देश बातमी

सोने महिन्यातील निच्चांकी दरावर; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,२४० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,२४० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५९,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,२४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा […]

देश बातमी

सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सोनाच्या आणि चांदीच्या भावामध्ये उच्चांक आणि नीचांक दोन्ही बघायला मिळाले. २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज ४१० रुपयांनी घसरून ४६,९९० रुपये झाली. मागील ट्रेडमध्ये, मौल्यवान धातूची किंमत ४६,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. गुड […]

देश बातमी

सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. दोन दिवसांच्या तेजीनंतर पुन्हा एकदा सोने चांदीचे दर घसरले आहेत. आज झालेल्या घसरणीनंतरही सोन्याचे दर 46 हजार रुपये प्रति तोळापेक्षा जास्त आहेत. चांदीच्या किंमतीत देखील आज घसरण पाहायला मिळाली असून चांदीचे दर 62 हजार रुपये प्रति किलोग्रॅमपेक्षा जास्त आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर […]

देश बातमी

सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण; पाहा आजचे दर

मुंबई : सोन्याचांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याचांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर गेल्या चार महिन्यातील निचांकी पातळीवर आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 46 हजार रुपये प्रति तोळ्यापेक्षा कमी झाले आहेत. यानंतर सोन्याचे दर गेल्या चार महिन्यातील निचांकी स्तरावर आहेत. एमसीएक्सवर गेल्या तीन सत्रात सोन्याचे दर जवळपास 1.3 टक्क्यांनी कमी झाले […]

लाइफफंडा

सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने चढउतार झाल्याचे पाहायला मिळत आहेत. सराफा बाजारात सोने चांदीच्या किमती वधारल्या आहेत. शुक्रवारी एमसीएक्स (MCX) सोन्याच्या किमतीत 0.23 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर सोन्याच्या जूनच्या वायद्याचे भाव 47,884 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. चांदीच्या किमतीतही आज वाढ झाली आहे. चांदीचे दर 0.16 टक्क्यांच्या वाढीसह […]

लाइफफंडा

सोने चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता प्रत्येक दिवशी दरात चढ-उतार होताना दिसत आहे. सोने चांदीचे भाव स्थिर राहत नसून यामध्ये दररोज बदल होत आहेत. शुक्रवारी चांदीच्या दरात 135 रूपयांची घसरण झाली असून प्रति किलोग्राम चांदीचे दर 66 हजार 704 रूपयांवर पोहोचले. तर शुक्रवारी सोन्याचे दर वाढले असून जवळपास प्रति ग्रामसाठी 45 […]

लाइफफंडा

सोने चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण; पाहा आजचे दर

मुंबई : सोने चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात सोने दरात सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. गेल्या दहा महिन्यांत सोने दराचा निच्चांक दिसून येत आहे. सोन्याची किंमत 44 हजार रुपये प्रति तोळा 10 ग्रॅमच्या खाली आले आहे. दरम्यान, सराफा बाजारात सध्या सोने दरात घसरण होत असल्याने सोने खरेदीला लोकांची […]

देश बातमी

काय सांगता…! सोन्याच्या किमतीत चक्क ९४०० रुपयांची घसरण; पण का?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सोनं आणि चांदीवरील आयात करामध्ये मोठी कापत करण्याचा घोषणा केली होती. सोनं आणि चांदीवरील आयात कर पाच टक्क्यांनी कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज (ता.१७) सोन्याच्या किमतीत पुन्हा एक घसरण झाली आहे. मागील पाच दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये सतत घसरण होत असून आज मागील आठ […]

लाइफफंडा

सोने चांदीच्या दरात वाढ; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : दिल्लीतील सराफा बाजारात 11 फेब्रुवारी 2021 रोजी सोन्याचे दर किरकोळ वधारले आहेत. आज चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा 36 रुपये तर चांदीच्या दरात प्रति किलो 454 रुपयांची वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात एकूणच वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर […]

देश बातमी

सोन्याच्या दरात १२८६ रुपयांची घसरण; कारण…

नवी दिल्ली : सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर अचानक सोन्याच्या किंमतीत तब्बल १,२८६ रुपयांची घट झाल्याचं पाहायला मिळालं. याच कारण म्हणजे अर्थमंत्र्यांनी सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात २.५ टक्क्यांनी घट करण्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यामुळे […]