडा

माजी क्रिकेटपटू रघुनाथ चांदोरकर यांचे निधन

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू रघुनाथ चांदोरकर यांचे १०१व्या वर्षी निधन झाले आहे. वयाचे शतक पूर्ण केलेले देशातील तिसरे क्रिकेटपटू रघुनाथ ऊर्फ बापू चांदोरकर यांनी शुक्रवारी दुपारी वृद्धापकाळाने अंबरनाथ येथील कमलधाम वृद्धाश्रमात अखेरचा श्वास घेतला. मधल्या फळीतील फलंदाज आणि यष्टीरक्षण हे वैशिष्ट्य असणाऱ्या चांदोरकर यांनी १९४३-४४ ते १९४६-४७ या कालखंडात महाराष्ट्राचे आणि १९५०-५१ वर्षांत बॉम्बेचे […]

लाजिरवाणी गोष्ट; तब्बल ४७ वर्षानंतर भारतीय संघ अपयशी
क्रीडा

ICC Test Ranking : रँकिंगमध्ये कोहलीची पाच वर्षात पहिल्यांदाच घसरण

नवी दिल्ली : आयसीसी क्रमवारीत पाच वर्षात पहिल्यांदाच भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. चांगल्या फॉर्मात अत्सलेला इंग्लंडचा कर्णधार जो रूट कसोटी क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर दुसरीकडे भारतीय कर्णधार विराट कोहलीला खराब कामगिरीचा फटका बसला आहे. टॉप ५ फलंदाजांच्या क्रमवारीतून मागे पडला आहे. तर रोहित शर्माला टॉप […]

विराटऐवजी मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या व्यक्तीला धक्के मारुन काढलं बाहेर
क्रीडा

विराटऐवजी मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या व्यक्तीला धक्के मारुन काढलं बाहेर

लीड्स : भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असणाऱ्या लीड्सवरील तिसऱ्या कसोटीतील सामन्यात एक विचित्र घटना शुक्रवारी घडली. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी धक्के मारत मैदानाबाहेर काढलं. रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीला येणं अपेक्षित असतानाच भारतीय संघाचा एक इंग्लीश चाहता हेल्मेट घालून, बॅट घेऊन विशेष म्हणजे […]

INDvsENG : पहिल्या डावात इंग्लंडची भरभक्कम आघाडी
क्रीडा

INDvsENG : पहिल्या डावात इंग्लंडची भरभक्कम आघाडी

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यांचा आज या तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडचा पहिला डाव १३२.२ षटकात ४३२ धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडे आता ३५४ धावांची मजबूत आघाडी असून भारताला दुसऱ्या डावात चांगला खेळ करणे अपेक्षित आहे. पहिल्या डावात केवळ ७८ धावांवरच त्यांचा डाव संपुष्टात आला होता. यानंतर इंग्लंडने शतकवीर […]

INDvsENG : दमदार जो रूट! सलग तिसरं शतक
क्रीडा

INDvsENG : दमदार जो रूट! सलग तिसरं शतक

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना लीड्स येथे खेळला जात आहे. पहिल्या डावात भारत केवळ ७८ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यानंतर रोरी बर्न्स आणि हसीब हमीद या इंग्लंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स ६१ धावा काढून बाद झाला. त्यानंतर हसीब हमीदची साथ देण्यासाठी डेव्हिड मलान फलंदाजीला आला. तो […]

पुजाराचा आणखी एक विक्रम; दिग्गजांच्या पंक्तीत मिळाले स्थान
क्रीडा

दिग्गज क्रिकेटपटूचंही वादग्रस्त विधान; म्हणाला, पुजाराचं डोकं फिरलंय आणि तो…

लीड्स : लीड्स कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांवर आटोपला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वॉनने लीड्समधील भारतीय फलंदाजांच्या आणि विशेषतः चेतेश्वर पुजाराच्या विचारसरणीवर मोठे वक्तव्य केले आहे. लीड्समध्ये भारतीय संघाकडे बघून असे वाटते, की ते हा सामना जिंकण्यासाठी खेळत नाहीत, असे वॉनने म्हटले. मायकेल वॉनने […]

लाजिरवाणी गोष्ट; तब्बल ४७ वर्षानंतर भारतीय संघ अपयशी
क्रीडा

लाजिरवाणी गोष्ट; तब्बल ४७ वर्षानंतर भारतीय संघ अपयशी

लीड्स : भारतीय संघ लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या ७८ धावांवर बाद झाला. भारतीय संघाचा एकही फलंदाज २० धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. रोहित शर्माने सर्वाधिक १९ धावा केल्या. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने १८ धावा केल्या. इंग्लंडविरुद्ध भारताची ही तिसरी सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. याआधी १९७४ मध्ये लॉर्ड्स कसोटीत भारत ४२ आणि १९५२ मध्ये मँचेस्टरमध्ये ५८ धावांवर […]

भारताची अवस्था बिकट; अवघ्या ७८ धावांत धुरळा
क्रीडा

भारताची अवस्था बिकट; अवघ्या ७८ धावांत धुरळा

हेडिंग्ले : दुसऱ्या कसोटी सामन्यातील पराभावाचा वचपा काढत इंग्लंडने भारताचा पहिला डाव ७८ धावांवर गुंडाळला आहे. तिसऱ्या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खरी, पण त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. रोहित शर्मा (१९) आणि अजिंक्य रहाणे (१८) सोडले, तर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. सुरुवातीला जेम्स अँडरसनने आणि शेवटी […]

भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या प्रकारावर उन्मुक्त चंदने दिले स्पष्टीकरण
क्रीडा

भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या प्रकारावर उन्मुक्त चंदने दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारताला क्रिकेटचा १९ वर्षाखालील विश्वचषक मिळवून देणाऱ्याा उन्मुक्त चंदने वयाच्या २८ व्या वर्षी भारतीय क्रिकेटला रामराम ठोकला. यानंतर उन्मुक्त चंदने एका मुलाखतील दिल्ली क्रिकेट असोसिएशनवर मानसिक खच्चीकरण केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याचे स्पष्टीकरण उन्मुक्त चंदने दिले आहे. उन्मुक्त चंद म्हणाला, मी मागच्या चार महिन्यापूर्वी भारतीय क्रिकेटमधून […]

टी-२० विश्वकरंडकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका; संघामध्ये उभी फूट
क्रीडा

टी-२० विश्वकरंडकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका; संघामध्ये उभी फूट

मुंबई : टी-२० विश्वकरंडकांपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला असून ऑस्ट्रेलियन संघात उभी फूट पडली आहे. एकीकडं संघाचं प्रदर्शन सातत्यानं घसरत आहे. त्याचवेळी प्रशिक्षक आणि खेळाडूमध्ये मतभेद झाल्याचं वृत्त आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगरवर तयार होत असलेल्या डॉक्यूमेंट्रीसाठी खेळाडूंना जास्त पैसे मिळत असल्यानं खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या […]