भाषण करताना दादा मास्क काढा…म्हणून अजित पवारांना चिठ्ठी आली अन्…
राजकारण

चोहीबाजूने टीका झाल्यानंतर अखेर तो निर्णय अजित पवारांकडून रद्द

मुंबई : जाहिराती आणि प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर 6 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय चोहीबाजूने टीका झाल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही म्हणत बाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचे निर्देश पवारांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज […]

भाषण करताना दादा मास्क काढा…म्हणून अजित पवारांना चिठ्ठी आली अन्…
राजकारण

मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरावर आंदोलन

पुणे : पुण्यात अजित पवारांच्या घरावर आझाद समाज पार्टीनं आंदोलन केलं असून सेवा ज्येष्ठतेचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाबाबत हे हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी मागासवर्गीयांच्या जीआरची अजित पवार यांच्या घरासमोर होळी करण्यात आली. यावेळी अभिजात गायकवाड, भीमराव कांबळे, रफिक शेख, शरद लोखंडे, अंकित गायकवाड, दत्ता भालशंकर, सागर गवळी, विनोद वाघमारे, महेश […]

भाजपमध्ये दुफळी; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी
राजकारण

चंपा म्हणणं थांबवा अन्यथा… चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

पंढरपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा उल्लेख चंपा करण्यावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. चंपा उल्लेख करण्यावरुन आक्षेप नोंदवत यावरुन पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना संताप व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी पंढरपुरात सभेत बोलताना पुन्हा एकदा चंपा असा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांना डिवचलं होतं. अजित अनंतराव पवार म्हणजे […]

भाषण करताना दादा मास्क काढा…म्हणून अजित पवारांना चिठ्ठी आली अन्…
राजकारण

भाषण करताना दादा मास्क काढा…म्हणून अजित पवारांना चिठ्ठी आली अन्…

पंढरपूर : अजित पवारांच्या उपस्थितीत पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सभा झाली. अजित पवार गुरुवारी त्यानिमीत्त पंढरपुरात होते. दरम्यान अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे भाषणावेळी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मास्क काढा अशी चिठ्ठी पाठवणाऱ्या कार्यकर्त्यालाही त्यांनी चिमटा काढला. नेमकं काय घडलं? अजित पवारांचं भाषण सुरु असतानाच त्यांच्याकडे एक चिठ्ठी आली. अजित […]

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
राजकारण

शासनाने उप-आरोग्यप्रमुखांच्या नियूक्तीचे आदेश पुणे मनपास द्यावेत -गोपाळदादा तिवारी

पुणे : राज्य सरकारने प्रलंबित तीन उप-आरोग्यअधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश पुणे महानगरपालिकेला द्यावेत अशा मागणीचे पत्र काँग्रेसचे प्रदेशप्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. नागरिकांना सार्वजनिक आरोग्यसेवा देण्याची महापालिकांची जबाबदारी आहे. नागरिकांचा सरकारी आरोग्य केंद्रातून उपचार घेण्याकडे कल असून खाजगी उपचार सर्वांना […]

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
बातमी मुंबई

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आज (ता. ३१) संध्याकाळी ५.३० वाजता भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीतले तीन प्रमुख नेते उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते […]

देवेंद्र फडणवीसांचे आरोप बिनबुडाचे; अजित पवारांचे प्रत्युत्तर
पुणे बातमी

मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही

पुणे : राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने गुरुवारी पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पहिले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्याभरातच ही परीक्षा घेतली जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर विद्य्राथ्यानी हे आंदोलन घेतले. तर आज सकाळी अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी त्यांना ‘एमपीएससी’च्या परीक्षांबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पवार म्हणाले मी […]

कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग; प्रकरणाचे पडसाद विधानसभेत
राजकारण

आमदारांचे वेतन पूर्ववत होणार; अजित पवारांची घोषणा

मुंबई : कोरोनामुळे आमदारांच्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय राज्यसरकारने गेल्या वर्षी घेतला होता. हा निर्णय आता रद्द करण्यात आला असून 1 मार्चपासून आमदारांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात येणार नाही, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यावरही आर्थिक संकट उभं राहिलं होतं. मात्र आता पुन्हा आमदारांचे वेतन पूर्ववत करण्याचा […]

देवेंद्र फडणवीसांचे आरोप बिनबुडाचे; अजित पवारांचे प्रत्युत्तर
राजकारण

बोला राष्ट्रवादी पुन्हा; भाजपा आमदाराने घेतली अजित पवारांची भेट

मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका ऐन रंगात आलेल्या असताना अनेक विश्वासू आणि जवळच्या नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडत शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काहींना यश तर काहींना अपयश आले. मात्र आता पुन्हा एकदा ‘राष्ट्रवादी पुन्हा’ म्हणत अनेक नेत्यांची घरवापसी सुरू झालेली आहे. अशातच भाजपा नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची […]

देवेंद्र फडणवीसांचे आरोप बिनबुडाचे; अजित पवारांचे प्रत्युत्तर
राजकारण

देवेंद्र फडणवीसांचे आरोप बिनबुडाचे; अजित पवारांचे प्रत्युत्तर

मुंबई : ”मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे तिचा विकास होणं आवश्यक आहे. मात्र, असे करताना महाराष्ट्रातील कुठल्याही भागावर अन्याय झालेला नाही. त्यामुळे भाजपने केलेला आरोप बिनबुडाचा आहे. उलट फडणवीस सरकारने विदर्भाला दिलेल्या निधीमध्ये आम्ही तीन टक्क्यांनी वाढ केली. तसेच, मराठवाड्यालाही 18 टक्के निधी देण्यात आला आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते […]